देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री फडणवीस पवारांच्या बारामतीत!

मुख्यमंत्री फडणवीस पवारांच्या बारामतीत!

Nov 6, 2015, 04:51 PM IST

मोदी, जेटलीनंतर मुख्यमंत्री बारामतीच्या प्रेमात

आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली.

Nov 6, 2015, 04:02 PM IST

कडोंमपात भाजप नेत्यांनीच केला मुख्यमंत्र्यांचा डाव?

नुकत्याच कल्याण डोंबिवली निवडणुका पार पडल्यात... निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीर सभेत शिवनेसेनेला तोडीस तोड प्रत्यूत्तर देताना दिसले... पण, या निवडणुकीत भाजपचा दुसरा एकही बडा नेता मुख्यमंत्र्यांना साथ देऊन रणांगणात उतरलेला दिसला नाही... 

Nov 6, 2015, 02:57 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे मात्र अनुपस्थितीत

जोपर्यंत कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेचा महापौर विराजमान होत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावायची नाही, असा निर्णयच शिवसेनेनं घेतल्याचं दिसतंय. 

Nov 6, 2015, 01:40 PM IST

छोटा राजनला भारतात आणलं, तपास सीबीआयकडे

इंडोनेशियातल्या बाली इथून छोटा राजनला घेऊन निघालेलं भारतीय तपास यंत्रणांचं पथक पहाटे दिल्लीत दाखल झालं. 

Nov 6, 2015, 08:37 AM IST

दिल्लीत CM च्या भेटीगाठी, महाराष्ट्राला काय मिळणार?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाच्या दिल्ली दौऱ्यात मुंबईच्या कोस्टल रोडची अधिसूचना आठवड्याभरात काढू, असं आश्वासन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिलंय. आज मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्याच्या विकास कामांच्या मंजुरीबाबत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, व्यंकैया नायडू आणि रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंची भेट घेतली आणि चर्चा केली.

Nov 4, 2015, 11:27 PM IST

उद्धव यांच्या टीकेला मुख्यमंत्री उत्तर का देत नाहीत?

उद्धव यांच्या टीकेला मुख्यमंत्री उत्तर का देत नाहीत?

Oct 31, 2015, 07:18 PM IST

मुख्यमंत्र्यांनी केली जलयुक्त शिवार योजनेची पाहणी

मुख्यमंत्र्यांनी केली जलयुक्त शिवार योजनेची पाहणी

Oct 28, 2015, 10:54 AM IST

दुष्काळाच्या पैशाचा वापर नाही, सांस्कृतिक फंडातून पैसे खर्ची : CM

मुख्यमंत्री सहायता निधीचा उपयोग केवळ दुष्काळग्रस्तांसाठी केला जात नाही तर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीही केला जातो, असा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. त्यामुळे माहितीच्या अधिकारातून पुढे आलेल्या माहितीवर पडदा टाकण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केलेय.

Oct 24, 2015, 01:04 PM IST

शिवसेनेची टीका, मुख्यमंत्र्यांचा बोलण्यास नकार

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिलाय. 

Oct 24, 2015, 08:21 AM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची डोंबिवलीत जाहीर सभा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची डोंबिवलीत जाहीर सभा

Oct 20, 2015, 10:25 PM IST