'रक्ता'ने लिहिलं पत्र, 'पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करा'
पाकिस्तानच्या विरोधात देशभरात संतापाची लाट आहे. देशभरात मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शन सुरु आहेत. हिमाचल प्रदेशमधील धर्मशाला येथे एकाने यूएनच्या महासचिवांना रक्ताने पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Oct 2, 2016, 12:51 PM ISTसंरक्षण राज्यमंत्र्यांनी घेतली जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबियांची भेट
संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी रविवारी पाकिस्तानच्या ताब्यात असलेला जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी चंदूला लवकरात लवकर पाकिस्तानातून परत आणण्याचे आश्वासन दिले.
Oct 2, 2016, 11:34 AM ISTसर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तान बधीर!
सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानची सध्याची अवस्था म्हणजे भूल दिलेल्या रुग्णासारखी झाली आहे, असा टोला संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी लगावला आहे.
Oct 1, 2016, 08:22 PM ISTपाकिस्तानात दिसणाऱ्या सगळ्या भारतीय वाहिन्यांवर बंदी
पाकिस्तानमध्ये दिसणाऱ्या सगळ्या भारतीय वाहिन्यांवर बंदी घालण्याचा निर्णय पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया नियामक प्राधिकरण म्हणजेच पेमरानं घेतला आहे.
Oct 1, 2016, 06:39 PM IST'सर्जिकल स्ट्राईक'च्या भारताच्या दाव्यांवर संयुक्त राष्ट्राचा आक्षेप
भारतीय सैन्यानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून 'सर्जिकल स्ट्राईक'द्वारे दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्याच्या दाव्यावर संयुक्त राष्ट्रानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.
Oct 1, 2016, 05:10 PM ISTभारत-पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये नको - बीसीसीआय
उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव चांगलाच वाढलाय. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही(बीसीसीआयने) भारत आणि पाकिस्तान या देशांना एका गटात ठेवू नये अशी मागणी आयसीसीकडे केलीये.
Oct 1, 2016, 12:11 PM ISTपाकला आणखी एक झटका, मालदीवची सार्क परिषदेमधून माघार
दहशतवादाच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानला एकाकी पाडण्याची भारताची रणनीती सफल होतान दिसतेय. श्रीलंकेनंतर आता मालदीवनेही सार्क परिषदेतून माघार घेण्याचा निर्णय घेतलाय.
Oct 1, 2016, 11:14 AM ISTनवरात्री उत्सवात घातपाताची शक्यता, देशात हाय अॅलर्ट जारी
देशातील नवी दिल्ली, मुंबई या महानगरांसह संपू्र्ण शहरांत हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
Oct 1, 2016, 08:29 AM ISTपाकिस्तानच्या कुरापती सुरुच, पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन
उरी हल्ल्याला भारतीय लष्करानं चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर आता दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलंय.
Oct 1, 2016, 08:10 AM ISTभारतीय हल्ल्यानंतर पाकिस्तानची नाचक्की
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2016, 11:52 PM ISTसर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानी दहशतवादी बिळात
भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानमधले दहशतवादी हाफिज सईद आणि मसूद अजहर घाबरल्याचं पाहायला मिळत आहे.
Sep 30, 2016, 09:22 PM IST'सर्जिकल स्ट्राईक'नंतर पाक पंतप्रधानांच्या मुलीचं ट्विट...
उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं 'सर्जिकल स्ट्राईक' देऊन पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवलाय.
Sep 30, 2016, 09:12 PM ISTमराठी जवानाला पाकच्या तावडीतून सोडविण्याचे प्रयत्न
मराठी जवानाला पाकच्या तावडीतून सोडविण्याचे प्रयत्न
Sep 30, 2016, 08:39 PM ISTया आधीही 6 वेळा झाले सर्जिकल स्ट्राईक
पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवादी तळांवर भारतीय लष्करानं सर्जिकल स्ट्राईक करून हे सगळे तळ उद्धव्स्त केले.
Sep 30, 2016, 08:06 PM IST