PoK मध्ये पाकिस्तान सरकार विरोधात निदर्शने
पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये, पाकिस्तान सरकार विरोधात निदर्शने करत घोषणाबाजीही करण्यात आली. हा पाकिस्तानला मोठा धक्का आहे.
Oct 27, 2016, 10:11 AM ISTपाकिस्तानची खुमखुमी कायम, सीमा भागात गोळीबार सुरुच
काश्मीरमध्ये पुन्हा पुन्हा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत आहे. आरएसपुरा, अरनियामध्ये पाकिस्तानकडून रात्री 2 वाजल्यापासून गोळीबार सुरु आहे.
Oct 27, 2016, 08:34 AM IST'हम आपके है कौन'च्या गाण्यावर थिरकतेय पाकिस्तानी डान्सर
पाकिस्तानात बॉलिवूडच्या गाण्यांची भलतीच क्रेझ आहे. पाकिस्तानातील एका डान्सरचा भारतीय गाण्यावर डान्स करताना एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.
Oct 26, 2016, 07:16 PM ISTअमेरिकेने पाकिस्तानला पुन्हा एकदा दिला इशारा
अमेरिकेने दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला पुन्हा एकदा खडसावलं आहे. अमेरिकेने म्हटलं की, पाकिस्तानने त्यांच्या धरतीवर वाढत असणाऱ्या दहशतवादाविरोधात कारवाई करावी. यामुळे ते शांती प्रकियेत त्यांचं योगदान देऊ शकतील.
Oct 26, 2016, 12:06 PM ISTभारतीय जवानांचे चोख प्रत्युत्तर पाकिस्तानचे तीन सैनिक ठार
सीमेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. रात्रभर गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानच्या जवानांना भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे तीन सैनिक ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर अनेक बंकर उद्धवस्त झाले.
Oct 26, 2016, 08:24 AM ISTपाकिस्तानमधील क्वेटा येथे दहशतवादी हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2016, 02:49 PM ISTपाकिस्तानचा सलमान खानला दणका
उरी हल्ल्यानंतप भारताकडून सर्जिकल स्ट्राईक केलं गेलं आणि पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर ऐकटं पाडण्याची भूमिका भारताने जगासमोर ठेवली. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला.
Oct 25, 2016, 12:56 PM ISTपाकिस्तानात पोलीस ट्रेनिंग सेंटरवर दहशतवादी हल्ला, 44 पोलीस ठार
पाकिस्तानमधील क्वेटा येथील पोलीस ट्रेनिंग सेंटरवर दहशतवाद्यांनी हल्ला घडवून आणला. या हल्ल्यात 44 पोलीस ठार झालेत.
Oct 25, 2016, 07:34 AM ISTवसिम अक्रम इंझमामवर चिडतो तेव्हा...
पाकिस्तानी माजी कर्णधार इंझमाम उल-हक चोरटी धाव घेण्याच्या नादात अनेकदा धावबाद झाला. अशाच एका ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात चोरटी धाव घेण्याच्या नादात इंझमाममुळे वसिम अक्रम धावबाद झाला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात वसिम आणि इंझमाम फलंदाजी करत होते. वसिम अक्रम 36 चेंडूत 33 धावांवर खेळत होता. मात्र इंझमाच्या चुकीने त्याला चोरटी धाव घेताना बाद व्हावे लागले. त्यामुळे चिडलेल्या वसिमने मैदानात जोरात रागाने बॅट फेकली. पाहा संपूर्ण व्हिडीओ
Oct 24, 2016, 03:45 PM ISTआर.एस.पुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2016, 02:45 PM ISTआर.एस.पुरा सेक्टरमधील गोळीबारात बीएसएफ जवान शहीद
जम्मूच्या आर एस पुरा, अर्णिया, अखनूर सेक्टरमध्ये काल रात्रभर पाकिस्तानच्या बाजूनं पुन्हा एकदा अकारण गोळीबार करून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय.
Oct 24, 2016, 07:48 AM ISTहॉकीमध्ये भारतानं पाकिस्तानला चारली धूळ
हॉकीच्या मैदानावर भारतीय संघानं पाकिस्तानला पुन्हा एकदा धूळ चारली आहे.
Oct 23, 2016, 07:15 PM IST'अन्यथा पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी अड्डे उद्धवस्त करू'
दहशतवाद्यांना वारंवार अभय देण्याच्या पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेनं सडकून टीका केली आहे.
Oct 23, 2016, 06:11 PM ISTपाकिस्तानच्या कारवाईत जखमी जवान गुरनाम सिंग शहीद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 23, 2016, 02:41 PM ISTपाक कलाकारांना विरोध, राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2016, 03:26 PM IST