पती

'त्या' सुखासाठी पती पत्नीला नोकरी सोडण्याची बळजबरी करु शकत नाही'

पत्नीचा सहवास मिळावा म्हणून नोकरी सोड अशी बळजबरी करणाऱ्या पतीविरोधात नागपूरच्या कौटुंबिक न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. 

Nov 3, 2016, 02:18 PM IST

तलाक, तलाक, तलाक... 11 वर्षांचं नातं रस्त्यावरच तुटलं!

राजस्थानच्या जोधपूरमध्ये पत्नीला तलाक देण्याचा अजब प्रकार समोर आलाय. जोधपूरमध्ये एका पतीनं रस्त्यावर उभं राहूनच तीन वेळा तलाक, तलाक, तलाक म्हटलं... आणि 11 वर्षांचं साताजन्माचं नातं एका झटक्यात तुटलं.

Nov 2, 2016, 04:18 PM IST

पतीला पोटगी देण्याचे कमविणाऱ्या पत्नीला आदेश

घरात सर्व कामे करणाऱ्या पतीला अत्यांत किरकोळ चुकीमुले पेशाने  मुख्याध्यापिका असलेल्या पत्नीने घरातून हाकलून दिले. त्यावर पतीने न्याय हक्कासाठी न्यायालयात धाव घेतली.  विशेष म्हणजे या पतीला दरमहा दोन हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश सोलापूरच्या दिवाणी न्यायालयाने दिला आहे. 

Oct 14, 2016, 06:41 PM IST

काजोल-करणची मैत्री आता पूर्वीसारखी राहिली नाही - अजय देवगन

अभिनेत्री काजोल आपल्या बबली स्वाभावामुळे कायमच चर्चेत राहिलीय. करियरच्या अगदी सुरुवातीपासूनच बॉलिवूडमधले टॉप अॅक्टर्स आणि दिग्दर्शकांबरोबर तिची मैत्री राहिली आहे. मात्र, पती अजय देवगनसाठी काजोलनं काही खास मित्र सोडल्याची चर्चा बी-टाऊनमध्ये रंगताना दिसतेय.

Oct 12, 2016, 01:04 PM IST

जेलमधून पतीला सोडविताना पत्नीच अशी गेली तुरुंगात

जेलमध्ये असलेल्या पतीला सोडवायला पैशांची गरज होती. म्हणून एका महिलेने थेट अवैधरित्या शस्त्रविक्री सुरू केली. पण हा प्रकार महिलेलाच जेलमध्ये घेऊन गेला.

Oct 6, 2016, 09:54 PM IST

गर्भपातासाठी महिलेला पतीच्या परवनागीची गरज नाही - हायकोर्ट

गर्भपात करायचा की नाही? हा निर्णय सर्वस्वी महिलेचाच आहे, असं मुंबई हायकोर्टानं म्हटलंय. 'मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी' कायद्याची कक्षा वाढवत महिलेचं मानसिक स्वास्थ्याचाही त्यात समावेश करण्यात यावा, असं हायकोर्टानं म्हटलंय.

Sep 21, 2016, 11:38 AM IST

मीरा-शाहीदनं जाहीर केलं आपल्या चिमुरडीचं नाव...

शाहिद आणि मिरा कपूर यांना नुकतंच कन्यारत्न प्राप्त झालंय. मात्र, या बाळाचं नाव अद्याप या जोडप्यानं जाहीर केलं नव्हतं. 

Sep 20, 2016, 03:36 PM IST

सुंदर दिसते म्हणून पतीने चावले पत्नीचे नाक

उत्तर प्रदेशामधील शाहजहापूर येथे एक धक्कादायक घटना घडली. पत्नी सुंदर दिसते म्हणून एका माथेफिरु पतीने तिचे नाक चावले. जेणेकरुन तिचा सुंदर चेहरा विद्रुप दिसवा.

Sep 15, 2016, 09:42 PM IST

चेहऱ्याच्या रंगावरून पतीनं आपल्या पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केले

मध्येप्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातील एका पतीनं पत्नीच्या रंगावरून  तिचा मानसिक छळ सुरु केला. त्या महिलेनं पतीच्या या त्रासाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Sep 15, 2016, 05:32 PM IST

पतीला चाकूचा धाक दाखवून तिघांचा पत्नीवर बलात्कार

 पतीला चाकूचा धाक दाखवून तिघांचा पत्नीवर बलात्कार

Aug 31, 2016, 06:59 PM IST

पतीला चाकूचा धाक दाखवून तिघांचा पत्नीवर बलात्कार

रात्रीच्या वेळी रिक्षातून जातांना पतीला चाकूचा धाक दाखवून, तीन नराधमांनी एका 19 वर्षीय नवविवाहीतेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडलीये... 

Aug 31, 2016, 06:48 PM IST

पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन त्याचा 10 किमी प्रवास

रुग्णालयानं पैसे नसल्यानं अॅम्ब्यूलन्स द्यायला नकार दिल्यामुळे ओडिसातील एका आदिवासी व्यक्तीला त्याच्या पत्नीचा मृतदेह 10 किमी चालत घेऊन जावा लागला. 

Aug 25, 2016, 05:09 PM IST

पत्नीच्या करिअरला महत्व नसते का?

सध्या काळ बदलत चाललाय. आता महिला केवळ चूल आणि मूलपर्यंत मर्यादित राहिलेल्या नाहीत. सुरुवातीच्या काळात पुरुष बाहेरुन पैसा कमवून आणत असे आणि महिला घरातलं सगळ सांभाळत. मात्र आता पुरुषांच्या बरोबरीने महिला काम करतात. घर सांभाळण्यासोबतच घराचा आर्थिक भारही उचलतात. 

Aug 23, 2016, 06:58 PM IST

पत्नीचे बॉयफ्रेंडसोबत होते संबंध, पतीला कळाल्यानंतर हॉकी स्टिकने मारून घेतला जीव

पत्नीचे आपल्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडसोबत संबंध असल्याच्या संशयाने वेडा झालेल्या पतीने पत्नीला हॉकी स्टीकने बेदम मारहाण केली. त्यानंतर राग अनावर झाल्यावर पत्नी तिचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना भोपाळमध्ये घडली आहे. 

Aug 19, 2016, 05:50 PM IST

पतीला संपवण्यासाठी खोलीत साप सोडला आणि...

पतीला संपवण्यासाठी खोलीत साप सोडण्यात आला. साप सोडण्यामागे पत्नीचं कटकारस्थान होतं, साप सोडण्याचं कारणंही तसं भलतंच होतं. साप सोडल्याचं नंतर समोर आलं, जेव्हा पत्नीने पतीची हत्या केल्याचं स्पष्ट झालं.

Aug 18, 2016, 05:42 PM IST