कावळ्यासमोर बसून हा पती आपल्या पत्नीचं गाऱ्हाणं मांडतोय
कायदा ऐकून घेत नाही, समाज ऐकत नाही, सगळं करून थकलो आणि अशा पूजेला लागलो असं या पुरुषाचं आता म्हणणं आहे.
Mar 9, 2017, 12:20 AM ISTअकोल्यात आठ राजा-राणी निवडणुकीच्या रिंगणी...
राज्यात सध्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची धूम आहे. अनेक ठिकाणी ही निवडणूक गाजतेय ती नात्या-गोत्यांनी.. अकोल्यात तब्बल आठ दांपत्य निवडणूक रिंगणात आहेत. तर दोन माय-लेकांच्या जोड्याही सोबत निवडणूक लढतायेत.
Feb 8, 2017, 08:12 PM ISTतिने शेअर केली सोशल मीडियावर घरगुतीबाब आणि जिवाला मुकली
तिने शेअर केली सोशल मीडियावर घरगुतीबाब आणि जिवाला मुकली
Jan 19, 2017, 09:23 PM ISTतिने शेअर केली सोशल मीडियावर घरगुतीबाब आणि जिवाला मुकली
शहरातील हडपसर येथे एक धक्कादायक घटना घडली. सोशल मीडियावर घरगुती समस्या शेअर केल्याने चिडलेल्या पतीने आपल्या पतीची हत्या केली.
Jan 19, 2017, 10:35 AM ISTसुझाननं एक्स-नवऱ्याला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याचा आज वाढदिवस... 42 व्या वाढदिवसाला हृतिकला अनेकांनी शुभेच्छा दिल्यात.
Jan 10, 2017, 04:08 PM ISTपतीशिवाय बाजारात जाणाऱ्या महिलेला शिरच्छेदाची शिक्षा
मुस्लिम देशातील महिलांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा आता ऐरणीवर आलाय. पतीशिवाय बाजारात जाणाऱ्या एका महिलेला चक्क शिरच्छेदाची शिक्षा दिली गेलीय.
Dec 29, 2016, 04:13 PM ISTशशिकलांच्या पतीला AIADMK कार्यकर्त्यांनी दिला चोप
एआयएडीएमकेच्या जनरल काउन्सिल बैठकीच्या पूर्वसंध्येला चेन्नईतल्या पक्ष कार्यालायसमोर जोरदार राडा झाला.
Dec 29, 2016, 12:15 AM ISTपिंपरीत भीषण अपघातात पती-पत्नीचा मृत्यू
शहरात सकाळी एक दुर्देवी घटना घडली आहे. शाहूनगर परिसरात एका स्विफ्ट चालकाने दुचाकीला उडवलंय
Dec 26, 2016, 09:10 AM ISTतीन नवऱ्यांना फसवणाऱ्या महिला 'लखोबा'चं बिंग फुटलं!
तिला महिलांमधला 'लखोबा लोखंडे' म्हणावं लागेल. कारण तिनं तिघांना फसवलं. पण तिसरा नवरा हुशार असल्यानं त्यानं थेट पोलीस ठाणे गाठले आणि तिचं बिगं फुटलं. येवढंच नाही तर पोलीस अधिकारी असल्याचं सांगूनही तिनं अनेक लोकांना फसवलंय.
Dec 16, 2016, 03:07 PM ISTपत्नीचा हा फोटो पाहून पतीने मागितला घटस्फोट
सोशल साईटवर सध्या हा फोटो चांगलाच व्हायरल होतोय. तसेच हा फोटो पाहून हिच्या पतीने तिच्याकडून घटस्फोट मागितलाय अशी चर्चाही सोशल मीडियावर रंगलीये.
Nov 22, 2016, 12:47 PM ISTVIDEO : स्ट्रेचर न मिळाल्यानं पतीला फरपटत नेण्याची वेळ
आंध्रप्रदेशच्या अनंतपूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडलीय.
Nov 18, 2016, 03:15 PM ISTपत्नीची हत्या करून पतीनं वाजवले फटाके
चारित्र्याच्या संशयावरून नागपूरमध्ये एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीचा लहान मुलांसमोरच खून केल्याची घटना नागपूरमध्ये घटली आहे.
Nov 7, 2016, 08:43 PM ISTपासपोर्टवर पिता किंवा पतीचं नाव बंधनकारक नसावं म्हणून शिफारस
महिलांच्या पासपोर्ट संदर्भात इंटर मिनिस्ट्रियल पॅनेलने एक मोठी शिफारस केली आहे. जर शिफारस लागू झाली तर पासपोर्टमध्ये पिता, आई किंवा पतीचं नाव असणं बंधणकारक असणार नाही.
Nov 6, 2016, 08:20 PM ISTVIDEO : जेव्हा पती पेंग्विननं आपल्या पत्नीला घरभेद्यासोबत पाहिलं...
सध्या इंटरनेटवर एका व्हिडिओनं धुमाकूळ घातलाय... हा व्हिडिओ आहे दोन पेंग्विनच्या भांडणाचा... 'नॅशनल जिओग्राफी' चॅनलनं हा व्हिडिओ प्रसारित केलाय.
Nov 5, 2016, 09:20 PM ISTपाकिस्तानी पत्नीला व्हिजा मिळण्यासाठी पतीची सुषमा स्वराजांकडे याचना...
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे एका भारतीय व्यक्तीनं आपल्या पाकिस्तानी पत्नीला व्हिजा मिळण्यासाठी सोशल मीडियावरून मदत मागितली... आणि ट्विटरवर अॅक्टीव्ह असणाऱ्या सुषमा स्वराज यांनी या ट्विटर याचिकेला लगेचच प्रत्युत्तरही दिलं.
Nov 5, 2016, 06:12 PM IST