पंकजा मुंडे

'जिकडे पहावा तिकडे भ्रष्टाचार दिसतो,' उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

नाव न घेता उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केलाय. जिकडे पाहावं तिकडे भ्रष्टाचार दिसतो, असा टोला त्यांनी भाजपला लगावलाय. एक दिवस मराठी माणूस ठरवले तर एक हाती सत्ता ही देईल त्याचप्रमाणे सत्तेसाठी सेना काम करीत नाही, असं मतही त्यांनी व्यक्त केलंय. 

Jul 5, 2015, 06:07 PM IST

पंकजा मुंडे पुन्हा अडचणीत, गंभीर आरोप असलेला स्वागताला

राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होतानाच दिसत आहे. गंभीर आरोप असलेला निलंबित अधिकारी मुंडे यांच्या स्वागताला विमानतळावर त्यांच्या शेजारी दिसत होता.

Jul 2, 2015, 12:31 PM IST

मुंडेविरोधी गटाबद्दल पाहा काय म्हणतायत पंकजा...

मुंडेविरोधी गटाबद्दल पाहा काय म्हणतायत पंकजा...

Jul 1, 2015, 07:30 PM IST

तावडे, मुंडेंनी राजीनामा द्यावा - मनसे

तावडे, मुंडेंनी राजीनामा द्यावा - मनसे

Jul 1, 2015, 05:01 PM IST

मी शेंगा खाल्ल्या नाहीत... - पंकजा मुंडे

मी शेंगा खाल्ल्या नाहीत...  - पंकजा मुंडे

Jul 1, 2015, 05:00 PM IST

काँग्रेसनं केली ती खरेदी, मी केला तर तो घोटाळा?

काँग्रेसनं केली ती खरेदी, मी केला तर तो घोटाळा?

Jul 1, 2015, 05:00 PM IST

आरोप सिद्ध झाल्यास मी मंत्रीपदाचा राजीनामा देईन : पंकजा

मी एकाही रुपयाचा गैरव्यवहार केलेला नाही. जर माझ्यावरील आरोप सिद्ध झालेत तर मी मंत्रीपदाचा राजीनामा देईल, असा पुनरुच्चार महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज घेतलेल्या  पत्रकार परिषदेत केला.

Jul 1, 2015, 01:35 PM IST

काँग्रेसनं केली ती खरेदी, मी केला तर तो घोटाळा?

चिक्की खरेदीत २०६ कोटींचा घोटाळा केल्याच्या आरोपानंतर आज भारतात परतलेल्या पंकजा मुंडे यांनी या घोटाळ्यावर स्पष्टीकरण दिलंय...

Jul 1, 2015, 01:27 PM IST