पाक कलाकारांना विरोध, राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2016, 03:26 PM ISTपाकिस्तानी सैन्याकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन
पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आरएस पुरा सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ गोळीबार केला.
Oct 22, 2016, 08:03 AM ISTइमरान खानला अटक करण्याचे पाकिस्तानी कोर्टाचे आदेश
पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पार्टीचा अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू इमरान खानला अटक करण्याचे आदेश इस्लामाबादच्या दहशतवादविरोधी कोर्टानं दिले आहेत.
Oct 21, 2016, 10:42 PM ISTपाकिस्तानी कलाकारांबाबत मनसेची भूमिका स्पष्ट, लागलीत पोस्टर
अघोषित युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित करणे हा ही एक प्रकारचा हल्लाच आहे. या कलाकारांना डोक्यावर घेऊन नाचायचं का?, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली आहे.
Oct 21, 2016, 09:07 PM ISTभारतीय कारवाईत पाकिस्तानचे 7 जवान ठार, 1 दहशतवाद्याचा खात्मा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2016, 08:51 PM ISTहल्ला होईल म्हणून 'ए दिल है मुश्कील'वर बोलणार नाही- इमरान खान
ए दिल है मुश्कील हा चित्रपट वादात आलेला असताना त्याच्या समर्थनार्थ बॉलीवूड मैदानात उतरलं असतानाच अभिनेता इमरान खाननं वेगळीच प्रतिक्रिया दिली आहे.
Oct 20, 2016, 11:04 PM ISTसिंधूचं पाणी रोखलं तर आम्हीही कारवाई करु- पाकिस्तानची भारताला धमकी
पाकिस्तानची भारताला धमकी
Oct 20, 2016, 08:36 PM ISTपाकिस्तानात भारतीय चॅनेल्सवर बंदी
पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक्स मीडिय़ा रेग्युलेटरी अथॉरिटी इंडियाने भारतीय न्यूज चॅनेल्सच्या प्रसारणावर बंदी आणली आहे. राजधानी इस्लामाबादमध्ये बुधवारी हा निर्णय घेण्यात आला.
Oct 20, 2016, 12:42 PM ISTभारतीय कार्यक्रमांच्या प्रसारणावर पाकिस्तानात बंदी
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावादरम्यान 21 ऑक्टोबरपासून भारतीय चॅनेल्स तसेच रेडिओ कार्यक्रमांच्या प्रसारणावर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय.
Oct 20, 2016, 11:58 AM ISTभारतावर टीकेचा विरोध करू शकतो इंडोनेशिया, पाकला झटका
इस्लामिक सहयोग संघटना (ओआयसी) देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या ताशकंद येथे होणाऱ्या बैठकीत इंडोनेशिया भारताच्या बाजूने बोलण्याची शक्यता आहे. पाकिस्तान काश्मिर मुद्द्यावर जर भारतावर टीका करेल तर त्याचा विरोध इंडोनेशिया करू शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Oct 19, 2016, 04:02 PM ISTइंटरनेटवर पाकिस्तानातील सुपर हॉट चहावाल्याने याडं लावलं....
पाकिस्तानातील एक सुपर हॉट चहावाला गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा चहावाला कोण या संदर्भात फार चर्चा झडत होत्या.
Oct 18, 2016, 08:16 PM ISTइंटरनेटवर पाकिस्तानातील सुपर हॉट चहावाल्याने याडं लावलं....
पाकिस्तानातील एक सुपर हॉट चहावाला गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा चहावाला कोण या संदर्भात फार चर्चा झडत होत्या.
Oct 18, 2016, 08:16 PM ISTपाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात शहीद जवानाला मानवंदना
पाकिस्तानी सैनिकांनी काल केलेल्या गोळीबारात शहीद झालेल्या जवानाला राजौरी इथं मानवंदना देण्यात आली. त्यानंतर शिपाई सुदीस कुमार याचं पार्थिव उत्तर प्रदेशातल्या त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आलं. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होतंय.
Oct 18, 2016, 12:25 AM ISTपाकिस्तानला दहशतवादी म्हणल्यामुळे चीनला मिरच्या झोंबल्या
पाकिस्तान दहशतवाद्यांचा गड असल्याची टीका गोव्यात झालेल्या ब्रिक्स परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.
Oct 17, 2016, 10:02 PM ISTराजनाथ सिंह यांचं पाकिस्तानला कडक उत्तर
गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शेजारील देश पाकिस्तानला एक प्रस्ताव पाठवला आहे. राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे की, 'जर पाकिस्तानची इच्छा असेल तर आम्ही त्यांच्या देशातील दहशतवाद्यांना संपवण्यासाठी त्यांना मदत करु शकतो. त्यांनी म्हटलं आहे की, आम्ही पाकिस्तानी सेना आणि लोकांच्या विरोधात नाही आहोत.'
Oct 17, 2016, 06:07 PM IST