पाकिस्तान

पाकिस्तानवर चार वेळा हल्ला केला, आम्ही गवगवा केला नाही : पवार

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळातही पाकिस्तानवर चार वेळा हल्ले करण्यात आले. मात्र आम्ही कधीही त्याचा गवगवा केला नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. 

Oct 6, 2016, 04:49 PM IST

नवाज शरीफ यांचं जगणं झालं कठीण, पाक संसदेत संग्राम

पाकिस्तानच्या संसदेत सर्जिकल स्ट्राईकवरुन मोठा संग्राम पाहायला मिळाला. संसदेत नवाज शरीफ यांच्याविरोधात घोषणाबाजी झाली. संसदेत विरोधी पक्षाला बोलण्याची संधी न दिल्याने त्यांनी जोरदार गोंधळ घातला.

Oct 6, 2016, 04:47 PM IST

रशियानंतर 'सर्जिकल स्ट्राईक'ला आणखी एक देशाचं समर्थन

रशिया आणि युरोपीयन संसदेनं भारतानं पाकिस्तानवर केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'चं समर्थन केलं... यानंतर आता आणखी एका देशाचं नाव या यादीत जोडलं गेलंय. 

Oct 6, 2016, 04:27 PM IST

मी वाकडा विचार देखील करु शकतो- संरक्षणमंत्र्यांचा पाकिस्तानला इशारा

सर्जिकल स्ट्राईकनंतर संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचा आज सन्मान करण्यात आला. यादरम्यान मनोहर पर्रिकर यांनी म्हटलं की, लोकं असा विचार करतात की संरक्षण मंत्री खूप साधे आहेत पण जेव्हा देशाची गोष्ट येते तेव्हा मी वाकडा देखील विचार करु शकतो. सोबतच त्यांनी भारतीय जवानांचं देखील कौतूक केलं.

Oct 6, 2016, 03:53 PM IST

सर्जिकल स्ट्राईकचा दणका, पाकिस्तानात लष्कर-सरकारमधला वाद विकोपाला

भारताच्या सर्जिकल हल्ल्यानं पाकिस्तान मुळापासून हादरला आहे.

Oct 6, 2016, 02:26 PM IST

पाहा आपला जवान चंदू चव्हाण कधी परतणार?

भारतीय लष्कराचा जवान चंदू बाबुलाल चव्हाणची सुटका २० दिवसात व्हायला हवी. कारण अनेक वेळा भारतीय जवान चंदू सारखे पाकिस्तानी जवानही लाईन ऑफ कंट्रोलपार करून भारतात येतात.

Oct 5, 2016, 06:04 PM IST

मुंबईच्या आकाशात दिसले निळे फुगे... चौकशी सुरू

भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून वारंवार हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे, बरीच सावधानताही बाळगली जातेय. 

Oct 5, 2016, 05:44 PM IST

अच्छा! म्हणून चीन पाकिस्तानला देतंय मदतीचा हात...

भारताचं आणि पाकिस्तानचं युद्ध झालंच तर भारताला पाकिस्तानसोबतच चीनशीही अप्रत्यक्षरित्या लढाई लढावी लागेल, हे तर उघडच आहे. पण, चीन पाकिस्तानला आणि दहशतवादाला का बरं मदत करत असावं असा प्रश्न अनेकांच्या मनात असेल. यामागचंच एक नवं कारणही आता समोर येतंय.

Oct 5, 2016, 04:25 PM IST

कबड्डी वर्ल्डकपमधून पाकिस्तानला बाहेर काढलं

कबड्डी वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानच्या सहभागावर बंदी घालण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढता तणाव पाहता आंतरराष्ट्रीय कबड्डी संघाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर पाकिस्तानने प्रतिक्रिया दिली आहे की, संघ हा पाकिस्तानसोबत भेदभाव करत आहे.

Oct 5, 2016, 02:57 PM IST

युएनएससीमध्ये पाकिस्तानच्या पत्रकाराला प्रश्न विचारतांना रोखलं

एलओसीमध्ये भारतीय सेनेने पीओकेमध्ये केलेल्या सर्जिकल स्‍ट्राइकनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील जणाव वाढला आहे. याच मुद्द्यावर पाकिस्तान आता हा मुद्दा आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर उचलत आहे पण त्यांना यावर कोणतंही समर्थन मिळत नाही आहे. 

Oct 5, 2016, 11:26 AM IST

पाकिस्तानात युद्धाची तयारी, दोन शहरांवरुन विमानसेवा केली बंद

पाकिस्तानने ८ ऑक्टोबरपासून कराची आणि लाहोरवरुन एयरस्पेस बंद केले आहे. या दोन्ही शहरांवरुन विमानांचं उड्डान बंद करण्यात आलं आहे. रोज १८ तास विमान वाहतूक बंद राहणार आहे. १३ दिवसांसाठी पाकिस्तानने यावर बंदी घातली आहे.

Oct 5, 2016, 09:59 AM IST

गुजरातनंतर पंजाबमधूनही पाकिस्तानी बोट ताब्यात

पंजाबमध्ये बीएसएफच्या पथकानं भारताच्या हद्दीत शिरलेली एक पाकिस्तानी बोट ताब्यात घेतलीय. 

Oct 4, 2016, 11:34 PM IST

पाहा काय बोलला नवाजुद्दीन पाक कलाकारांबद्दल

 आपल्या छोट्या भावाच्या पत्नीनेने केलेल्या आरोपामुळे सध्या चर्चेत असलेला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी याने पाकिस्तानी कलाकारांबाबत सलमान खान विरोधी भूमिका घेतली आहे. सध्याच्या परिस्थिती पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडले पाहिजे. 

Oct 4, 2016, 10:34 PM IST

पाकिस्तान ठेवतोय मानवरहित विमानांनी भारतावर नजर

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरुच आहे. पाकिस्तान भारतीय लष्कराला उकसवण्याचं काम करतोय. आजही पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं. दुसरीकडे पाकिस्तान लढाऊ विमानं सीमाभागात आणत आहे. भारतीय लष्करावर ते सतत लक्ष ठेवून आहेत.

Oct 4, 2016, 06:40 PM IST