आजारी पतीला भेटण्यासाठी शशिकला यांना पाच दिवसांची पॅरोल मंजूर
तुरुंगात कैद असलेल्या अन्नाद्रमुक नेत्या व्ही के शशिकला यांना पाच दिवसांची पॅरोल रजा मंजूर करण्यात आलीय. आजारी पतीला भेटण्यासाठी त्यांना शुक्रवारी ही रजा मंजूर करण्यात आलीय.
Oct 6, 2017, 08:51 PM ISTमोदींचं चित्र काढलं म्हणून पतीनं पत्नीला घराबाहेर काढलं
उत्तरप्रदेशातील बलियामध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. मुक्या पत्नीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचं चित्र काढलं म्हणून चिडून पतीनं पत्नीला घराबाहेर काढलंय.
Sep 9, 2017, 06:24 PM ISTपुणे: ट्रॅफीक हवालदाराला न्यायाधिशाच्या पतीची मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2017, 02:26 PM ISTपतीच्या निधनानंतर चार वर्षांच्या चिमुरडीला घरी ठेऊन 'ती' बनली लेफ्टनंट
पतीच्या निधनानंतर चार वर्षांच्या चिमुरडीला घरी ठेऊन 'ती' बनली लेफ्टनंट
Aug 16, 2017, 03:07 PM ISTपतीच्या निधनानंतर चार वर्षांच्या चिमुरडीला घरी ठेऊन 'ती' बनली लेफ्टनंट
पती शहीद झाल्यानंतर आपल्या चिमुकलीचं कसं होईल? हा विचार न करता तिनं देशसेवेचं व्रत हाती घेण्याच ठरवलं आणि आता ती भारतीय सैन्य दलात अधिकारी आहे.
Aug 16, 2017, 02:20 PM ISTसुषमा स्वराज यांच्या पगारावर पती स्वराज कौशल म्हणतात...
ट्विटरवर नेहमीच अॅक्टिव्ह असणाऱ्या सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांनी एका ट्विटर यूजरची बोलती बंद केली आहे.
Jul 11, 2017, 08:42 PM ISTवादग्रस्त तृप्ती देसाईंसह पतीविरोधात गुन्हा दाखल
वादग्रस्त तृप्ती देसाईंसह पतीविरोधात गुन्हा दाखल
Jul 6, 2017, 09:53 PM ISTवादग्रस्त तृप्ती देसाईंसह पतीविरोधात गुन्हा दाखल
सहकारी कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. श्रीरामपूर मधील सामाजिक कार्यकर्ते विजय मकासरे यांनी तृप्ती देसाई आणि त्यांच्या साथीदारांविरोधात विरोधात तक्रार दिलीय. संघटनेत सुरु असलेल्या गैरप्रकारांची वाच्यता केली म्हणून आपल्याला मारहाण केल्याचा आरोप मकासरे यांनी केलाय. तृप्ती देसाई यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.
Jul 6, 2017, 08:50 PM ISTपतीच्या हातून सुटलेल्या बंदुकीच्या गोळीनं पत्नी जखमी
नागपुरात आज एक विचित्र प्रकार घडलाय नवऱ्याच्या हातातल्या बंदुकीतून गोळी सुटल्यानं पत्नी जखमी झालीय.
Jun 14, 2017, 12:17 PM ISTअतुल तापकीरच्या आत्महत्येची दुसरी बाजू...
'ढोल ताशे' सिनेमाचा दिग्दर्शक अतुल तापकीरच्या आत्महत्येनंतर त्याची पत्नी प्रियांका तापकीर हिच्यासह चौघांना अटक करण्यात आलीय.
May 16, 2017, 07:21 PM ISTजाहिरातीतून तलाक देणाऱ्या पतीच्या घरी महिला धडकली आणि...
जाहिरातीतून तलाक देणाऱ्या पतीच्या घरी महिला धडकली आणि...
Apr 12, 2017, 06:28 PM ISTहँडसम नसल्यामुळे नवविवाहितेकडून पतीचा खून
नवरा दिसायला हँडसम नसल्यामुळे पत्नीनं त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार तामीळनाडूच्या कडलोरमध्ये घडला आहे.
Apr 11, 2017, 06:33 PM ISTधक्कादायक : पत्नीचं गाणं ऐकून त्यानं स्वत:ला पेटवलं!
आपल्या पत्नीचं गाणं पसंत नसलेल्या एका पतीनं स्वत:ला भर कार्यक्रमात पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना आंध्रप्रदेशात घडलीय.
Apr 1, 2017, 06:44 PM ISTपती-पत्नीतील वाद टाळण्यासाठी लक्षात ठेवा या ३ गोष्टी
हल्ली पती आणि पत्नी दोघेही काम करत असल्याने त्यांना एकमेकांना वेळ देणे तितकेसे शक्य होत नाही. एकमेकांशी पुरेसे लक्षही दिले जात नाही. हेच कारण पती आणि पत्नीमधील वादास अनेकदा कारणीभूत ठरते. अनेकदा तर हा वाद इतका विकोपाला जातो की त्यांच्यात घटस्फोटही होतात. हे वाद टाळण्यासाठी खालील ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
Mar 18, 2017, 10:40 PM ISTदारुच्या नशेत शिक्षक पतीनं केला शिक्षिका पत्नीचा खून
दारुच्या नशेत शिक्षक पतीनं केला शिक्षिका पत्नीचा खून
Mar 14, 2017, 09:00 PM IST