पंकजा मुंडे

राजकारणातल्या दिलीप कुमार आणि दीपिका पादूकोणची जुगलबंदी!

राजकारणातल्या दिलीप कुमार आणि दीपिका पादूकोणची जुगलबंदी!

Aug 15, 2015, 06:24 PM IST

पंकजांना अजित पवारांचा टोला, स्वतःची चप्पल स्वतः हातात घ्यावी!

परभणीत दुष्काळाच्या दौऱ्यावर असताना महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांची चप्पल त्यांच्या कर्मचाऱ्यांने उचल्याने राष्ट्रीवादीचे नेते अजित पवार यांनी पंकजा यांना टोला लगावलाय. स्वतःची चप्पल स्वतः हातात घ्यावी, असे मत व्यक्त केलेय.

Aug 13, 2015, 01:35 PM IST

पंकजा मुंडे यांच्या चपला त्यांच्या कर्मचाऱ्याने उचलल्या

महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे-पालवे पुन्हा एकदा अडचणीत आल्यात आहेत. पंकजा यांच्या चपला त्यांच्या कर्मचाऱ्याने उचल्याने नवा वाद उभा राहिला आहे. आधी चिक्की घोटाळ्यामुळे त्या चर्चेत होत्या.

Aug 13, 2015, 12:54 PM IST

राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकांना दांडी मारण्यात पंकजा मुंडे अव्वल

राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकांना दांडी मारण्यात पंकजा मुंडे यांनी अव्वल क्रमांक पटकावला आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मिळवलेल्या माहितीत ही बाब समोर आली आहे.

Aug 2, 2015, 02:49 PM IST

मुख्यमंत्र्यांनी केली पंकजा मुंडेंची पाठराखण

मुख्यमंत्र्यांनी पंकजा मुंडेची पाठराखण करत चौकशीतून काहीही निष्पन्न न झाल्याचं स्पष्ट केलं. तसंच खोदा पहाड निकला चुहा.. अशा शेलक्या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिक्की प्रकरणी विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेतला...

Jul 30, 2015, 08:30 PM IST

चिक्कीचा दर्जा निकृष्ट असल्याचं पंकजा यांना मान्य

महिला आणि बालविकास खात्यातर्फे आंगणवाड्यातील बालकांसाठी खरेदी करण्यात आलेली चिक्की नित्कृष्ट दर्जाची असल्याचे खुद्द या खात्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी मान्य केले आहे. 

Jul 19, 2015, 10:53 AM IST

आता मंत्रालयातली 'खाऊ गल्ली' कोण बंद करणार?

(जयवंत पाटील, झी २४ तास ) महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर चिक्कीच्या भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. अनेकांना ते पंकजा यांना अडचणीत आणण्यासाठी सोयीचं वाटतायत. 

Jul 5, 2015, 09:03 PM IST