पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी धावणार 'या' Special Train, पाहा यादी
Ashadhi ekadashi 2024 : तुम्हाला पांडुरंगाच्या भेटीला नेण्याची जबाबदारी रेल्वेची... जाणून घ्या कुठून कुठपर्यंत करता येणार प्रवास. रेल्वेची कोणती फेरी तुमच्या फायद्याची...
Jul 6, 2024, 09:23 AM ISTपांडुरंगाला आवडणारी तुळशी माळ गळ्यात घातल्यास होतील 'हे' फायदे
Tulsi Mala Benefits: पांडुरंगाला आवडणारी तुळशी माळ गळ्यात घातल्यास होतील 'हे' फायदे. तुळशीची माळ आपण खूप जणांच्या गळ्यात पाहिली आहे. खूपवेळा वारकरी मंडळींच्या गळ्यात तर देवळात काही व्यक्ती तुळशीची जपमाळ घेऊन भगवान श्रीविष्णूचं नामस्मरण करत असल्याचं देखील पहायला मिळतं.
Jul 4, 2024, 11:56 AM IST'पंढरपूर' या शब्दाची निर्मिती कशी झाली?
Pandharpur Wari 2024: 'पंढरपूर' या शब्दाची निर्मिती कशी झाली? आषाढी वारी सुरु झाली आहे. वारकरी आता पंढरपूरला रवाना होत आहे. पण पंढरपूर या शब्दाची निर्मिती कशी झाली माहीत आहे का? पंढरपूरला पांडरंगपल्ली, पंडरंगे, पौंडरीकक्षेत्र, फागनिपूर, पंडरीपूर, पांडुरंगपूर, पंढरी अशी नावे निरनिराळ्या वेळी दिलेली आढळतात.
Jul 2, 2024, 04:51 PM ISTपंढरीच्या विठ्ठलाला 'कानडा' हे बिरुद का वापरलं जातं?
पंढरीच्या विठ्ठलाला 'कानडा' हे बिरुद का वापरलं जातं?
Jul 2, 2024, 01:05 PM ISTपाऊले चालती... आज माऊलींची पालखी दिवेघाटात; तुकोबारायांची पालखी कुठवर?
Ashadhi ekadashi 2024 : याच विठ्ठलभेटीची आस मनी बाळगून हजारो- लाखो वारकरी आता टप्प्याटप्प्यानं पंढरपुरच्या दिशेनं मार्गस्थ होताना दिसत आहेत. श्री संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्याही मजल दरमजल करत प्रवासाचा पुढील टप्पा गाठत आहेत.
Jul 2, 2024, 09:51 AM IST
Photos: चेंगराचेंगरी थोडक्यात टळल्यानंतर पंढरपूर मंदिर प्रशासनाला जाग; नक्की घडलं काय?
Ashadhi Ekadashi 2024 Pandharpur Stampede Like Situation: पंढरपूरमध्ये दिवसोंदिवस भाविकांच्या वाढत जाणाऱ्या गर्दीमागील कारण आहे अवघ्या काही दिवसांवर आलेली आषाढी एकादशी! मात्र एकादशीपूर्वी पंढरपूरच्या मंदिराबाहेर एक फारच विचित्र घटना घडल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आहे. नेमकं घडलं काय आणि प्रशासनाने काय केलं आहे पाहूयात...
Jun 26, 2024, 12:48 PM ISTVideo : आषाढी एकादशीआधी पंढरपुरात मोठा अनर्थ टळला; चेंगराचेंगरीची दृश्य चिंतेत टाकणारी
Ashadhi ekadashi 2024 : आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाच पंढरपुरात आतापासूनच राज्यातून आणि देशातूनही भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.
Jun 26, 2024, 11:08 AM IST
Ashadhi Ekadashi 2024 : भेटी लागी जीवा..! कधी आहे आषाढी एकादशी? तिथी, शुभ मुहूर्त, आणि महत्त्व जाणून घ्या
Ashadhi Ekadashi 2024 : आषाढ महिन्याला सुरुवात झाली की भक्तांना वेध लागतात ते विठुरायचा दर्शनाचे...यंदा आषाढी एकादशी, देवशयनी किंवा हरिशयनी एकादशी कधी आहे, शुभ मुहूर्त, महत्त्व आणि कथा याबद्दल संपूर्ण माहिती एका क्लिकवर.
Jun 24, 2024, 09:30 AM ISTPHOTO: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वांचे अंकलीहून आळंदीकडे प्रस्थान
Saint Dnyaneshwar Maharaj Palkhi PHOTO: संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात अग्रभागी असणाऱ्या देवाच्या व स्वाराच्या अश्वांचे प्रस्थान आज झालं. हरिनामाच्या गजरात हा प्रस्थान सोहळा पार पडला. आळंदी मंदिरात परंपरांचे पालन करीत नागरिकांनी निर्जला एकादशी हरिनाम गजरात साजरी करण्यात आली. भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले अन् हरिनामाचा गजर केला.
Jun 18, 2024, 09:39 PM IST
एकटे किंवा समुहाने... आषाढीनिमित्त पंढरपुरला जाणाऱ्यांसाठी एसटीची खास सुविधा आणि सवलती
Ashadhi Ekadashi 2024 : श्री संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत सोपानबाबा आणि मुक्ताईंसह अनेक संतमहात्म्यांच्या पालख्या काही दिवसांनी प्रस्थान ठेवण्यास सुरुवात करतील आणि पाहता पाहता पंढरपुरच्या दिशेनं जाणाऱ्या वारकरी संप्रदायाची पावलं वळू लागतील.
Jun 12, 2024, 10:06 AM ISTआनंदाची बातमी, तब्बल 79 दिवसांनी 'या' दिवशी सुरू होणार विठुरायाचे चरणस्पर्श
Pandharpur Vitthal Rukmini Mandir : बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल...तब्बल 79 दिवसांनी विठुरायाचं चरणस्पर्श सुरु होणार आहे. अहोरात्र मेहनत घेऊन कारागिरांनी साडेतीन फूट लांब आणि साडेतीन फूट रुंद अशा आकाराची मेघडंबरी उभारलंय.
Jun 1, 2024, 04:42 PM ISTपंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचं गूढ वाढलं! गाभाऱ्यासमोरील दगड काढताच समोरचं दृश्य पाहून सारेच थक्क
Pandharpur vitthal rukmini mandir : विठ्ठला मायबापा! मंदिराच्या गाभाऱ्यातील खचलेला दगड काढताच समोरचं दृश्य पाहून सारे भारावले...
May 31, 2024, 02:01 PM IST
पंढरपुरात लगीनघाई, मांडव सजला; वसंत पंचमीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा
Vitthal Rukmini Vivah Sohla 2024 : वसंत पंचमीच्या मुहूर्तावर दरवर्षी श्री विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा पार पडतो. यंदा हा सोहळा आज (14 फेब्रवारी) दिवशी पार पडणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने पंढरपूरात तयारी सुरु असून यंदाच्या विवाह सोहळ्याचं खास आकर्षण म्हणजे संपूर्ण मंदिर हे सुंदर अशा सहा टन फुलांनी सजवलेला आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या शाही विवाह सोहळ्यासाठी गजमंडपाची आरास मंदिरामध्ये करण्यात आलेली आहे.
Feb 14, 2024, 09:44 AM IST'या' शहरावर पाणी संकट! मार्चपर्यंत पुरेल एवढ्याच साठा असल्याने आजपासून पाणीकपात
Water Supply News : महाराष्ट्रातील या शहरावर पाणी संकट ओढवल आहे. मार्चपर्यंत पुरेल एवढ्याच पाणीसाठा असल्याने नगरपालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे.
Jan 29, 2024, 01:56 PM ISTदेवांचे दागिने चोरतंय कोण? तुळजाभवानीनंतर आता पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरातून दागिने गायब
पंढरपूरातील विठ्ठलाच्या 315 दागिन्यांची समितीकडे नोंदच नाही. लेखा परीक्षण अहवालातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मुल्यांकनाअभावी नोंद नाही अस स्पष्टीकरण मंदिर समितीने दिले आहे.
Dec 24, 2023, 07:58 PM IST