पाकिस्तान

पाकिस्तानवर दुहेरी हल्ला, इराणने बलुचिस्तानवर केला हल्ला

 २८ आणि २९ सप्टेंबर यामधील रात्र पाकिस्तानसाठी काळी रात्र होती. पाकिस्तानवर दोन्ही बाजूंकडून हल्ला करण्यात आला. भारतीय सैनिकांनी पीओकेमध्ये घुसून ३८ दहशतवादी ठार केले तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवर इराणने मोर्टर हल्ला केला. 

Sep 29, 2016, 09:46 PM IST

गरज पडली तर पुन्हा हल्ला करू

पाकव्याप्त काश्मीरमधल्या दहशतवादी तळांवर भारतीय लष्करानं केलेल्या हल्ल्यात 35-40 दहशतवादी ठार झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Sep 29, 2016, 09:44 PM IST

भारत-पाकिस्तानमध्ये जर न्यूक्लिअर युद्ध झालं तर...

भारत पाकिस्तान दरम्यान युद्धाची चिन्हं दिसू लागलीत. पारंपरिक शत्रू असलेल्या उभयदेशांत केव्हाही न्यूक्लिअर युद्ध छेडलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, या दोन्ही देशांत न्यूक्लिअर युद्ध झालंच तर...

Sep 29, 2016, 09:02 PM IST

पितृपक्षात पाकिस्तानचं श्राद्ध- राज ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जवानांनी पितृपक्षात पाकिस्तानचं श्राद्ध घातलं.

Sep 29, 2016, 08:26 PM IST

भारताची एकेरी चाल... पाकिस्तानला केलं चेकमेट

भारताची एकेरी चाल... पाकिस्तानला केलं चेकमेट 

Sep 29, 2016, 07:41 PM IST

भारताने वाघा बॉर्डरचा 'बिटिंग द रिट्रीट' सोहळा केला रद्द

भारताने वाघा बॉर्डरचा 'बिटिंग द रिट्रीट' सोहळा केला रद्द

Sep 29, 2016, 07:40 PM IST

आमच्या शांततेच्या इच्छेला दुबळेपणा समजू नये - नवाझ शरीफ

आमच्या शांततेच्या इच्छेला दुबळेपणा समजू नये - नवाझ शरीफ

Sep 29, 2016, 07:40 PM IST

पंतप्रधान मोदींनी कसं केलं पाकिस्तानला चेकमेट

उरी हल्ल्यानंतरच पाकिस्तानला धडा शिकवण्याची तयारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारनं चालवली होती. आधी आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची कोंडी करून, मग प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर घाव घालण्यात आला.

Sep 29, 2016, 07:09 PM IST

'सर्जिकल स्ट्राईक' पाकिस्तान कधीच मान्य करणार नाही, ही पाच कारणं...

उरी हल्ल्यानंतर भारतानं आज केलेली 'सर्जिकल स्ट्राईक' ही 'सर्जिकल स्ट्राईक' नव्हती तर पाकिस्तानवर हल्ला होता, असं म्हणत पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी या हल्ल्याची निंदा केलीय. हे तर उघड उघड आहे की पाकिस्तान ही कारवाई 'सर्जिकल स्ट्राईक' आहे हे कधीही मान्य करणार नाही... त्यामागे पाच महत्त्वाची कारणंही आहेत... 

Sep 29, 2016, 06:52 PM IST

भारतानं कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानची अशी ठेचली नांगी...

भारतानं कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानची अशी ठेचली नांगी... 

Sep 29, 2016, 06:11 PM IST

सर्जिकल स्ट्राईक : भारत आणि पाकिस्तानने काय म्हटलंय?

भारताने नियंत्रण रेषेवरील दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक केली. यात भारताने काय झालं ते म्हटलं आणि पाकिस्तानने देखील उलट्या बोंबा सुरू ठेवल्या आहेत. पाहा भारत आणि पाकिस्तान काय म्हणाले...

Sep 29, 2016, 06:04 PM IST

तर हल्ल्याचं व्हिडिओ शूटिंग सार्वजनिक करणार

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्करानं हल्ला करून दहशतवाद्यांचे 7 तळ उद्धवस्त केले.

Sep 29, 2016, 06:03 PM IST

सरकारने दिले नौदलाला अलर्ट राहण्याचे आदेश

पीओकेमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर सरकारने नौदलाला अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने महाराष्‍ट्र, गोवा आणि गुजरातमध्ये नौदलाला अधिक अलर्ट राहण्यास सांगितलं आहे.

Sep 29, 2016, 05:35 PM IST

पाक पडला एकटा, अमेरिकेने फटकारले... चीननेही साथ सोडली..

 उरीत झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागत आहे. 

Sep 29, 2016, 05:29 PM IST