नवाझ शरीफ

भारत-पाकचे पंतप्रधान रशियात घेणार एकमेकांची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची आज वर्षभराहून अधिक काळानंतर प्रथमच भेट होणार आहे. अगदी काही मिनिटांतच दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे.

Jul 10, 2015, 09:48 AM IST

पाकिस्तानला चर्चमध्ये आत्मघाती स्फोट, १० ठार, ५० जखमी

पाकिस्तानमधील लाहोर शहरातील योहानाबाद भागात आज दुपारी एका चर्चला लक्ष्य करून करण्यात आलेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात १० जण ठार, तर ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत.

Mar 15, 2015, 03:05 PM IST

'भारतरत्न' वाजपेयींसाठी पाकिस्तानातून आलं खास गिफ्ट

भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा गुरुवारी ९१  वा वाढदिवस होता... तसंच हा दिवस त्यांच्यासाठी आणखी खास बनवत भारत सरकारनं अटलजींना 'भारतरत्न' पुरस्काराची घोषणा केली. याच निमित्तानं शेजारील देश असलेल्या  पाकिस्तानातूनही अटलजींसाठी एक खास गिफ्ट आलं.

Dec 26, 2014, 07:56 AM IST

हे तर क्रूरतेचं विवेकहीन कृत्य - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री पाकिस्तानचे समकक्ष नवाज शरीफ यांच्याशी संपर्क साधला. पाकिस्तानात पेशावरच्या एका सैनिकी शाळेत झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याबद्दल मोदींनी संवेदना व्यक्त केलीय. 

 

Dec 17, 2014, 11:23 AM IST

भारताचा पाकिस्तानला त्रास, शरीफांचं ओबामांकडे रडगाणं

भारताचा पाकिस्तानला त्रास, शरीफांचं ओबामांकडे रडगाणं

Nov 22, 2014, 11:04 PM IST

भारताचा पाकिस्तानला त्रास, शरीफांचं ओबामांकडे रडगाणं

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आज पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी फोनवरून बातचीत केली. भारताच्या प्रजासत्ताक दिनासाठी ओबामा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यासंबंधी त्यांनी शरीफ यांना माहिती दिली.

Nov 22, 2014, 10:11 PM IST

बुखारींकडून भारताच्या नव्हे पाकच्या पंतप्रधानांना निमंत्रण!

जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या आमंत्रितांमध्ये समावेश करायचा नाहीय पण, त्यांना पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ हे मात्र आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणं आवश्यक वाटतंय. 

Oct 30, 2014, 03:48 PM IST

पाकला धक्का, यूनोचा काश्मीरप्रश्नी हस्तक्षेप करण्यास नकार

काश्मीर प्रश्नावर हस्तक्षेप करण्यास यूनोनं नकार दिलाय. संयुक्त राष्ट्रसंघानं या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी पाकिस्ताननं केली होती. भारत आणि पाकिस्ताननं एकत्र येऊन या प्रश्नावर तोडगा काढावा अशी संयुक्त राष्ट्रानं स्पष्ट केलं आहे. 

Oct 14, 2014, 03:25 PM IST

'यूएन'मध्ये शरीफांनी उचलला काश्मीर प्रश्न

'यूएन'मध्ये शरीफांनी उचलला काश्मीर प्रश्न

Sep 27, 2014, 01:22 PM IST

मी सुट्टीवर जाणार नाही, राजीनामा देणार नाही - नवाझ शरीफ

पाकिस्तानमध्ये सध्या राजकीय हालचालींना वेग आला असाताना सत्ता परिवर्तनासाठी आंदोलन होत आहे. याचे नेतृत्व इम्रान खान करीत आहे. याला पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी चोख उत्तर दिलेय. मी सुट्टीवर जाणार नाही शिवाय राजीनामा देणार नाही.

Sep 2, 2014, 02:09 PM IST

पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन इमरान खानवर हल्ला

पाकिस्तानात इमरान खानवर हल्ला झालाय. स्वतंत्रता परेड दरम्यान गुजरनवाला इथं हा हल्ला झालाय. इमरान खान हा तहरीक-ए-इंसाफचा प्रमुख असून पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन आहे.

Aug 15, 2014, 08:53 PM IST