मराठवाड्याचा शेतकरी नक्षलवादाकडे वळतोय; भाजप आमदाराचा 'लेटर बॉम्ब'
मराठवाड्यातला पाणी प्रश्न चांगलाच पेटलाय. भाजपच्या एका आमदारानंच मुख्यमंत्र्यांना जळजळीत पत्र पाठवून, स्वपक्षीय सरकारवरच लेटर बॉम्ब फोडलाय.
Oct 16, 2015, 09:44 PM ISTराज्यातील डान्सबार बंद राहावेत ही आमची भूमिका : CM
डान्सबार बंद असावेत ही राज्य सरकारची भूमिका आहे. त्याचवेळी न्यायालयाने दिलेल्या आदेशात सुचविलेल्या त्रुटी सुधारण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Oct 15, 2015, 02:15 PM ISTडोंबिवलीत भरला 'फडणवीस' सरांचा वर्ग...
डोंबिवलीत भरला 'फडणवीस' सरांचा वर्ग...
Oct 15, 2015, 01:16 PM ISTशिवसेना-भाजप वादावर पडदा? सेनेच्या मंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
शिवसेना-भाजपामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर शिवसेनेकडून एकप्रकारे पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवसेना-भाजपामधील वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शिवसेनेच्या ज्य़ेष्ठ मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
Oct 14, 2015, 08:03 PM ISTसेनेच्या मंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2015, 05:46 PM ISTविदर्भाचा सुपुत्र मराठवाड्याला न्याय देणार?
औरंगाबादमध्ये तब्बल आठ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक घेण्याची घोषणा केली होती. मराठवाड्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी ही बैठक महत्त्वाची होती. मात्र, बैठकीला मुहूर्त काही मिळत नसल्याने बैठक होणार का नाही याबाबतच आता संभ्रम निर्माण झालाय.
Oct 14, 2015, 01:33 PM ISTआमची राष्ट्रभक्ती खुपत असेल, तर भाजपनं सत्ता सोडावी - संजय राऊत
प्रत्येक वेळी काहीही झालं तरी तुमचे मंत्री कधी राजीनामा देणार? सत्ता कधी सोडणार असा प्रश्न आम्हाला विचारला जातो, जर आमची राष्ट्रभक्ती इतकीच खुपत असेल तर भाजपनं सत्ता सोडावी, या शब्दात भाजपवर पर्यायानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर संजय राऊत यांनी टीका केलीय.
Oct 13, 2015, 07:38 PM ISTमुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र कळलेलाच नाही : संजय राऊत
शिवसेनेच्या शाई हल्ल्याप्रकरणामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद अधिकच वाढत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेनेच्या या प्रकारामुळे राज्याची बदनामी झाल्याचे म्हटले. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टोकदार उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र समजलाच नाही.
Oct 13, 2015, 03:23 PM ISTबॉलिवूडच्या खिलाडीची जलयुक्त शिवारसाठी ५० लाखांची मदत
बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमारनं सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेसाठी ५० लाखांची मदत केलीय. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अक्षयकुमारनं मदतीचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्त केला.
Oct 11, 2015, 09:12 PM ISTआता थापाला दुसरं नाव पडलं आहे भाजपा - राज ठाकरे
आता थापाला दुसरं नाव पडलं आहे भाजपा - राज ठाकरे
Oct 10, 2015, 11:10 AM ISTराज ठाकरेंनी घेतलं मोदींवर तोंडसुख
सरकारमध्ये येऊन नुसती आश्वासन... नुसत्या थापा... आता थापाला दुसरं नाव पडलं आहे भाजपा... लोकं म्हणतात चल रे का भाजपा मारतोय... अशा खास ठाकरी शैली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर तोफ डागली.
Oct 9, 2015, 08:21 PM IST'झी 24 तास' स्पेशल रोखठोक फडणवीस (7 ऑक्टोबर 2015)
'झी 24 तास' स्पेशल रोखठोक फडणवीस (7 ऑक्टोबर 2015)
Oct 8, 2015, 12:11 AM IST... तर सनातनवर बंदी : मुख्यमंत्री फडणवीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 7, 2015, 07:43 PM ISTठाण्याच्या प्रस्तावित पाणी कपातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती
ठाण्याच्या प्रस्तावित 40 टक्के पाणी कपातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली भाजपा शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची आज घेतली भेट
Oct 6, 2015, 06:24 PM ISTकडोंमपा निवडणूक: मुख्यमंत्र्यांचं डोंबिवलीतील संपूर्ण भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 4, 2015, 08:13 AM IST