परेराचा खुलासाः न्यूझीलंडने दिली होती क्रिकेट खेळण्याची ऑफर
न्यूझीलंडच्या संघाने आपल्या देशाकडून खेळण्यासाठी संपर्क केल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट श्रीलंकेचा ऑलराउंडर थिसारा परेराने केला आहे. एका लोकल वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत परेराने सांगितले की, ‘ऑउट ऑफ फॉर्म झाल्याने राष्ट्रीय संघातून काढण्यात आल्यानंतर न्यूझीलंडने संपर्क केला होता.
Sep 9, 2014, 08:09 PM IST'मी बेईमान'... प्रेमाखातर क्रिकेटरनं दिली फिक्सिंगची कबुली!
वेलिंग्टन : न्यूझीलंडचा क्रिकेटर लू विन्सेंट यानं मॅच फिक्सिंगच्या आरोपाची कबुली दिलीय.
मॅच फिक्सिंग करून आपल्या देशाला आणि खेळाला लाज आणणाऱ्या आपल्या या कृत्याबद्दल त्यानं माफी मागितली... आयुष्यभर आपल्या या कृत्याचा खेद राहील, असंही यावेळी त्यानं म्हटलंय. मॅच फिक्सिंगसाठी विन्सेंटवर आजीवन बंदी येणार, हे आता नक्की झालंय.
Jul 1, 2014, 06:12 PM ISTब्रँडन मॅक्यूलमवर आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाची नजर
सध्या क्रिकेटला फिक्सिंगचे प्रकरण फारचं सतावत आहे. हे फिक्सिंग प्रकरण संपवण्यासाठी आयसीसीने खूप प्रयत्न सुरू केलेत. प्रकरण संपवण्याच्या दिशेने आता आयसीसीची पावलं न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार ब्रँडन मॅक्यूलमकडे वळली आहेत. मॅक्यूलम हा नेहमीच आपल्या धुवाधार बॅटिंगसाठी चर्चेत असतो.
May 21, 2014, 07:43 PM ISTवेलिंग्टन टेस्ट : किंवींची ६ रन्सची आघाडी
वेलिंग्टन टेस्टमध्ये विजयाच्या समीप जाऊनही टीम इंडियाला तिसऱ्या दिवशी काही विजय साकारता आला नाही.
तिस-या दिवसअखेर न्यूझीलंड पाच विकेट्स गमावत 252 रन्सवर खेळत असून किवींनी 6 रन्सची आघाडी घेतली आहे.
Feb 16, 2014, 12:39 PM ISTभारताची २४६ रन्सची आघाडी, न्यूझीलंड १ बाद २४
दुसऱ्या कसोटीवर न्यूझीलंडविरुद्ध खेळताना भारताने आपली पकड मजबूत केली आहे. अजिंक्य रहाणेचे शतक आणि शिखर धवनच्या ९८ रन्स खेळीच्या जोरावर भारतानं पहिल्या डावात २४६ रन्सची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडची अवस्था एक बाद २४ अशी आहे.
Feb 15, 2014, 11:54 AM ISTLIVE स्कोअरकार्ड :भारत X न्यूझीलंड (दुसरी टेस्ट)
भारत विरुद्ध न्यूझीलंड सीरिजमधल्या दुसऱ्या आणि शेवटची टेस्ट. पाहा स्कोअरकार्ड...
Feb 14, 2014, 07:40 AM ISTऑकलंड कसोटी: पहिल्या सामन्यात भारताचा पराभव
www.24taas.com, झी मीडिया, ऑकलंड
ऑकलंडमध्ये भारत विरूद्ध न्यूझीलंड या पहिल्या कसोटी सामन्यात, न्यूझीलंडने भारताला ४१ धावांनी पराभूत केलं आहे. कसोटी मालिक न्यूझीलंड १-० ने आघाडीवर आहे.
ऑकलंड कसोटीत हा भारताचा पहिला पराभव आहे. सुरूवातीच्या फलंदाजांनी केलेली कामगिरी, नंतरच्या फळीच्या फलंदाजांना कायम राखता आली नसल्याने टीम इंडियाचा पराभव झाला आहे. यामुळे किवींना हा सामना सहज जिंकला आहे,
Feb 9, 2014, 10:05 AM ISTटीम इंडियाला विजयासाठी ३२० रन्सची गरज
भारत-न्यूझीलंड दरम्यानच्या पहिल्या टेस्टच्या तिस-या दिवशी रंगतदार अवस्था निर्माण झाली आहे. तिस-या दिवसअखेर टीम इंडियाला विजयासाठी ३२० रन्सची गरज आहे. तत्पूर्वी टीम इंडिया २०२ तर न्यूझीलंड टीम केवळ १०५ रन्सवरच ऑल आऊट झाली.
Feb 8, 2014, 07:39 PM ISTटीम इंडियाची मदार आता मुंबईकर क्रिकेटपटूंवर!
ऑकलंड टेस्टच्या दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडनं पकड मजबूत केली आहे. अंधूक प्रकाशामुळं दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला तेव्हा भारत ४ विकेट्स गमावत १३० रन्सवर खेळत होता. पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडिया ३७३ रन्सनं पिछाडीवर आहे.
Feb 7, 2014, 02:03 PM ISTLIVE स्कोअरकार्ड :भारत X न्यूझीलंड (पहिली टेस्ट)
भारत विरुद्ध न्यूझीलंड सीरिजमधल्या पहिल्या टेस्टच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपलाय. पाहुयात, दिवसअखेर काय म्हणतोय स्कोअरकार्ड...
Feb 6, 2014, 06:44 AM ISTस्कोअरकार्ड : भारत X न्यूझीलंड (पाचवी वन डे)
भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे सीरिजमधली शेवटची म्हणजेच पाचवी मॅच आज खेळली जातेय. याआधी झालेल्या तीन मॅच भारतानं गमावल्यात तर एक वन डे ड्रॉ झालेली आहे.
Jan 31, 2014, 06:46 AM ISTभारत X न्यूझीलंड अखेरची वनडे, लाजेखातर जिंका!
न्यूझीलंडविरुद्धची वन-डे सीरिज टीम इंडियानं आधीच गमावली आहे. त्याचप्रमाणे आयसीसी वन-डे रँकिंगमधील भारताचं साम्राज्यही खालसा झालं आहे. त्यामुळं सीरिजमधील किमान एकतरी वन-डे मॅच जिंकण्याचं लक्ष्य आता धोनीब्रिगेडसमोर असणार आहे.
Jan 30, 2014, 09:11 PM ISTन्यूझीलंड विजयी, भारताने मालिका गमावली
भारताने न्यूझीलंडसमोर २७९ धावांचे टार्गेट ठेवले होते. न्यूझीलंडने ३ विकेटच्या बदल्यात ते सहज पार केले आणि ७ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला आहे. पराभवामुळे पाच सामन्यांची वन डे मालिका भारताने ३-० ने गमावली.
Jan 28, 2014, 02:51 PM IST<B> <font color=Red>स्कोअरकार्ड :</font></b> भारत X न्यूझीलंड चौथी वनडे
भारत-न्यूझीलंड चौथ्या वनडे मॅचला सुरुवात झालीय. भारताने टॅस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतलाय.
Jan 28, 2014, 07:52 AM IST