धुळे

hule Adivasi Student Brijesh Gulabsing Pawra Found Dead In Adivasi Hostel PT1M43S

धुळे | हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू

धुळे | हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू

Feb 25, 2019, 06:10 PM IST

आयकर छाप्यांमध्ये धक्कादायक खुलासे, ७५ कोटींची बेहिशेबी मालमत्ता

खासगी वैद्यकीय व्यावसायिकांवर टाकण्यात आलेल्या आयकर छाप्यांमध्ये धक्कादायक खुलासे झालेत. या छापेमारीत एकूण ७५ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळली आहे. 

Feb 23, 2019, 05:30 PM IST

'आम्हाला डिवचणाऱ्यांची सुटका नाही'

या हल्ल्याची परतफेड करणार

Feb 16, 2019, 05:29 PM IST

धुळे शहरात हेल्मेट सक्ती, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे आंदोलन

धुळे शहरात जिल्हा पोलीस प्रशासनाने अचानक लागू केलेल्या हेल्मेट सक्ती विरोधात सर्व राजकीय आणि सामाजिक संघटना आक्रमक झाले आहेत. 

Feb 8, 2019, 04:30 PM IST
Dhule 94 Students Infected With Diphtheria Diseases Treatment PT3M18S

धुळे | ९४ मुलांना घटसर्प सदृष्य आजाराची लागण

धुळे | ९४ मुलांना घटसर्प सदृष्य आजाराची लागण

Jan 3, 2019, 07:40 PM IST

धुळ्यात भाजपचे चंद्रकांत सोनार महापौरपदी विराजमान

विशेष म्हणजे, भाजपविरोधात कुठलाही विरोधी पक्ष दोन आकडी संख्या गाठू शकलेला नाही

Dec 31, 2018, 11:45 AM IST

थंडीत फिरायला जायचंय, मग महाराष्ट्राबाहेरचे पर्याय कशाला...

राज्यातील काही भागांत पारा ३ अंशांपर्यंत खाली पोहचलाय... 

Dec 28, 2018, 09:20 AM IST
Dhule Vijaykumar Gavit On Ghar Vapsi PT43S

धुळे । भाजपमध्ये मी सुखी - विजयकुमार गावित

भाजपमध्ये मी सुखी - विजयकुमार गावित

Dec 26, 2018, 11:10 PM IST

CM दौरा : दिवंगत शेतकरी धर्मा पाटील यांचे कुटुंबीय पोलिसांच्या ताब्यात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील दिवंगत शेतकरी धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांना पोलिसांनी ताब्यात घेतले.  

Dec 26, 2018, 10:19 PM IST

एक्झिट पोल: धुळ्यात त्रिशंकू स्थिती राहण्याचा अंदाज

धुळ्यात महापालिकेची स्थिती कशी असेल...

Dec 9, 2018, 06:29 PM IST

बंडखोर आमदार अनिल गोटे यांना मंत्री महाजन यांचे प्रत्युत्तर

 भाजपवर आरोप करणाऱ्या आमदार अनिल गोटे यांनी चार बोटे आपल्याकडे असतात हे विसरू नये, असा टोला राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आमदार गोटेंना लगावला. 

Dec 5, 2018, 07:57 PM IST

प्रचार सभेत राडा, शिवसेना कार्यकर्ते आपापसात भिडले

धुळे येथील प्रचार सभेत बोलून न दिल्याने शिवसैनिक आपापसात भिडल्याचे पाहायला मिळाले.  

Dec 5, 2018, 07:21 PM IST

धुळ्यात प्रचारासाठी सोशल मीडियाचा जोरदार वापर

राजकीय पक्षांची सोशल मीडियावर प्रचाराची आघाडी

Nov 25, 2018, 06:36 PM IST

नाराज भाजप आमदार अनिल गोटे यांचे बंडाचे निशाण

भाजप आमदार अनिल गोटे यांनी आपले बंडाचे निशाण कायम ठेवत धुळे महापालिका निवडणूक स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे.

Nov 20, 2018, 05:16 PM IST