धुळे

धर्मा पाटीलांचं कुटुंब अजूनही मदतीच्या प्रतिक्षेत

सरकारनं आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही सर्व कुटुंब सामूहिक आत्महत्या करू असा इशारा मंत्रालयात आत्म्हत्येचा प्रयत्न केलेल्या शेतकरी धर्मा पाटील यांच्या पत्नी सखुबाई पाटील यांनी दिला आहे. 

Mar 9, 2018, 09:44 AM IST

लाचखोर अधिकाऱ्याची चौकशी करणाऱ्यालाच लाच घेताना अटक

लाचखोर अधिकाऱ्यांची चौकशी करणाऱ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यालाच लाच घेतल्याप्रकरणी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली आहे. 

Mar 8, 2018, 10:18 PM IST

आगीचे चटके बसणाऱ्या धुळे, नंदूरबार जिल्ह्यात ढगाळ वातावरण

धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात आग ओकणाऱ्या सूर्यनारायणाचे दर्शन आज झाले नाही. या ठिकाणी ढगाळ वातावरण दिसून येत आहे.

Mar 7, 2018, 05:07 PM IST

धुळे | ४८ तासात गारपीट आणि अवकाळी पावसाचा इशारा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 7, 2018, 03:17 PM IST

धुळे | बोंडअळीग्रस्तांना कधी मिळणार मदत

धुळे | बोंडअळीग्रस्तांना कधी मिळणार मदत 

Mar 4, 2018, 05:00 PM IST

कृषी विद्यापीठ निर्माण कृती समिती घंटानाद आंदोलन

कृषी विद्यापीठ निर्माण कृती समिती घंटानाद आंदोलन सुरू केले आहे. 

Mar 1, 2018, 01:24 PM IST

धुळे | कृषीविद्यापीठाच्या मागणीसाठी घंटानाद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 1, 2018, 08:10 AM IST

'नीरव मोदीसोबत फोटो काढताना प्रोटोकॉल आडवा येत नाही?'

शिवस्मारक आणि मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या मुद्यावरून शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि आमदार नीलम गोऱ्हे यांनी भाजपवर टीका केलीय. 

Feb 20, 2018, 11:34 PM IST

धुळे | सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 19, 2018, 07:34 PM IST

चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, संस्था चालकांकडून दवाबाचा आरोप

शैक्षणिक संस्थेत पाच वर्षीय चिमुरडीवर शाळेतच लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय. 

Feb 19, 2018, 12:49 AM IST

मंत्री धमकावतात म्हणून पोलीस अधिकाऱ्याची बदलीची मागणी

पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दाखल केलेल्या मानहाणी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी दोंडाई पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांना धमकावल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय.

Feb 17, 2018, 09:11 PM IST

एटीएम कार्ड स्कॅन करुन लुटारु टोळीला अटक

एटीएम कार्ड स्कॅन करून त्याद्वारे पैसे काढणाऱ्या उत्तर प्रदेशच्या टोळीला नंदूरबार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नंदूरबारसह राज्यभरात या टोळीने हे कारणामे केले असल्याचे निष्पन्न झाले असून, अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. 

Feb 17, 2018, 03:53 PM IST