पती

श्रीदेवीला पत्नी मानणाऱ्या 'या' व्यक्तीने केलं मुंडन

अभिनेत्री श्रीदेवीच्या अकस्मात मृत्यूमुळे साऱ्यांनाच धक्का बसला आहे. 

Mar 5, 2018, 11:08 AM IST

पतीच्या मानसिक आरोग्यासाठी अनैतिक संबंधांचे खोटे आरोप घातक - कोर्ट

एखादी पत्नी जर पतीला सातत्याने आत्महत्या करण्याची धमकी देत असेल तर, अशा पत्नीसोबत राहणेही धोकादायक आहे

Mar 5, 2018, 09:07 AM IST

VIDEO: नवऱ्याला मारहाण करणाऱ्यांची पत्नीने केली धुलाई

तुम्ही सावित्री - सत्यवानाची कथा ऐकली असलेच. सावित्री आपल्या शक्तीच्या जोरावर सत्यवानाचे प्राण यमराजकडून पुन्हा मिळवते. आता असाच काहीसा प्रकार पहायला मिळाला आहे.

Feb 22, 2018, 03:29 PM IST

मुंबई: भरल्या संसारात पॉर्नमुळे खोडा, पत्नीची न्यायालयात धाव

दोघांच्या नात्यात अचानक अंतर पडायला लागले. तो तीच्यावर अनैसर्गिक शरीरसंबंधासाठी दबाव टाकू लागला. आता तर त्याचे वागणे इतके बिघडलेय की तिने थेट सर्वोच्च न्यायालयातच धाव घेतली आहे.

Feb 17, 2018, 03:17 PM IST

८५ वर्ष संसार करून दोघांनी एकाच वेळी घेतली एक्झिट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 17, 2018, 09:51 PM IST

पतीसोबत घटस्फोट घेऊन सई ताम्हणकर पुन्हा प्रेमात

2018 हे वर्ष सईसाठी वेगळं ठरलं आहे. 

Jan 8, 2018, 10:06 PM IST

आकाशात उडतानाच पायलट पती-पत्नीचं जेव्हा भांडण होतं...

आकाशात ३६ हजार फुटांवर पती पत्नीत 'तू तू मै मै' झाली आणि शेकडो प्रवाशांचे प्राण कंठाशी आले. आकाशात भांडणारे हे साधेसुधे नव्हते... पती पत्नी असलेल्या प्रत्यक्ष पायलट आणि को पायलटची विमानात मारामारी झाली. आपल्या भांडणात मश्गूल झालेल्या या दोघांनी आपली प्रत्येक जबाबदारी खुंटीला टांगली...

Jan 5, 2018, 12:44 PM IST

पतीच्या उपचारासाठी आईनंच १५ दिवसांच्या मुलाला विकलं

उत्तरप्रदेशातील बरेली जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय.

Jan 2, 2018, 11:42 AM IST

'ट्रिपल तलाक' विधेयकातील शिक्षा आणि इतर तरतुदी...

'ट्रिपल तलाक' संबंधी विधेयक केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी आज लोकसभेत मांडलं. 

Dec 28, 2017, 04:27 PM IST

कुलभूषण जाधवच्या भेटीदरम्यान आई आणि पत्नीचा अपमान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 26, 2017, 07:56 PM IST

लग्न टाळण्यासाठी मुली कोणती कारणे पुढे करतात?

आपल्या आवडत्या मुलासोबतच लग्न करायला मिळावे ही प्रत्येक मुलीची मनोमन इच्छा असते.

Dec 25, 2017, 04:03 PM IST

आपल्या होणाऱ्या पतीला भेटू इच्छिते मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर

नुकतीच मिस वर्ल्ड झालेली मानुषी छिल्लरने मिस वर्ल्डचा मान मिळाल्यानंतर म्हटलं होतं की, 'जिंकण्यासाठी एक सुंदर हृदय असणं सुद्धा महत्वाचं आहे.'

Dec 1, 2017, 10:43 AM IST

गर्भपातासाठी पतीच्या परवानगीची गरज नाही

गर्भपातासाठी पतीच्या परवानगीची गरज नाही

Oct 30, 2017, 03:10 PM IST