‘टाळी उत्स्फूर्त... मागून मिळत नाही’
‘टाळी ही उत्स्फूर्त असते... ती मागायची नसते… हल्ली मागूनही टाळ्या मिळत नाहीत’ अशा शब्दात अभिनेते नाना पाटेकर यांनी ‘टाळी’ प्रकरणाला टोला लगावलाय.
Jun 8, 2013, 10:58 PM ISTदादा शब्द जरा जपून वापरा - नाना पाटेकर
राज्य सरकारच्या पन्नासाव्या चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अभिनेता नाना पाटेकरना राज कपूर विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
May 3, 2013, 01:50 PM ISTमी मुंबईत राहत नाही - नाना पाटेकर
मी मुंबईत राहत नाही आणि मुंबई हे माझे राहण्याचे ठिकाण नाही, अशी खंत अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केलीय.
Apr 29, 2013, 02:04 PM IST‘बलात्कार करणाऱ्या नराधमांना पब्लिकच्या हवाली करा!’
राजधानी दिल्लीत घडलेला हा प्रकार अतिशय संतापजनक असून या नराधमांना तुरुंगात नको, ‘पब्लिक’च्या हवाली करा, अशा शब्दांत महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांनी दिल्ली येथील घटनेचा संताप व्यक्त केला आहे.
Apr 21, 2013, 03:31 PM ISTयापुढे संजय दत्त सोबत काम करणार नाही- नाना
संजय दत्त याच्यावर अभिनेता नाना पाटेकरांनी टीका केली आहे. संजयसोबत यापुढे चित्रपटात काम करणार नाही, हीच माझ्या परीनं दिलेली शिक्षा असेल, असं नाना म्हणाला.
Apr 20, 2013, 07:17 PM ISTभाषण करणं अजितचा स्ट्राँग पाईंट नाही - नाना पाटेकर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याची सर्वच स्तरातून निंदा करण्यात येत आहे. अजित पवारांच्या वक्तव्यावर अभिनेते नाना पाटेकर यांनी देखील अजित पवारांचे कान टोचले.
Apr 9, 2013, 11:30 AM ISTफिल्म रिव्ह्यू :`द अटॅक्स ऑफ २६/११`... जिवंत कथा!
‘हा सिनेमा म्हणजे एकप्रकारे त्या दशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली आहे’ असं रामगोपाल वर्मा यांनी आधीच स्पष्ट केलंय आणि खरोखरच या सिनेमाला ‘त्या’ घटनेशी निगडीत असलेल्या भावनांनी जोडण्यात ते यशस्वीही झालेत.
Mar 1, 2013, 09:32 AM IST२६/११ पहा काय साकारतोय नाना पाटेकर भूमिका
द अटॅक्स ऑफ 26/11 हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे... या सिनेमाम्ध्ये नाना पाटेकर यांनी राकेश मारिया यांची भूमिका साकारलीय.
Feb 20, 2013, 05:13 PM ISTअमिताभला नाना पाटेकरच्या अभिनयाची भूरळ
अमिताभने नाना पाटेकर यांच्या अभिनयाची स्तुती केली. मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरवर अमिताभ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. यापूर्वी नाना पाटेकर आणि अमिताभ बच्चन यांनी कोहराम नावाच्या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. मात्र आगामी २६/११ या सिनेमातील नाना पाटेकरांचा अभिनय अमिताभ बच्चन यांना विलक्षण भावला आहे.
Jan 9, 2013, 05:13 PM ISTदुखाचं भांडवल अन् ‘जीवनगौरव’ पुरस्कार!
‘जीवनगौरवाची थेरं बंद करा’ असं म्हणत नानानं चक्क पुरस्काराच्या देवाण-घेवाणीला फैलावर घेतलंय.
Jan 3, 2013, 01:56 PM ISTदुर्गम भागात राहणं महाकठिण - नाना पाटेकर
‘वजन कमी करायचं असेल तर हेमलकसामध्ये जाऊन राहा...’ असं मिश्किलपणे म्हणत नानानं तरुण-तरुणींना भारतातल्या दुर्गम भागांकडे एकदा पाहण्याचा सल्ला दिलाय.
Jan 3, 2013, 12:44 PM ISTहातात मेणबत्या नाही, तलवारी घ्या- नाना
अभिनेता नाना पाटेकर आपल्या अभिनयाबद्दल जितका प्रसिद्ध आहे, तितकाच तो आपल्या रोखठोक वक्तव्यांबद्दल प्रसिद्ध आहे. आताही नाना पाटेकर याने चालू घडामोडींबद्दल बोलताना वादळी वक्तव्यं केली आहेत.
Jan 2, 2013, 05:30 PM ISTसचिनने सन्मानाने निवृत्ती घ्यावी - नाना पाटेकर
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या चाहत्यांच्या मनात राजा आहे, आणि म्हणून निवृत्ती बद्दल त्यानं स्वत:च विचार करावा असं मत सिने अभिनेता नाना पाटेकर यानं व्यक्त केलय.
Dec 17, 2012, 08:18 AM IST'इथंही एक ढोबळे द्या', म्हणतोय नाना
पुण्यातल्या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी ‘इथंही एखादा वसंत ढोबळे द्या’, अशा शब्दांत अभिनेता नाना पाटेकर यांनी मुंबईतील एसीपी वसंत ढोबळेंचं कौतूक केलंय.
Jul 11, 2012, 01:24 PM ISTनाना होणार... 'डॉक्टर प्रकाश बाबा आमटे'
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश आमटे यांच्या जीवनावर आधारीत सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे. या सिनेमाचं नाव डॉक्टर प्रकाश बाबा आमटे असं असून या सिनेमात प्रकाश आमटे यांची भूमिका अभिनेता नाना पाटेकर साकारणार आहेत...
Jul 5, 2012, 08:25 AM IST