देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली गडकरींची भेट

मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली गडकरींची भेट

Nov 29, 2015, 07:47 PM IST

माकडाने घेतली मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर धाव

बाराव्या कराड कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

Nov 25, 2015, 07:39 PM IST

आमिर विधानावर मुख्यमंत्री, पवारांनी बोलणे टाळले तर ओवेसींचा टोला

अभिनेता आमिर खानने मोठ्या तोऱ्यात दिल्लीत असहिष्णेतवर पत्नीचा दाखला देत भाष्य केले. मात्र, त्याच्या वक्तव्यानंतर देशात संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य करण्याचे टाळले. तर एमआयएमचे अध्यक्ष असादउद्दीन ओवेसी यांनी आमिरला टोला लगावला.

Nov 24, 2015, 06:48 PM IST

महात्मा फुले यांना भारतरत्न मिळावा- देवेंद्र फडणवीस

महात्मा फुले यांना भारतरत्न मिळावा- देवेंद्र फडणवीस

Nov 23, 2015, 01:14 PM IST

सर्वोत्तम राष्ट्रासाठी साहित्यिकांची भूमिका महत्त्वाची - मुख्यमंत्री

देशाला सर्वोत्तम राष्ट्र बनवण्यात विचारवंत, साहित्यिक यांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. कोकण मराठी साहित्य परिषद आयोजित सोळाव्या कोकण मराठी साहित्य सम्मेलनात ते बोलत होते. त्यांच्या उपस्थितीत कोमसाप साहित्य मित्र पुरस्कार वितरण करण्यात आले.

Nov 21, 2015, 05:34 PM IST

कोमसापला मदत करणार - मुख्यमंत्री

कोमसापला मदत करणार - मुख्यमंत्री

Nov 21, 2015, 11:30 AM IST

जप्त तूरडाळीचा जाहीर लिलाव होणार - मुख्यमंत्री

जप्त तूरडाळीचा जाहीर लिलाव होणार - मुख्यमंत्री

Nov 20, 2015, 10:05 PM IST

राज्यात ५ हजार जागांसाठी पोलीस भरती, मुख्यमंत्री लवकरच करणार घोषणा

येत्या काही दिवसांत राज्यात पोलीस भरती होणार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत ही पोलीस भरती होईल. ५ हजार जागांसाठी पोलीस भरती होणार आहे. मुख्यमंत्री येत्या काही दिवसांत ही घोषणा करण्याची शक्यता आहे.  

Nov 19, 2015, 09:44 AM IST

शिवसेनाप्रमुखांचं भव्य स्मारक महापौर बंगल्यात - मुख्यमंत्र्यांची घोषणा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक महापौर बंगल्यात होईल, अशी घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.  

Nov 17, 2015, 01:44 PM IST

'साहेबां'च्या स्मारकाची उद्या अधिकृत घोषणा?

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची उद्या (मंगळवारी) अधिकृत घोषणा होणार का? याबाबत उत्सुकता आहे.

Nov 16, 2015, 07:19 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अंधश्रद्धेतून तरुणाची हत्या

अंधश्रद्धेतून एका युवकाची हत्या झाल्याची घटना नागपुरातल्या कुही तालुक्यातील टेंभरी गावात घडलीय. अश्विन गयभिये असं या मृत तरुणाचं नाव आहे.

Nov 14, 2015, 11:41 PM IST

राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार : उद्धव ठाकरे - मुख्यमंत्री यांची दिवाळीनंतर भेट

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत एकमेकांची उणी-धुणी काढल्यानंतर आता भाजप-शिवसेनेत समीट होताना दिसत आहे. केडीएमसीत युती झाली. आता पुढेचे पाऊल म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट होणार आहे. भेटीचा मुहूर्त दिवाळीनंतर आहे. याभेटीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होणार आहे.

Nov 10, 2015, 01:08 PM IST

भाजप नेत्यांच्या बारामती प्रेमाला उकळी

भाजप नेत्यांच्या बारामती प्रेमाला उकळी

Nov 7, 2015, 12:52 PM IST