पंकजा मुंडे

पंकजा मुंडेंचा कथित घोटाळा उघड करण्यात धनंजय मुंडेंचा हात

महिला आणि बालविकास खात्यातील २०६ कोटींचा साहित्य खरेदीचा कथित घोटाळा उघड करण्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा हात असल्याची चर्चा आहे. 

Jun 25, 2015, 06:23 PM IST

पंकजा मुंडे भ्रष्टाचार प्रकरण : 'एसीबी'ची प्रधान सचिवांकडे विचारणा

'एसीबी'ची प्रधान सचिवांकडे विचारणा

Jun 25, 2015, 03:22 PM IST

२०६ करोड रुपयांच्या घोटाळ्यात अडकल्या पंकजा मुंडे

'मीच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री' असं म्हणणाऱ्या महाराष्ट्र सरकारमधील महिला आणि बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे सध्या वादात अडकल्यात.

Jun 24, 2015, 04:48 PM IST

"मी मुख्यमंत्री व्हावे, ही लोकांची इच्छा"

मी मुख्यमंत्री व्हावे, ही लोकांची इच्छा आहे, असं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पुण्यात एका कार्यक्रमात बोलतांना सांगितलं. यावरून पंकजा मुंडे यांच्या मनात मुख्यमंत्रीपद रूंजी घालतंय असं म्हणायला हरकत नाही.

May 11, 2015, 04:59 PM IST