नाना पाटेकर

प्रत्युषा प्रकऱणावरुन नाना मीडियावर भडकले

गेल्या काही दिवसांपासून टीव्ही, सोशल मीडियावर बालिका वधू मालिकेतील अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणावर जोरदार चर्चा होतेय. प्रत्युषाच्या आत्महत्या प्रकरणातील रोज होणारे नवे नवे खुलासे अतिशय रंगवून मीडियावर दाखवले जातायत.

Apr 18, 2016, 02:48 PM IST

शेअर खान'साठी नाना पाटेकरांना मिळाले होते ३ हजार रुपये

 नुकतेच 'नटसम्राट'मध्ये आपल्या अप्रतिम अभिनयाने सर्वांची मन जिंकणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आता जंगल बुक चित्रपटात पुन्हा एकदा 'शेर खान'च्या भूमिकेत दिसणार आहे. 

Apr 4, 2016, 06:32 PM IST

दुष्काळीभागात दारूबंदी करा - नाना पाटेकर

 अभिनेता नाना पाटेकर यांनी दुष्काळी भागात दारूबंदीची मागणी केली आहे. अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांना नाम नावाची संस्था पाणी अडवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी स्थापन केली आहे.

Apr 4, 2016, 10:29 AM IST

जंगल बुकमध्ये शेरखानला नाना पाटेकरचा आवाज

मुंबई : रूडयार्ड किपलिंग लिखित जंगल बुक या कादंबरीवर डिस्नेने सिनेमाची निर्मिती केली आहे, हा सिनेमा हिंदी देखील येणार आहे. यात नाना पाटेकर, ओम पुरी आणि प्रियांका चोपडा सारख्या कलाकारांचे आवाज वापरण्यात आले आहे. 

Mar 21, 2016, 11:46 PM IST

7 व्या वेतन आयोगाचा पैसा शेतकऱ्यांना द्या

7 व्या वेतन आयोगाचा पैसा शेतकऱ्यांना द्या

Mar 14, 2016, 10:29 PM IST

भाऊ कदमची पहिल्यांदा अँकरिंग

 एखाद्या पुरस्कार सोहळ्याची हास्य कलाकार भाऊ उर्फ भालचंद्र कदम याने पहिल्यांदा अँकरिंग केली. भाऊ कदम यावेळी एलिअन झाला होता.

Mar 12, 2016, 06:20 PM IST

झी चित्र गौरव पुरस्कारांची संपूर्ण यादी...

झी मराठीच्या चित्र गौरव पुरस्कारांमध्ये यंदा कट्यार काळजात घुसली या चित्रपटाने बाजी मारली आहे. एकूण चित्रपट पुरस्कार सोहळ्यावर कट्यारचीच छाप होती. 

Mar 12, 2016, 04:57 PM IST

'जंगल बूक'मध्ये नानाचा आवाज

काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर येणाऱ्या मोगली या मालिकेनं प्रचंड लोकप्रियता कमावली होती. हाच मोगली आता मोठ्या पडद्यावर येणार आहे. 

Mar 11, 2016, 07:25 PM IST

झी गौरव २०१६ पुरस्कारांचं बिगुल वाजलं

चित्रगौरवसाठी डबल सीट , कट्यार.., नटसम्राटमध्ये चुरशीची लढत

तर नाट्य गौरवमध्ये ‘शेवग्याच्या शेंगा’ आणि ‘दोन स्पेशल’ला सर्वाधिक नामांकने

 

Mar 7, 2016, 09:45 PM IST

सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग, शेतकऱ्याला हमी भाव का नाही?

अभिनेते नाना पाटेकर यांनी शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न विचारला आहे, नाना पाटेकर म्हणाले, सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देता, त्याबद्दल दु:ख नाही. परंतु अडचणीतील शेतकऱ्यांच्या मालाला सरकार हमीभाव का देत नाही?, असा सवाल त्यांनी केला आहे. 

Mar 7, 2016, 03:13 PM IST

नाना पाटेकर आणि माधुरी दीक्षित मोठ्या पडद्यावर पुन्हा एकत्र दिसणार

मुंबई : २००२ साली 'देवदास' प्रदर्शित झाल्यानंतर बऱ्याच काळासाठी धकधक गर्ल माधुरी दीक्षितने बॉलिवूडच्या पडद्यावरुन एक्झिट घेतली होती.

Feb 20, 2016, 12:31 PM IST

आमिर म्हणतो, असा नट होणे नाही

वि. वा. शिरवाडकर यांच्या 'नटसम्राट' या अप्रतिम कलाकृतीवर आधारित महेश मांजरेकर दिग्दर्शित 'नटसम्राट : असा नट होणे नाही' या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला. 

Feb 17, 2016, 02:45 PM IST

नाना पाटेकरांनी मांडले, जात-धर्माबद्दल आपलं मत

 मी जात मानत नाही, मला धर्मही मान्य नाही, आपण भारतीय आहोत आणि भारतीयता हाच आपला धर्म आहे असे म्हणत हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन हे धर्म कशाला हवेत? या जगात येताना आपण धर्म सोबत घेऊन आलो होतो का? असे प्रश्न प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांनी उपस्थित केले आहेत.

Feb 10, 2016, 09:21 PM IST