राकेश मारियांची उचलबांगडी
Sep 8, 2015, 03:22 PM ISTका झाली राकेश मारियांची बदली?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 8, 2015, 03:21 PM ISTराकेश मारियांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी
शीना बोरा हत्याप्रकरणाच्या तपासाच्या मध्येच पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची उचलबांगडी करण्यात आलीय. आता त्यांना होमगार्डच्या महासंचालक पदावर बढती देण्यात आलीय.
Sep 8, 2015, 01:37 PM ISTमुख्यमंत्री आज सोलापूर दौऱ्यावर, उजनी धरणाबाबतच्या निर्णयाकडे लक्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2015, 10:23 AM ISTकर्ज घेऊन पीक जळालं असल्यास कर्ज स्थगित
कर्ज घेऊन पीक जळालं असल्यास कर्ज स्थगित
Sep 5, 2015, 02:29 PM ISTदेवेंद्र फडणवीस सरकारचा फतवा, टीका म्हणजे देशद्रोहाचा गुन्हा
सरकार आणि लोकप्रतिनिधींवर टीका केल्यास थेट देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा नवा फतवा निघालाय. असीम त्रिवेदी खटल्याचा संदर्भ घेत सरकारने नवा जीआर काढलाय.
Sep 4, 2015, 06:04 PM ISTमराठवाड्यातील शेतकरी खरोखरच अडचणीत - मुख्यमंत्री
मराठवाड्यातील शेतकरी खरोखरच अडचणीत - मुख्यमंत्री
Sep 4, 2015, 10:48 AM ISTमुख्यमंत्र्यांचा तिसऱ्या दिवशीचा दुष्काळ दौरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2015, 08:26 PM ISTशेतकऱ्यांना कमी पडू देणार, कर्ज काढू : मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांच्या तीन दिवसांच्या मराठवाडा दौ-याला लातूरपासून सुरुवात झाली. शेतकऱ्यांना काही कमी पडू देणार नाही. वेळ पडल्यास कर्ज काढून मदत केली जाईल, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलंय.
Sep 1, 2015, 11:51 PM ISTमुख्यमंत्री आज मराठवाडा दौऱ्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 1, 2015, 02:52 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानं शेतकऱ्यांना काही मिळणार आहे का?- चव्हाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 1, 2015, 11:59 AM ISTपाहा कसा आहे मुख्यमंत्र्यांचा मराठवाडा दौरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 1, 2015, 11:58 AM ISTमुख्यमंत्री फडणवीस आजपासून दुष्काळ दौऱ्यावर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. यंदा दुष्काळानं महाराष्ट्राला अक्षरशः पिळवटून काढलं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरुच आहेत. या पार्श्वभूमीवर परिस्थितीची प्रत्यक्ष शेतावर जाऊन मुख्यमंत्री आजपासून पाहणी दौरा करणार आहेत.
Sep 1, 2015, 10:42 AM ISTमुंबईत मुख्यमंत्र्यांनी दिला सतर्कचा इशारा
आगामी काळातील उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठक घेतली.
Aug 31, 2015, 06:12 PM IST