नगर

शिर्डीचे रँचो | सायकलीचा वापर करून काढली दुधाची धार

जिल्ह्यातल्या संगमनेर येथील अमृतवाहिनीच्या मेकॅनिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या 'सायकल ऑपरेटेड मिल्कींग मशिनला राज्यस्तरावरील' द्वितीय मानांकन मिळाले आहे.

Apr 8, 2015, 08:13 PM IST

नगर दलित हत्याकांड : आठ दिवस उलटूनही अटक नाहीच

आठ दिवस उलटूनही अटक नाहीच

Oct 28, 2014, 10:54 AM IST

दलित हत्याकांड : कवाडेंनी घेतली पीडित कुटुंबाची भेट

कवाडेंनी घेतली पीडित कुटुंबाची भेट

Oct 25, 2014, 08:39 PM IST

जीवघेणी ‘गोफणगुंडा’ची मध्ययुगीन प्रथा अखेर बंद!

कोपरगाव तालुक्यात कोकमठाण आणि संवत्सर या गावातील गोफणगुंड्याच्या लढाईची प्रथा अखेर बंद करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतलाय. मध्ययुगातली ही प्रथा बंद व्हावी, यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यासाठी मोठा पाठपुरावा केला होता.

May 6, 2014, 01:13 PM IST

मराठवाड्याला पाणी, नगर, नाशिक आक्रमक

मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे अहमदनगर आणि नाशिकमधील शेतकरी तसंच राजकीय नेते चांगलेच आक्रमक झालेत. हक्काच्या पाण्यासाठी आज त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय.

Nov 27, 2012, 08:01 PM IST

दिवेआगर चोरी : चोरांचा लागला छडा

रायगड जिल्ह्यातील दिवेआगर सुवर्णगणेश चोरीप्रकरणाचा छडा लागला आहे. या प्रकरणी शहर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एका महिलेसह तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून गणेशमूर्तीचे अवशेष आणि दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

Apr 25, 2012, 09:46 AM IST

नगरलाच रंगणार राज्य नाट्य स्पर्धा

अहमदनगर इथेच ९ नोव्हेंबरपासून राज्य नाट्यस्पर्धा रंगणार आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने कमी प्रवेशिका प्राप्त झाल्याचे कारण देत नगरच्या राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र रद्द केलं होतं.

Oct 26, 2011, 02:28 PM IST