पाकिस्तान

भारत-पाकिस्तान युद्ध एप्रिलमध्ये, पाकिस्तानी माध्यमांचा दावा

उरी हल्ल्यानंतर 10 दिवसानंतर भारतीय लष्कराने गुरुवारी मोठा खुलासा केला.

Sep 29, 2016, 03:51 PM IST

पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय सैन्याची कारवाईने देशभरात स्वागत

पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सैन्यदलानं केलेल्या कारवाईचं देशभरात स्वागत होत आहे. मुंबईत भाजप कार्यालयाबाहेरही फटाके फोडून हा आनंद व्यक्त करण्यात आला.     

Sep 29, 2016, 03:47 PM IST

गोंधळलेल्या पाक कोणत्याही हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारत सज्ज

 भारताने पहिल्यादांना एलओसी पार करून पाक व्याप्त काश्मीरात ३ किलोमीटर आत जाऊन ७ दहशतवादी कॅम्प नेस्तानाबूद केले. 

Sep 29, 2016, 03:43 PM IST

भारताच्या कारवाईनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण

भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या कारवाईच्या बातमीनंतर भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. 

Sep 29, 2016, 03:42 PM IST

पाकिस्तानात 'चक दे इंडिया' हॅशटॅग होतोय ट्रेंड

भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केल्याच्या बातमीनंतर पाकिस्तानात ट्विटरवर चक दे इंडिया हा हॅशटॅग ट्रेंड करतोय.

Sep 29, 2016, 03:19 PM IST

भारताने वाघा बॉर्डरचा 'बिटिंग द रिट्रीट' सोहळा केला रद्द

उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आजचा वाघा बॉर्डरचा 'बिटिंग द रिट्रीट' सोहळा बंद केला आहे.

Sep 29, 2016, 03:10 PM IST

मोदींची सर्जिकल स्टाइकची योजना कधी ठरली...

 उरी हल्ल्याच्या दोन दिवसांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तिन्ही दलाचे प्रमुख आणि काही अधिकाऱ्यांची सिक्रेट मिटींग झाली होती. 

Sep 29, 2016, 02:57 PM IST

भारतीय सैन्याची LOCत घूसून सर्जिकल स्ट्राइक कारवाईवरुन पाकिस्तानात फूट

उरी हल्ल्यानंतर भारताने शांतपणे विचार करत आज पाकिस्तानात घूसून दहशतवादी तळांवर हल्ला चढवला. या कारवाईनंतर भारतात आनंदाचे वातावरण आहे. तर पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राइक कारवाईवरुन फूट पडल्याचे चित्र दिसून येत आहे.

Sep 29, 2016, 02:29 PM IST

सर्जिकल स्टाइक म्हणजे काय? कशी केली जाते...

 भारताने काल रात्री नियंत्रण रेषा पार करून पाकमधील दहशतवादी शिबिरांवर सर्जिकल हल्ला केला, यात दहशतवाद्यांना मोठे नुकसान झाले, यात अनेक दहशतवादी मारले गेले. 

Sep 29, 2016, 02:28 PM IST

Breaking : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

पंतप्रधानांनी बोलावली महत्त्वाची बैठक

Sep 29, 2016, 02:18 PM IST

भारताच्या कारवाईत 30-35 दहशतवादी ठार - सूत्र

उरी हल्ल्यानंतर 10 दिवसानंतर भारतीय लष्कराने गुरुवारी मोठा खुलासा केला. पहिल्यांदा सीमेपलीकडे पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले.

Sep 29, 2016, 02:08 PM IST

भारताच्या सर्जिकल हल्ल्याची ९ वैशिष्ट्ये तुम्हांला माहिती का?

उरी हल्ल्यानंतर सुरक्षेसंदर्भात झालेल्या कॅबिनेट कमिटीच्या बैठकीनंतर भारतीय लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयाने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी भारतीय सेनेने पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात काल सर्जिकल ऑपरेशन केल्याची माहिती दिली. 

Sep 29, 2016, 01:59 PM IST

भारतीय सैनिकांनी POKतील दहशतवाद्यांचे 7 तळ केले उद्धवस्त

काल रात्री सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतावादी कारवाया रोखण्यासाठी पाकला जोरदार झटका दिला आहे. लाईन ऑफ कंट्रोलच्या पलिकडे असणारे सात दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेत. 

Sep 29, 2016, 01:51 PM IST

पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचा तळ उद्धवस्त

सीमेपलीकडून वारंवार होणाऱ्या दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी भारतीय सेनेने बुधवारी रात्री सर्जिकल ऑपरेशन केले.

Sep 29, 2016, 12:57 PM IST