न्यूझीलंड

धोनीच्या सिक्सवर न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंनाही आले हसू

भारतीय क्रिकेट संघाने रविवारी ओव्हल मैदानावर झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या वॉर्मअप सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार विजय मिळवला. 

May 29, 2017, 07:33 PM IST

न्यूझीलंडविरुद्धच्या वॉर्मअप सामन्यात अश्विनचा नवा अंदाज

ओव्हलच्या मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिली वॉर्मअप मॅच सुरु आहे. दोन महिन्यांच्या ब्रेकनंतर भारताचा स्पिनर आर. अश्विन याने कमबॅक केलंय.

May 28, 2017, 05:37 PM IST

रायगडच्या भीऱ्यामध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक तापमान

राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच आहे. त्यातच गुढीपाडव्याच्या दिवशी रायगडमध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. 

Mar 29, 2017, 09:21 PM IST

भुकंपाच्या हादऱ्यामुळे न्यूझीलंडमधला समुद्रच गायब

परशुरामाने समुद्राचे गर्वहरण करुन सात योजने समुद्र हटवून कोकण प्रांताची निर्मीती अशी आख्यायिका सांगितली जाते. आता पुन्हा एकदा असाच समुद्रहरणाचा प्रकार समोर आला आहे. न्यूझीलंडच्या समुद्रात एका मोठ्या भुकंपाच्या हाद-याने चक्क समुद्रच गायब झाला आहे.

Nov 18, 2016, 10:23 PM IST

न्यूझीलंडमधील भूकंपाचा पाकिस्तानी टीमला मोठा धक्का

न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्चमध्ये आलेल्या 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के अनेक भागांमध्ये जाणवले. नील्सन शहरात असलेल्या पाकिस्तानी क्रिकेट टीमलाही या भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यामुळे पाकिस्तानी टीम चांगलीच घाबरलीये मात्र सर्व खेळाडू सुरक्षित आहेत.

Nov 14, 2016, 01:56 PM IST

जयंत यादवला जर्सीवर हवी होती दोन महिलांची नावं

न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय मॅचमध्ये भारतीय खेळाडूंच्या जर्सीवर त्यांच्या आईची नावं दिसली. प्रत्येक खेळाडूल घडवण्यामध्ये त्याच्या आईचा वाटा आहे हे दाखवण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली होती. या मॅचमध्ये जयंत यादवनं भारतीय टीममध्ये पदार्पण केलं.

Oct 29, 2016, 10:20 PM IST

विशाखापट्टणममध्ये भारतानं फोडले फटाके, न्यूझीलंडविरुद्ध 190 रननी विजय

न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या वनडेमध्ये भारताचा 190 रननी दणदणीत विजय झाला आहे.

Oct 29, 2016, 07:41 PM IST

SCORECARD : भारत VS न्यूझीलंड (चौथी वन डे)

SCORECARD : भारत VS न्यूझीलंड (चौथी वन डे)

Oct 26, 2016, 07:58 PM IST

धोनीच्या होमग्राऊंडवर कोहलीचा जबरदस्त रेकॉर्ड

भारत-न्यूजीलंड यांच्यामध्ये चौथी वनडे बुधवारी कर्णधार एम.एस धोनीच्या होम ग्राऊंडवर खेळली जाणार आहे. या मैदानावर विराट कोहलीचा चांगला रेकॉर्ड आहे. कोहली टीम इंडियासाठी एक बेस्ट फिनिशर बनत चालला आहे. विराटचा येथे 216 चा अॅवरेज आहे. पाच सामन्यांच्या या सिरीजमध्ये 2-1 ने टीम इंडिया पुढे आहे.

Oct 25, 2016, 04:07 PM IST

'आता माझ्यात तेवढी उर्जा नाही'

न्यूझीलंडविरुद्धच्या मोहाली वनडेमध्ये विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीनं 151 रनची पार्टनरशीप करून भारताला जिंकवून दिलं.

Oct 24, 2016, 04:47 PM IST

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक सेंच्युरी मारणाऱ्यांच्या यादीत कोहली चौथा

मोहाली वनडेमध्ये विराट कोहलीनं नाबाद 154 रनची खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. वनडे क्रिकेटमधली कोहलीची ही 26वी सेंच्युरी आहे.

Oct 23, 2016, 10:21 PM IST

कोहली-धोनीनं किवींना चिरडलं, मोहालीत भारताचा दणदणीत विजय

मोहाली वनडेमध्ये भारतानं न्यूझीलंडचा सात विकेटनं दणदणीत पराभव केला आहे.

Oct 23, 2016, 09:52 PM IST

मोहाली वनडेमध्ये धोनीचे तीन विश्वविक्रम

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं तीन विश्वविक्रम केले आहेत.

Oct 23, 2016, 08:15 PM IST

11 वर्षानंतर दिल्लीमध्ये भारताचा पराभव

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला अखेरच्या क्षणी पराभवाचा सामना करावा लागला. 

Oct 21, 2016, 11:01 AM IST