न्यूझीलंड

धोनीची डबल धमाल, एक बॅट्समन दोनदा आऊट

भारताच्या वनडे आणि टी-२० टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीची मैदानावरची रणनिती पाहून विरोधी टीम अनेक वेळा चक्रावून जाते.

Apr 13, 2016, 03:44 PM IST

ग्रुप स्टेजमध्ये न्यूझीलंड अजिंक्यच

टी 20 वर्ल्ड कपच्या दुसऱ्या ग्रुपच्या मॅचमध्ये न्यूझीलंडनं बांग्लादेशचा तब्बल 75 रननी पराभव केला आहे.

Mar 26, 2016, 06:40 PM IST

भारत वि. ऑस्ट्रेलिया सामन्यापूर्वी सचिन तेंडुलकरचा सिक्सर

 मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने भारत ज्या परिस्थितीत सेमी फायनलसाठी संघर्ष करतो अशी परिस्थिती अनेकवेळा पाहिली आहे. त्याने आगामी भारत वि. ऑस्ट्रेलिया  सामन्यासंबंधी सहा सिक्सर मारले आहे. 

Mar 25, 2016, 09:42 PM IST

धोनी पुरे झाले आता... अजिंक्यला संधी कधी

बांगलादेशला हरवून भारताने सेमी फायनलमध्ये जाण्याची आपल्या आशा कायम ठेवल्या.  भारत सामना जिंकल्याचा आनंद आहे. मात्र विजयानंतरही जरा या सामन्याची  आवश्यकता आहे. गोलंदाजांची कामगिरी संमिश्र असली तरी फलंदाजीत बदल करण्याची आवश्यकता आहे. तीन सामन्यांत सरासरी तीस धावा करणा-या शिखर धवन, सुरेश रैना, युवराज सिंग आणि रोहित शर्माला आणखी किती सहन करायचे?

Mar 25, 2016, 08:52 PM IST

रन रेटचा खेळ खल्लास, भारतासाठी जिंकू किंवा मरू..

 ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा २१ धावांनी पराभव करून सेमी फायनलमध्ये जाण्याच्या आपल्या आशा कायम ठेवल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने या विजयासह रन रेटच्या आधारावर दुसऱ्या स्थानावर मजल मारली आहे. 

Mar 25, 2016, 06:33 PM IST

भारत आणि सेमीफायनलमध्ये मोठा अडथळा पाकिस्तान

 टीम इंडियाने बांगलादेशला एका रोमांचक सामन्यात पराभूत करून टी-२० च्या वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहण्याची आपल्या आशा कायम ठेवल्या आहे. पण भारताच्या सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी सर्वात मोठा अडथळा पाकिस्तान असणार आहे. 

Mar 25, 2016, 02:14 PM IST

...आणि न्यूझीलंडने झेंडा बदलण्याचा प्रस्ताव फेटाळला

वेलिंग्टन : किवींचा देश म्हणून ओळख असलेल्या न्यूझीलंडने घेतलेल्या सार्वमतात देशातील नागरिकांनी बहुमताने देशाचा झेंडा बदलण्यास नकार दिला आहे. 

Mar 24, 2016, 06:07 PM IST

पाकिस्तान वि. ऑस्ट्रेलिया सामन्यात भारतीयांनी कोणाला द्यावा पाठिंबा

  येत्या शुक्रवारी मोहालीच्या पीसीए स्टेडिअम रंगणाऱ्या सामन्यात भारतीय प्रेक्षक ऑस्ट्रेलियाला नाही तर पाकिस्तानला पाठिंबा देण्याची अधिक शक्यता आहे. 

Mar 24, 2016, 04:59 PM IST

भारताला संधी, न्यूझीलंडने केला पाकिस्तानचा पराभव

वर्ल्डकप टी-20 मध्ये आज पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये सामना रंगला. भारतासोबत झालेल्या पराभवानतंर विश्वचषकात आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी पाकिस्तानला विजय मिळवणं गरजेचं होतं पण या सामन्यातही पाकिस्तानला पराभव स्विकारावा लागला.

Mar 22, 2016, 11:08 PM IST

...तरच भारत सेमी फायनलमध्ये

पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर आत्मविश्वास मिळविलेल्या टीम इंडियाचा आता बुधवारी २३ मार्चला बांगलादेशशी सामना होणार आहे.  बांगलादेशला हरवून थेट सेमी फायनलमध्ये जाण्याचे भारतीय संघाचे आता लक्ष्य असणार आहे. 

Mar 22, 2016, 09:01 PM IST

न्यूझीलंडचे पाकिस्तान समोर १८१ रन्सचं आव्हान

पाकिस्तानसाठी करो या मरो अशी स्थिती असलेला सामना आज मोहालीत रंगतो आहे.

Mar 22, 2016, 07:54 PM IST

भारतासाठी वाईट बातमी...

 ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा पराभव केल्यामुळे आता भारत आणि पाकिस्तानची डोकदुखी वाढली आहे.  ऑस्ट्रेलियाने बांगलादेश पराभव केल्याने अंक तालिकेत त्यांच्या नावावर दोन गुण झाले आहेत. 

Mar 21, 2016, 10:53 PM IST

रोमहर्षक मॅचमध्ये न्यूझीलंडचा विजय

 वर्ल्ड टी 20 च्या दुसऱ्या ग्रुपच्या मॅचमध्ये न्यूझीलंडनं ऑस्ट्रेलियाचा 8 रननी पराभव केला आहे.

Mar 18, 2016, 06:25 PM IST

न्यूझीलंड जिंकली तर भारताला फायदा

न्यूझीलंड जिंकली तर भारताला फायदा

Mar 18, 2016, 05:49 PM IST