मनमोहन-शरीफ भेटणार, पंतप्रधान अमेरिका दौऱ्यावर!
पंतप्रधान मनमोहन सिंग संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनासाठी अमेरिका दौऱ्यावर रवाना झालेत. आज ते वॉशिंग्टनमध्ये पोहोचतील. त्यानंतर शुक्रवारी ते अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अमेरिकेचे अध्य़क्ष ओबामा यांच्या भेटीत अनेक प्रादेशिक सहकार्याच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
Sep 26, 2013, 09:13 AM ISTएस्सेल ग्रुपचे चेअरमन सुभाष चंद्रा शरीफ यांच्या भेटीला
एस्सेल ग्रृपचे चेअरमन सुभाष चंद्रा यांनी आज इस्लामाबादमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतली. भारत-पाकिस्तान या शेजारी देशात शांतता आणि स्थैर्य नांदावं यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं चंद्रा यांनी यावेळी सांगितलं.
Jul 18, 2013, 11:35 PM ISTपंतप्रधानांनी नवाझ शरीफांचं निमंत्रण धुडकावलं
भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग हे नवाझ शरीफ यांच्या शपथ समारंभात सहभागी होणार नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार, मनमोहन सिंग यांनी नवाझ शरीफ यांचं आमंत्रण धुडकावून लावलंय.
May 14, 2013, 11:52 AM ISTपाकिस्तानमध्ये नवाझ शरीफ राज
चौदा वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे राज पाहायला मिळणार आहे. शरीफ यांच्या राजकीय पक्षाने आतापर्यंत १२५ सर्वाधिक जागा पटावल्या आहेत. त्यामुळे तेच पंतप्रधानपदी विराजमान होतील.
May 13, 2013, 08:15 AM ISTपाकमध्ये नवाज शरीफांची सत्तेकडे वाटचाल
साऱ्या जगाचं लक्ष लागून राहिलेल्या पाकिस्तानातल्या ऐतिहासिक निवडणुकांच्या मतमोजणीत नवाज शरीफ आणि इमरान खान यांच्यात काँटे की टक्कर सुरु आहे.
May 12, 2013, 07:57 AM ISTपाकिस्तानात मतदान पूर्ण, हिंसाचारात २४ ठार
दहशतवादी धमक्यांमध्ये आणि कारवायांमध्ये पाकिस्तानात शनिवारी मतदान पार पडलं. मतदान संपन्न झाल्यानंतर लगेचच मतमोजणीला सुरुवात झालीय.
May 11, 2013, 09:28 PM IST