परभणी

मराठवाड्यात रब्बी हंगाम जोरात, हरभरा पिक चांगलं येण्याची शक्यता

हरभरा पिकाचं बंपर उत्पादन निघण्याची आशा शेतकऱ्यांना आणि कृषी विभागाला आहे.

Dec 6, 2019, 12:34 PM IST

साखर कारखान्यात स्फोट, एकाचा मृत्यू तर ५ जण जखमी

जखमींवर परभणी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Nov 25, 2019, 10:34 AM IST

परभणी महापालिकेत काँग्रेसच्या अनिता सोनकांबळे महापौर

परभणी महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या अनिता सोनकांबळे आणि उपमहापौरपदी काँग्रेसचेच भगवान वाघमारे यांची निवड झाली आहे. या निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला आहे.  

Nov 22, 2019, 01:16 PM IST
Parbhani pepole given extra money for purchase flowers to Farmers PT2M10S

परभणी | लोकांनी शेतकऱ्यांसाठी जास्त पैसे देऊन घेतली झेंडूची फुलं

परभणी | लोकांनी शेतकऱ्यांसाठी जास्त पैसे देऊन घेतली झेंडूची फुलं

Oct 28, 2019, 01:45 PM IST

झेंडूची फुलं ५० रुपये किलोने तरी खरेदी करा...

संवेदनशील ग्राहकांना आवाहन...

Oct 28, 2019, 09:23 AM IST
PT17M59S

रणसंग्राम विधानसभेचा | थेट रणांगणातून | परभणी, १५ ऑक्टोबर २०१९

रणसंग्राम विधानसभेचा | थेट रणांगणातून | परभणी, १५ ऑक्टोबर २०१९

Oct 16, 2019, 03:26 PM IST

जोरदार पावसाने नांदेडमधील पाणीटंचाई दूर, परभणीत पिकांना जिवनदान

राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे.  

Sep 3, 2019, 08:53 AM IST
Heavy Rain In Parbhani PT40S

परभणी | 20 दिवसानंतर पावसाची हजेरी

परभणी | 20 दिवसानंतर पावसाची हजेरी

Sep 3, 2019, 08:50 AM IST
 Mahajanadesh yatra in parbhani PT56S

परभणी | मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत शेतकरी संघटनेच्या घोषणा

परभणी | मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत शेतकरी संघटनेच्या घोषणा

Aug 30, 2019, 02:55 PM IST

दुष्काळग्रस्त बापाची कहाणी : बैल नसल्यानं शेतकऱ्यानं लेकींनाच औताला जुंपलं

कर्ज फेडण्यासाठी पाचही मुलींच्या हातातलं पेन सुटलं आणि शेतीकामासाठी हाती शेती अवजारं घ्यावी लागली

Jul 24, 2019, 12:49 PM IST
Parbhani,Palam Fights Between Two Group PT35S

परभणी । दोन गटात राडा, जाळपोळीनंतर तणाव

परभणी येथे दोन गटात राडा, जाळपोळीनंतर तणाव झाला. जिल्ह्यातील पालम येथे पूर्व वैमनस्यातून दोन गटात बुधवारी रात्रीच्या सुमारास हाणामारी झाली. किरकोळ कारणातून झालेल्या हाणामारीचे पर्यवसान जाळपोळीत झाले. रस्त्यावरील काही वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. यात पोलिसांच्या एका गाडीचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे.

Jul 18, 2019, 04:05 PM IST

परभणी येथे दोन गटात राडा, जाळपोळीनंतर तणाव

परभणी जिल्ह्यातील पालम येथे पूर्व वैमनस्यातून दोन गटात हाणामारी झाली.  

Jul 18, 2019, 10:11 AM IST

निरोगी आरोग्य, प्रदुषण मुक्तीसाठी पंढरीची 'सायकल वारी'

आषाढीनिमित्त वेगवेगळ्या दिंड्या पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाल्या आहेत.

Jun 22, 2019, 07:19 PM IST

परभणी, अमरावतीत वादळी पावसाचा तडाखा

परभणी जिल्ह्यात सलग दोन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसाचा तडाखा अनेक घरांना बसला. 

Jun 5, 2019, 11:57 PM IST
Election Officer Three Fingers Injured By Putting Ink On Voters Fingers PT1M49S

परभणी । मतदारांच्या बोटाला शाई लावल्याने कर्मचाऱ्याला दुखापत

परभणी येथे मतदारांच्या बोटाला शाई लावणं महागात पडले असून कर्मचाऱ्याला दुखापत

Apr 25, 2019, 12:50 AM IST