पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदींचे लाल किल्ल्यावरून या कार्यकाळातील शेवटचे भाषण उद्या

स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या लाल किल्ल्यावरुन बोलताना, आयुषमान भारत योजनेची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Aug 14, 2018, 02:32 PM IST

लोकसभा निवडणूक २०१९: मोदींकडून आकडा न सांगता विक्रमी विजयाचा दावा

दिलेली अश्वासने पूर्ण करण्यासाठी मोदी सरकारकडे केवळ काही महिनेच बाकी आहेत. त्यामुळे उर्वरीत वेळेत मोदी सरकार किती आणि कशी आश्वासने पूर्ण करते याबाबत जनतेत उत्सुकता आहे. 

Aug 12, 2018, 08:39 AM IST

करुणानिधी यांना अखेरचा निरोप

करुणानिधींच्या अंत्यदर्शनासाठी लोटला जनसागर

Aug 8, 2018, 10:51 AM IST

अविश्वास ठराव जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदींना केलं सन्मानित

अमित शाहांनी पंतप्रधान मोदींना लाडू खाऊ घातला

Jul 31, 2018, 12:33 PM IST

इमरान खान शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदींना आमंत्रण देणार?

पंतप्रधान मोदी पाकिस्तानला जाणार ?

Jul 31, 2018, 10:01 AM IST

पंतप्रधान मोदी 'मन की बात'मधून साधणार देशवासियांशी संवाद

देशातील ज्वलंत मुद्यांवर पंतप्रधान मोदी या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाष्य करतात. समाजात होणाऱ्या सकारात्मक कामांचं कौतुकही करतात.

Jul 29, 2018, 09:01 AM IST

पंतप्रधान मोदींच्या बालपणावर सिनेमा, या दिवशी होणार रिलीज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिवनाशी संबंधित सिनेमा रिलीज होतोयं.

Jul 26, 2018, 07:37 AM IST

पंतप्रधान मोदींचा 3 देशांचा दौरा, या देशाला देणार 200 गायी भेट

भारतीय पंतप्रधानांचा पहिलाच ऐतिहासिक दौरा

Jul 23, 2018, 11:14 AM IST

मोदीजी मेडिकल टेस्ट करा!; राहुल गांधींच्या गळाभेटीनंतर भाजप नेत्याचे वक्तव्य

 ही गळाभेट घडत असताना क्षणभर सभागृहही अवाक् झाले. पण, दस्तुरखूद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीही गोंधळून गेले.

Jul 22, 2018, 10:02 AM IST

अविश्वास ठरावावरील चर्चेआधी पंतप्रधान मोदींचं खासदारांना आवाहन

राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदींचा होणार आमना-सामना

Jul 20, 2018, 09:04 AM IST

2 बैलांनी अडवून धरली पंतप्रधान मोदींची गाडी

पंतप्रधान मोदींच्या गाडीसमोर भिडले 2 बैल

Jul 16, 2018, 01:29 PM IST

जेव्हा वाराणसीच्या रस्त्यांवर रात्री अचानक बाहेर पडले पंतप्रधान मोदी

जेव्हा उशीरा रात्री अचानक बाहेर पडले पंतप्रधान मोदी

Jul 15, 2018, 09:16 AM IST
PT52S