नवी दिल्ली

'हॉटेलवर डांबून २७ जणांचा चौवीस तास माझ्यावर बलात्कार'

मला हॉटेलवर डांबून २७ जणांनी २४ तास माझ्यावर बलात्कार केला, अशी धक्कादायक  बाब एका अल्पवयीन मुलीने आपल्या तक्रारीत नमुद केलेय. दरम्यान, या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून हॉटेलच्या मॅनेजरसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

Sep 9, 2015, 12:26 PM IST

एकाच स्मार्ट कार्डद्वारे देशभरात प्रवास आता शक्य

एकाच स्मार्ट कार्डद्वारे देशभरात प्रवास करणं आता शक्य होणार आहे. कारण विविध मेट्रो आणि अन्य वाहतूक व्यवस्थांमार्फत प्रवास करता येईल, असं नवीन स्मार्ट कार्ड नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे.

Sep 2, 2015, 07:52 PM IST

दिल्लीतील या रोडला एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव

माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कमाल यांचे नाव एका मार्गाला देण्यात आले आहे.

Aug 28, 2015, 08:14 PM IST

'स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया', मोदींचा नवा नारा

 देशाचा ६९ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी दिल्लीचा लाल किल्ला सज्ज झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी झेंडा वंदन करुन देशाला संबोधत आहेत. त्यांच्या भाषणातील काही ठळक मुद्दे

Aug 15, 2015, 08:13 AM IST

शरद पवार यांच्या पुढाकाराने दिल्लीतील बैठकीत नक्की काय घडले?

शरद पवार यांच्या दिल्ली येथील ६ जनपथ या निवासस्थानी बुधवारी सायंकाळी राष्ट्रीय पातळीवरील विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न पवार यांनी केला.  

Aug 13, 2015, 08:39 AM IST

... तर सुंदर स्त्रिया रात्री रस्त्यानं फिरू शकतील - सोमनाथ भारती

दिल्लीचे माजी कायदा मंत्री सोमनाथ भारती यांनी पुन्हा वाद ओढवून घेतलाय. देशाच्या राजधानीत पोलीस खातं 'आप' सरकारकडे असेल तर सुंदर स्त्रिया मध्यरात्रीही रस्त्यावर फिरू शकतील, असं विधान सोमनाथ भारतींनी केलंय. 

Aug 4, 2015, 10:37 AM IST

याकूबची फाशी: सुप्रीम कोर्टाच्या डेप्यूटी रजिस्ट्रार यांचा राजीनामा

याकूब मेमनच्या फाशीवरुन सुरु असलेला वाद अद्यापही सुरु असून सुप्रीम कोर्टाचे डेप्यूटी रजिस्ट्रार अनुप सुरेंद्रनाथ यांनी राजीनामा दिला आहे. सुप्रीम कोर्टानं सुरेंद्रनाथ यांचा राजीनामा स्वीकारला असून यापुढे फाशीची शिक्षा रद्द व्हावी, असं सुरेंद्रनाथ यांनी सांगितलं आहे. 

Aug 2, 2015, 12:47 PM IST

'इसिस'शी लढण्यासाठी देशातील अंतर्गत सुरक्षा कायम ठेवणार सरकार

अमेरिकतून आलेल्या रिपोर्टनंतर भारतासमोर इसिसचं संकट किती गंभीर आहे, याची दखल आता सरकारनं घेतलेली आहे.

Aug 2, 2015, 09:01 AM IST