पंतप्रधान मोदींच्या विरोधात निवडणूक लढण्यास तयार- चंद्रशेखर
चंद्रशेखर आणि भीम आर्मीतर्फे 15 मार्चला दिल्लीमध्ये सर्वात मोठे शक्तिप्रदर्शन होणार आहे.
Mar 13, 2019, 05:21 PM ISTपंतप्रधान मोदी आणि रणवीरची ग्रेट भेट
अभिनेता रणवीर सिंग नुकताच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटला आहे.
Mar 12, 2019, 05:44 PM ISTपंतप्रधान मोदींसाठी शुभ ठरलेली खुर्ची, भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली डागडुजी
निवडणुकीत ही खुर्ची भाजपासाठी शुभ लाभ मानली जाते.
Mar 8, 2019, 02:03 PM ISTवायुदलाच्या एअर स्ट्राईकवर लक्ष ठेवून होते पंतप्रधान मोदी
भारतीय वायुदलाच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर जोरदार हल्ला केला.
Feb 26, 2019, 01:45 PM ISTएअर स्ट्राईकनंतर भारताची पुढची रणनीती काय? पंतप्रधान मोदींसोबत बैठक सुरु
पंतप्रधान मोदींना दिली कारवाईची माहिती
Feb 26, 2019, 10:39 AM ISTदक्षिण कोरियात पंतप्रधान मोदींचा शांती पुरस्काराने गौरव
दक्षिण कोरियाच्या सर्वात मोठ्या पुरस्काराने मोदींचा गौरव
Feb 22, 2019, 12:21 PM ISTपंतप्रधान मोदी माझे मोठे भाऊ - राजपूत्र बिन सलमान
सौदी अरेबियाचे राजपूत्र भारत दौऱ्यावर आले आहेत.
Feb 20, 2019, 11:27 AM ISTजे इमानदार आहेत त्यांचा चौकीदारवर विश्वास आहे - पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
Feb 12, 2019, 04:04 PM ISTपंतप्रधान मोदींच्या तामिळनाडू दौऱ्याआधीच #GoBackModi ट्वीटरवर ट्रेंड
फेसबुकवर देखील युजर्स 'गो बॅक मोदी' हॅशटॅग वापरून अनेक पोस्ट लिहित आहेत.
Jan 27, 2019, 09:00 AM ISTपंतप्रधान मोदी व्हाट्सअॅप मेसेजच करतात तेव्हा...
चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट व्हाट्सअॅप मेसेजच करतात. विश्वास बसत नसेल ना. मग ही बातमी पाहा.
Jan 15, 2019, 10:42 PM ISTदेशाच्या सर्वात लांब रेल्वे पुलाचं आज उद्घाटन
पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन
Dec 25, 2018, 08:29 AM ISTपुण्यात २०१९ पर्यंत मेट्रो धावेल- पंतप्रधान मोदी
मोदींच्या हस्ते पुण्याच्या मेट्रो तीनचं भूमीपूजन
Dec 18, 2018, 06:36 PM ISTपंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट रचणाऱ्याला फाशीची शिक्षा
मुळचा महाराष्ट्रातील औरंगाबादचा राहणारा
Dec 16, 2018, 02:11 PM ISTइंस्टाग्राम फॉलोअर्समध्ये पंतप्रधान मोदींनी ट्रम्पनाही टाकलं मागे
इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांचे 1 कोटी 20 लाख फॉलोअर्स असून ते दुसऱ्या क्रमांकावर असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तिसऱ्या स्थानी आहेत.
Dec 7, 2018, 12:14 PM IST