पाकिस्तान

मनसेचा आता फरहान अख्तरला इशारा

रईस चित्रपटाचा सहनिर्माता फरहान अख्तरनं लष्कराला पाच कोटी रुपये द्यायच्या मनसेच्या मागणीला विरोध केला आहे.

Oct 29, 2016, 07:58 PM IST

पाकिस्तानला संपवा, शहीद जवानाच्या कुटुंबाचा आक्रोश

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये भारताचा जवान मनदीप सिंग शहीद झाला.

Oct 29, 2016, 07:13 PM IST

चीनचा ड्रॅगन कसा रोखायचा?

चीनी मालावर बहिष्काराच्या समाजमाध्यमांतून हाकाट्या सुरू आहेत.

Oct 29, 2016, 04:50 PM IST

पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे दोन जवान शहीद

पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे दोन जवान शहीद

Oct 29, 2016, 04:36 PM IST

पाकिस्तानने सीमेवर लावल्या तोफा आणि अँटी एयरक्राफ्ट गन

पाकिस्तानच्या सेनेने सीमेवर अँटी एयरक्राफ्ट गन आणि तोफ लावल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर भारतीय लष्कराचे जवान देखील सावध झाले आहेत. हल्ला झाला तर त्याला प्रत्यू्त्तर देण्यासाठी भारतीय लष्कर तयार आहे.

Oct 29, 2016, 04:24 PM IST

पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे दोन जवान शहीद

देशभरात दिवाळीचा सण साजरा होत असताना सीमारेषेपलिकडून मात्र पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. 

Oct 29, 2016, 10:58 AM IST

सीमारेषेवर एक जवान शहीद, एका दहशतवाद्याला कंठस्नान

जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील मछिल सेक्टरमध्ये दहशतवाद्यानं केलेल्या हल्ल्यामध्ये एक जवान शहीद झाला आहे.

Oct 28, 2016, 11:12 PM IST

पाकिस्तान रेंजर्सचे १५ जवान ठार : बीएसएफ

उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान व्याप्त काश्मिरात सर्जिकल स्ट्राइक करत जोरदार हल्ला चढवला. त्यानंतर पाकिस्तानकडून पुन्हा सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. भारतानकडून करण्यात आलेल्या कारवाईत आतापर्यंत पाकिस्तानचे 15 जवान ठार करण्यात आलेत, अशी माहिती बीएसएफने आज दिली.

Oct 28, 2016, 03:06 PM IST

यूपीए सरकारला सर्जिकल स्ट्राईकचा सल्ला दिला होता - मेनन

मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्यानंतर यूपीए सरकारला सर्जिकल स्टाईकचा सल्ला दिला होता मात्र यूपीए सरकानं तो टाळल्याचा गौप्यस्फोट माजी परराष्ट्र सचिव आणि यूपीए सरकारच्या काळातील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी केलाय.

Oct 28, 2016, 01:44 PM IST

पूजा भट गेली पाकिस्तानमध्ये

बॉलीवूड अभिनेत्री पूजा भट ही पाकिस्तानमध्ये गेल्याची बातमी पाकिस्तानी न्यूज चॅनल जिओ न्यूजनं दिली आहे.

Oct 27, 2016, 11:21 PM IST

चीनच्या जमिनीवर भारतानं पाकिस्तानला लोळवलं

आंतरराष्ट्रीय शाओलिन वुशू फेस्टिव्हलमध्ये भारताच्या जितेंद्र जयस्वालनं पाकिस्तानला धूळ चारली आहे.

Oct 27, 2016, 09:54 PM IST

'तोपर्यंत पाकिस्तानमध्ये येऊ नका'

पाकिस्तानमधील परिस्थिती सध्या असुरक्षित आहे, त्यामुळे परदेशी खेळाडूंनी पाकिस्तानमध्ये खेळायला येऊ नये, असा सल्ला पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरनं दिला आहे.

Oct 27, 2016, 05:47 PM IST

हेरगिरीप्रकरणी पाकिस्तानी उच्चायुक्तातील अधिकाऱ्यास अटक

 हेरगिरीप्रकरणी दिल्लीतल्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयातल्या एका अधिका-याला दिल्ली क्राईम ब्रँचनं ताब्यात घेतलं. मोहम्मद अख्तर असं या अधिका-याचं नाव आहे. 

Oct 27, 2016, 11:51 AM IST