आमच्या शांततेच्या इच्छेला दुबळेपणा समजू नये - नवाझ शरीफ
आमच्या शांततेच्या इच्छेला दुबळेपणा समजू नये - नवाझ शरीफ
Sep 29, 2016, 07:40 PM IST'सर्जिकल स्ट्राईक' पाकिस्तान कधीच मान्य करणार नाही, ही पाच कारणं...
उरी हल्ल्यानंतर भारतानं आज केलेली 'सर्जिकल स्ट्राईक' ही 'सर्जिकल स्ट्राईक' नव्हती तर पाकिस्तानवर हल्ला होता, असं म्हणत पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी या हल्ल्याची निंदा केलीय. हे तर उघड उघड आहे की पाकिस्तान ही कारवाई 'सर्जिकल स्ट्राईक' आहे हे कधीही मान्य करणार नाही... त्यामागे पाच महत्त्वाची कारणंही आहेत...
Sep 29, 2016, 06:52 PM ISTपाकिस्तानच्या उलट्या बोंबा सुरुच
उरी हल्ल्यावरुन पाकिस्तानच्या पुन्हा उलट्या बोंबा सुरु झाल्यात.
Sep 24, 2016, 01:30 PM ISTआंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्ताननं केली दहशतवादाची भलावण
आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्ताननं केली दहशतवादाची भलावण
Sep 22, 2016, 02:22 PM ISTशरीफांसमोर आझाद बलुचिस्तान आणि 'पाकिस्तान हाय...हाय'चे नारे
संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या भाषणादरम्यान 'पाकिस्तान हाय हाय'चे नारे ऐकायला मिळाले. संयुक्त राष्ट्र मुख्यालयाच्या बाहेर अनेक बलूच आणि भारतीय कार्यकर्त्यांनी व्यापक स्तरावर निषेध व्यक्त केला.
Sep 22, 2016, 01:43 PM ISTशरीफ यांचे दिवास्वप्न कधीच पूर्ण होणार नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 24, 2016, 03:25 PM IST'काश्मीरला बळकावण्याचं शरीफांचं स्वप्न पूर्ण होणार नाही'
परदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान यांच्या वायफळ बडबडीला सडेतोड उत्तर दिलंय.
Jul 23, 2016, 10:09 PM ISTमॉडेल कंदील बलोच हत्येवर राखी सावंत पाहा काय म्हणाली?
पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचची मुलतानमध्ये हत्या, सख्ख्या भावानंच गोळ्या झाडल्याचा आरोप, हॉरर किलींगचा प्रकार असल्याचा संशय आहे. या हत्येचा निषेध अभिनेत्री राखी सावंत हिने केलाय. हत्या करणाऱ्याला कडक शिक्षा पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दिली पाहिजे. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचावचा नारा दिलाय. मोदींप्रमाणे पाकिस्तान पंतप्रधानांनी कित्ता गिरवला पाहिजे. बेटी हटाव नको.
Jul 16, 2016, 05:22 PM ISTतेव्हा आम्ही वाजपेयींच्या पाठीत खंजीर खुपसला - नवाझ शरीफ
अशी कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी दिली.
Feb 19, 2016, 12:48 AM ISTमोदींच्या भेटीनंतर नवाझ-दाऊद यांची भेट, शरीफ यांचा खास पाहुणा दाऊद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाहोरला अचानक भेट दिली आणि पाक पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेतली. याभेटीनंतर शरीफ यांनी डॉन दाऊद इब्राहिम याची भेट घेतल्याचे पुढे आलेय. त्यामुळे पाकच्या नितीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेय.
Jan 13, 2016, 01:32 PM ISTधक्कादायक : पठाणकोट हल्ल्याची शरीफांना पूर्वकल्पना होती?
पठाणकोट दहशतवादी हल्ल्यानंतर एक धक्कादायक खुलासा समोर आलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे सेना प्रमुख राहील शरीफ यांना या दहशतवादी हल्याची कल्पना अगोदरपासून होती, असं आता समोर येतंय.
Jan 5, 2016, 02:02 PM ISTपाकचा 'सरप्राईज' दौरा करणाऱ्या मोदींविरुद्ध कोर्टात याचिका दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ डिसेंबर रोजी केलेल्या पाकिस्तान दौऱ्यानंतर आता लाहोर कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आलीय.
Jan 2, 2016, 05:20 PM ISTव्हिडिओ : भारताविरुद्ध हाफिज सईदच्या 'सायबर कटा'चा भांडाफोड!
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या लाहोर भेटीनंतर हाफिज सईदनं भारताविरुद्ध 'सायबर' कट रचल्याचं समजतंय.
Dec 29, 2015, 12:33 PM ISTमोदींच्या शरीफ भेटीचं लालकृष्ण अडवाणींकडून कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतल्यानं लालकृष्ण अडवाणी यांनी आनंद व्यक्त केलाय.
Dec 27, 2015, 11:26 AM ISTपाक भेटीदरम्यान मोदींनी घेतला शरीफ यांच्या आईचा आशीर्वाद
पंतप्रधान नरेंद्र मोदींची पाकिस्तानला दिलेली सरप्राईज भेटीची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.
Dec 26, 2015, 04:44 PM IST