नाना पाटेकर

नटसम्राट : महान नटाची शोकांतिका

महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित आणि नाना पाटेकर स्टारर नटसम्राट या सिनेमाविषयी आपण बोलणार आहोत. कसा आहे नटसम्राट, हा सिनेमा तुमचे पैसे वसुल करणार का? आजवर अनेक नटसम्राट आपण पाहिले. या सिनेमाची ट्रु स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी या सिनेमावर एक नजर टाकुया..

Jan 1, 2016, 11:11 AM IST

सागर कारंडेने नाना पाटेकरांना रडविले....शेतकरी प्रश्नावरुन

'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर शेतकऱ्याची दु:ख मांडले.

Dec 25, 2015, 05:12 PM IST

नाना पाटेकरांनी पकडला "शांताबाई"चा हात

 महाराष्ट्र दौ-यावर निघालेल्या चला हवा येऊ द्या शोचा एक मुक्काम पुण्यातही असणार आहे..पुण्यातील या भागात नटसम्राटच्या टीमने खास हजेरी लावली..

Dec 24, 2015, 10:26 PM IST

चला हवा येऊ द्या | शांताबाईसोबत नाना पाटेकरांचा डान्स

नाना पाटेकरचा शांताबाई गाण्यावर डान्स.

Dec 24, 2015, 05:45 PM IST

पवार म्हणजे कन्फेशन बॉक्स... - नाना पाटेकर

पवार म्हणजे कन्फेशन बॉक्स... - नाना पाटेकर

Dec 12, 2015, 09:58 PM IST

VIDEO : नानाच्या 'नटसम्राट'चं पहिलं गाणं 'मिटुनी लोचने'

अभिनेते नाना पाटेकर यांचा 'नटसम्राट' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. नुकतंच, या चित्रपटातलं 'मिटुनी लोचने' हे एक गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. 

Dec 10, 2015, 02:57 PM IST

व्हिडिओ : नाना पाटेकरांच्या 'नटसम्राट'चा ऑफिशल ट्रेलर

मुंबई : “कुणी घर देता का घर”? अशी आर्त साद घालत रस्त्यावर हतबल होऊन हिंडणा-या, आपलं हरवलेलं वैभव शोधणा-या महान नटाची शोकांतिका मांडणारं नाटक म्हणजे ‘नटसम्राट’.

Dec 4, 2015, 01:21 PM IST

'कट्यार'नंतर आता 'नटसम्राट' नाटकावर चित्रपट

मराठी नाटकावर आधारित 'कट्यार काळजात घुसली' यावर चित्रपटाचा यशस्वी प्रयोग केल्यानंतर आता झी स्टुडिओज आणखी एक नवीन कलाकृती चित्रपट रसिकांसाठी घेऊन येत आहे. 

Nov 25, 2015, 07:10 PM IST

नाना पाटेकर आणि 'नटसम्राट'चं पहिलं टीझर

मैलाचा दगड ठरलेलं नटसम्राट लवकरच पडद्यावर येणार आहे, महेश मांजरेकर दिग्दर्शित नटसम्राटमध्ये आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका अभिनेता नाना पाटेकर यांनी साकारली आहे. नटसम्राटाची भूमिका नाना पाटेकरांनी साकारली आहे. 

Nov 16, 2015, 11:05 AM IST

अक्षय कुमार पुन्हा धावला शेतकऱ्यांच्या मदतीला, ४० लाखांची मदत

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार पुन्हा एकदा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आलाय. शेतकऱ्यांसाठी त्याच्या मदतीचा ओघ सुरूच आहे.

Nov 5, 2015, 09:24 AM IST

मुख्यमंत्री हे पाहा, दुष्काळासाठी नाना पाटेकरने काय केलं?

दुष्काळग्रस्तांचा केवळ पोकळ आश्वासन देऊन दिलासा देण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्याचे दिसत आहे. त्यांनी दुष्काळग्रस्त भागांचा दौरा केला. यावेळी त्यांनी मदत केली नाही. केवळ पाहणी करुन आश्वासन दिले. मात्र, अभिनेता नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांनी आपल्या परीने आर्थिक मदत केली. ते एवढ्यावर न थांबता, 'नाम फाऊंडेशन' स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी साडेसहा कोटी रुपये जमविलेत. हा निधी लवकच दुष्काळग्रस्तांना देण्यात येणार आहे.

Sep 30, 2015, 05:49 PM IST