महिलांसाठी सरकारकडून 'भाग्यश्री योजना' सुरू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 8, 2015, 10:04 PM ISTमुख्यमंत्री फडणवीस, पंकजा मुंडे शिवनेरी किल्ल्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 19, 2015, 12:40 PM ISTपंकजा मुंडे यांच्यावरून पुणे महापालिकेत वाद
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरून पुणे महापालिकेत वाद सुरु झालाय. त्यासाठी कारण ठरलीय मुंडे यापूर्वी संचालिका असलेली सुप्रा पब्लिसिटी' हि कंपनी. सुप्रा पब्लिसिटीला बेकायदा मुदतवाढ दिली गेलीय.
Feb 11, 2015, 08:15 PM ISTगुन्हेगारांवर पोलिसांचा वचक नाही- पंकजा मुंडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 9, 2015, 12:17 PM ISTपुणे : भाजप सदस्य नोंदणीत पंकजा मुंडे व्यस्त, घडला उपवास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 28, 2015, 11:16 PM ISTशेतकऱ्यांचे थकबाजीदार : दानवे, मुंडे, टोपे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 16, 2015, 01:59 PM ISTदानवे, मंत्री पंकजा मुंडे, राजेश टोपे यांनी थकविली शेतकऱ्यांची देणी
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री पंकजा मुंडे आणि राजेश टोपे यांनी शेतकऱ्यांची देणी थकविल्याचे पुढे आलेय. ऊस उत्पादकांची थकीत रक्कम न दिल्याप्रकरणी दानवे, मुंडे, टोपे संचालक असलेल्या १६ साखर कारखान्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
Jan 15, 2015, 06:09 PM ISTरावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, राजेश टोपे हे शेतकऱ्यांचे देणे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 15, 2015, 02:47 PM ISTपंकजा मुंडे समर्थकांकडून धनंजय मुंडेंच्या गाडीवर दगडफेक
धनंजय मुंडे हे आज सकाळी भगवान गडावर दर्शनासाठी गेले होते, भगवान गडावर जात असताना पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला असल्याचं सांगण्यात येत आहे, यामुळे धनंजय मुंडे हे भगवान गडावर दर्शन न घेताच परतले असल्याचंही बोललं जात आहे.
Jan 5, 2015, 01:30 PM ISTजलयुक्त शिवार योजनेपासून सर्वसामान्य दूर
जमीनीतील पाण्याची पातळी वाढावी, टंचाईग्रस्त गावांना पाणी टंचाई भासू नये, यासाठी शासनाने काही गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना राबवण्यास सुरूवात केली आहे. राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची या योजनेमागे आग्रही भूमिका राहिलेली आहे. जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील २१ गावांमध्ये ही योजना राबवण्यात येत आहे.
Jan 3, 2015, 04:45 PM ISTराष्ट्रवादीच्या टोपेंच्या घरी खडसे-पंकजा मुंडे
राष्ट्रवादीच्या टोपेंच्या घरी खडसे-पंकजा मुंडे
Nov 21, 2014, 10:05 PM ISTपंकजा मुंडेंच्या मागणीकडे दुर्लक्ष, खडसेंनी मारली बाजी
माझ्या भावना या रामटेक बंगल्याशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे हा बंगला मला द्यावा, अशी मागणी करणाऱ्या मंत्री पंकजा पालवे-मुंडे यांच्या पदरी निराशा आली आहे. राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना रामटेक हे शासकीय निवासस्थान देण्यात आलंय.
Nov 20, 2014, 12:18 PM ISTरामटेक हवा, भावना जोडल्या गेल्यात - पंकजा मुंडे
माझी रामटेकचीच मागणी कायम आहे. माझ्या भावना त्या बंगल्याशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे मी या बंगल्याची मागणी केली आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा पालवे - मुंडे यांनीच दिली.
Nov 13, 2014, 11:48 PM ISTरामटेक हवा, भावना जोडल्यात - पंकजा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 13, 2014, 08:41 PM ISTदोषींना तुरुंगात टाकणार - पंकजा मुंडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 13, 2014, 08:34 PM IST