कुत्रे म्हणल्यावर पाकिस्तानी का भडकले?
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी पाकिस्तानी लोकांना चांगलंच सुनावलं आहे.
Sep 30, 2016, 07:23 PM ISTपाकिस्तानची कोंडी, नाचक्की लपवताना नाकी नऊ!
पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून भारतीय सैन्यानं केलेल्या हल्ल्यानंतर आता दिल्लीत हालचाली वाढल्यात. एकीकडं आपली नाचक्की लपवताना पाकिस्तानच्या नाकी नऊ आलेत... तर दुसरीकडं पाकिस्तानची कोंडी करण्यात भारताला यश आलंय.
Sep 30, 2016, 06:57 PM ISTदहशतवाद्यांनी डोकं वर काढलं, गस्त घालणाऱ्या जवानांवर हल्ला
भारताने पाक व्याप्त काश्मिरात काल केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारत पाक दरम्यान तणाव वाढला असून भारताने सीमावर्ती भागात सुरक्षा वाढवत असताना दहशतवाद्यांनी पुन्हा डोकं वर काढले आहे.
Sep 30, 2016, 06:41 PM ISTदहशतवाद्यांनी डोकं वर काढलं, गस्त घालणाऱ्या जवानांवर हल्ला
भारताने पाक व्याप्त काश्मिरात काल केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारत पाक दरम्यान तणाव वाढला असून भारताने सीमावर्ती भागात सुरक्षा वाढवत असताना दहशतवाद्यांनी पुन्हा डोकं वर काढले आहे.
Sep 30, 2016, 06:41 PM IST'सर्जिकल स्ट्राईक'नंतर अदनानच्या ट्विटवर गरमा-गरमी!
मूळ पाकिस्तानी पण काही महिन्यांपूर्वीच भारताचं नागरिकत्व स्वीकारलेल्या अदनान सामीवर भारताच्या 'सर्जिकल स्ट्राईक'नंतर पाकिस्तानात टीकेची एकच झोड उठलीय.
Sep 30, 2016, 05:57 PM ISTदहशतवादी हाफिज सईदची झी न्यूजला धमकी
नवी दिल्ली : भारतीय पॅरा मिलिट्री कमांडो संदर्भात निर्भीड कव्हरेज केल्याचा राग येऊन, कुख्यात दहशतवादी आणि जमात-उद-दवाह चा म्होरक्या हाफीज सईद याने शुक्रवारी भारताच्या सर्वात मोठे मीडिया हाऊस असलेल्या झी न्यूजला धमकी दिली.
Sep 30, 2016, 05:52 PM ISTभारतानंतर श्रीलंकेनंही दिला पाकिस्तानला जोरदार झटका
भारतानंतर सार्कमधील आणखी एक देश असलेल्या श्रीलंकेनंही पाकिस्तानला जोरदार दणका दिलाय.
Sep 30, 2016, 05:23 PM ISTभारताच्या सर्जिकल स्ट्राइकनंतर चीनला चिंता
भारतीय सैनिकांनी पीओकेमध्ये काल सर्जिकल स्ट्राइकनंतर चीनला टेन्शन आले आहे. चीनने भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दूर होईल अशी आशा व्यक्त केली आहे.
Sep 30, 2016, 05:12 PM ISTपाकिस्तानात परतल्यावर फवाद खान म्हणतो...
बॉलिवूडमध्ये कमावल्यानंतर भीतीने भारतातून पळून गेलेल्या पाकिस्तानी अभिनेता फवाद खाननं अखेर गरळ ओकलीय.
Sep 30, 2016, 04:33 PM ISTलहानपणी आई-वडिलांचे छत्र हरवले आणि आता...
भारताचा ३७ आरआर बटालियनचा जवान चंदू बाबुलाल चव्हाण अनावधानाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसलाय. या जवानाला परत आणण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत.
Sep 30, 2016, 04:06 PM ISTमराठी जवानाला पाकच्या तावडीतून सोडविण्याचे प्रयत्न
उरी हल्ला आणि त्यानंतर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे भारत आणि पाकिस्तानात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यात ३७ आरआर बटालियनचा जवान चंदू बाबुलाल चव्हाण अनावधानाने पाकिस्तान हद्दीत घुसला आहे.
Sep 30, 2016, 03:37 PM ISTपाक कलाकारांवरील बंदीला सलमानचा विरोध
उरी हल्ल्यानंतर भारतामध्ये पाकिस्तानविरोधात तीव्र भावना असताना बॉलिवूड स्टार सलमान खान यानं मात्र पाकिस्तानी कलाकारांची तळी उचलली आहेत.
Sep 30, 2016, 03:16 PM ISTशहीद जवान विकास जनार्दन कुटुंबीयांनी पाकी हल्ल्याचे केले स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2016, 02:46 PM ISTसाताऱ्यातील शहीद जवान गलांडे यांच्या कुटुंबीयांकडून पाक हल्ल्याचे स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2016, 02:43 PM ISTभारतीय कारवाईनंतर घाबरलेल्या पाकिस्तानने बोलावले संसदेचे संयुक्त अधिवेशन
पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये भारताने घूसून कारवाई केली. यासाठी सर्जिकल ऑपरेशन केले. त्यानंतर पाकिस्तानच्या गोटात जोरदार राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. भारताने पाकिस्तानवर दबाव वाढविण्याबरोबर जोरदार हिसका दिला. घाबरलेल्या पाकिस्ताने तात्काळ संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलावले आहे.
Sep 30, 2016, 02:39 PM IST