पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदींच्या 'विराट' विजयानंतर कोहलीच्या शुभेच्छा

विराट कोहलीने ट्विट करत मोदींनी दिल्या शुभेच्छा

May 24, 2019, 02:12 PM IST

Election results 2019 : भाजपचा विजय हा जनभावनेचा पराजय- मायावती

पाहा मायावती असं का म्हणाल्या.... 

May 23, 2019, 08:14 PM IST

राहुल गांधींकडून पंतप्रधान मोदी आणि स्मृती इराणींचं अभिनंदन

राहुल गांधी यांची पत्रकार परिषद

May 23, 2019, 06:00 PM IST

Election results 2019 : कल हाती येताच पंतप्रधान मोदींसाठी रितेशचं लक्षवेधी ट्विट

काही दिवसांपूर्वीच रितेशने पंतप्रधानांवर बोचऱ्या शब्दांमध्ये टीका केली होती.

May 23, 2019, 12:48 PM IST
West Bengal TMC Complaint EC For PM Modi Kedarnath Yatra PT1M15S

पंतप्रधान मोदींच्या केदारनाथ दौऱ्यावर तृणमूल काँग्रेसचा आक्षेप

पंतप्रधान मोदींच्या केदारनाथ दौऱ्यावर तृणमूल काँग्रेसचा आक्षेप

May 19, 2019, 09:35 PM IST
Uttarakhand Kedarnath PM Narendra Modi Coming Out From Dhyan Sadhna Point PT13M58S

केदारनाथ | पंतप्रधान मोदींची दीर्घ ध्यानधारणा

केदारनाथ | पंतप्रधान मोदींची दीर्घ ध्यानधारणा

May 19, 2019, 09:30 PM IST

पंतप्रधान मोदींनी केदारनाथाचं घेतलं दर्शन

लोकसभा निवडणुकीचा प्रचार थांबल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथला पोहोचले आहेत. मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर केदारनाथ मंदिरातील पुजाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी भगवान शिवची पूजा केली. जवळपास अर्धातास पूजा झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी मंदिराला प्रदक्षिणा घातल्या. यावेळी त्यांनी भाविकांचं अभिवादन केलं.

May 18, 2019, 12:46 PM IST

५ वर्षातली पंतप्रधान मोदींची पहिली पत्रकार परिषद

भाजप अध्यक्ष अमित शहा दिल्लीतील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत आहेत. महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आहेत.

May 17, 2019, 04:29 PM IST

'FONI' चक्रीयवादळ: ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींकडून हवाई पाहणी

चक्रीयवादळामुळे ओडिशामध्ये मोठं नुकसान

May 6, 2019, 11:40 AM IST

'भ्रष्टाचारी नंबर 1' अशीच 'मिस्टर क्लीन'ची ओळख- पंतप्रधान मोदी

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्याचा प्रचार संपताना पातळी सोडून टीका होताना दिसत आहे. 

May 5, 2019, 08:27 AM IST

तृणमूल काँग्रेसचे ४० आमदार भाजपच्या संपर्कात - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ममता बॅनर्जींना इशारा

Apr 29, 2019, 05:35 PM IST

वाराणसीत हे २ उमेदवार देणार पंतप्रधान मोदींना टक्कर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Apr 26, 2019, 12:28 PM IST

वाराणसीत एनडीए नेत्यांचं शक्तीप्रदर्शन

पंतप्रधान मोदींनी दाखल केला उमेदवारी अर्ज

Apr 26, 2019, 11:55 AM IST

पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींची आज महाराष्ट्रात सभा

महाराष्ट्रात २ मोठ्या नेत्यांच्या जाहीर सभा

Apr 26, 2019, 11:35 AM IST
PM Modi Schdule In Waranasi To Fill A Candidate For LS Election Form PT1M42S

नवी दिल्ली | पंतप्रधान मोदी भरणार अर्ज

नवी दिल्ली | पंतप्रधान मोदी भरणार अर्ज
PM Modi Schdule In Waranasi To Fill A Candidate For LS Election Form

Apr 25, 2019, 12:55 PM IST