नवाज शरीफ यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ
नवाज शरीफ यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ
Nov 2, 2016, 05:03 PM ISTपाकिस्तानच्या कुरापतीवर नवी दिल्लीत महत्त्वाची बैठक
पाकिस्तानच्या कुरापतीवर नवी दिल्लीत महत्त्वाची बैठक
Nov 2, 2016, 05:00 PM ISTनवाज शरीफ यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. शरीफ यांच्या पनामा पेपर्स घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेत.
Nov 2, 2016, 10:40 AM ISTBSFचे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर, १४ पोस्ट केल्या उद्धवस्त
भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेल्या 14 चौक्यांवर बीएसएफने आज जोरदार प्रहार केला. पाकिस्तानकडून वारंवार सीमेवर भारतावर गोळीबार केला जात आहे. त्याला जोरदार प्रत्युत्तर देत बीएसएफने केलेल्या फायरींगमध्ये पाकिस्तानच्या 14 पोस्ट उध्वस्त झाल्या.
Nov 1, 2016, 07:50 PM ISTहॉकी टीमची पाकिस्तानवर 'सर्जिकल स्ट्राईक'
हॉकी टीमची पाकिस्तानवर 'सर्जिकल स्ट्राईक'
Nov 1, 2016, 07:44 PM ISTपाकिस्तानकडून गोळीबारात ७ जणांचा मृत्यू
पाकिस्तानकडून गोळीबारात ७ जणांचा मृत्यू
Nov 1, 2016, 07:31 PM ISTपाकिस्तानकडून गोळीबारात ७ जणांचा मृत्यू
सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. पहाटेपासूनच जम्मू काश्मीरमधील सांबामधील रामगढ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार सुरु आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात एका 19 वर्षीय तरुणीसह 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये रामगढ सेक्टरमधील 19 वर्षीय तरुणी आणि राजौरीतील पानीयारीमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
Nov 1, 2016, 02:20 PM ISTभारताचं पाकिस्तानला चोख प्रत्यूत्तर, ३५ हजारहून अधिक गोळ्याचा वापर
सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. भारतीय सैनिकाकंडूनही त्यांना चोख प्रत्यूत्तर दिलं जात आहे. सर्जिकल स्ट्राइकनंतर चवताळलेल्या पाकिस्तानकडून मागील ११ दिवसांपासून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरु आहे.
Nov 1, 2016, 09:00 AM ISTसीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, गोळीबारामध्ये एक जवान शहीद
सीमारेषेवर पाकिस्तानकडून सुरु असलेल्या गोळीबारामध्ये भारताचा एक जवान शहीद झाला आहे.
Oct 31, 2016, 04:48 PM ISTभारत-इंग्लड टेस्ट सीरिजमधून पाकिस्तानी अंपायरला डच्चू
भारत आणि इंग्लंडमध्ये होणाऱ्या टेस्ट सीरिजमधून पाकिस्तानी अंपायर अलीम दार यांना हटवण्यात आलं आहे.
Oct 31, 2016, 04:22 PM ISTबाप बाप होता है, सेहवागनं पुन्हा पाकिस्तानला डिवचलं
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतानं पाकिस्तानचा 3-2नं पराभव केला आहे.
Oct 30, 2016, 09:55 PM ISTआशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी भारताची, फायनलमध्ये पाकिस्तानला लोळवलं
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतानं पाकिस्तानला धूळ चारली आहे.
Oct 30, 2016, 07:55 PM ISTबलुचिस्तानच्या नेत्यानी घेतली रामदास आठवलेंची भेट
बलुचिस्तानमधील जनता पाकिस्तानं तिथं करत असलेल्या अत्याचाराने पिचलेली आहे.
Oct 30, 2016, 05:59 PM ISTशहिदाच्या मृतदेहाची विटंबना... सेनेनं घेतला बदला
गेल्या 29 सप्टेंबर रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर आज भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानला धडा शिकवलाय.
Oct 30, 2016, 12:34 AM ISTसांगलीचे सुपुत्र नितीन सुभाष पाक हल्ल्यात शहीद
सांगलीचे सुपुत्र नितीन सुभाष पाक हल्ल्यात शहीद
Oct 29, 2016, 08:17 PM IST