सुषमा स्वराज संयुक्त राष्ट्र संघात पाकिस्तानचा बुरखा फाडणार
भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आज संयुक्त राष्ट्र संघाच्या समिटमध्ये भाषण करणार
Sep 26, 2016, 08:09 AM ISTसिंधू पाणी करारावर पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न
उरीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आता भारताच्या बाजूनं कठोर पावलं उचलण्याची तयारी सुरू झाली आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशातल्या सिंधू नदीच्या पाण्याविषयीच्या करारावर या बैठकीत चर्चा होणार आहे.
Sep 26, 2016, 08:01 AM ISTसुषमा स्वराज यांचं संयुक्त राष्ट्राच्या समिटमध्ये आज भाषण
भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आज संयुक्त राष्ट्र संघाच्या समिटमध्ये भाषण करणार आहेत. यामध्ये सुषमा स्वराज कांगावाखोर पाकिस्तानचा बुरखा फाडणार असल्याचं मानलं जातंय.
Sep 26, 2016, 07:43 AM ISTभारत सिंधु जल करार तोडणार? मोदींनी बोलावली बैठक
उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधले संबंध आणखी ताणले गेले आहेत.
Sep 25, 2016, 10:33 PM IST'पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालून दहशतवाद संपणार नाही'
उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडून जावं असा इशारा मनसेनं दिला होता.
Sep 25, 2016, 09:00 PM ISTभारताबद्दल वादग्रस्त ट्विट केल्यानं पाकिस्तानी कलाकाराची हकालपट्टी
भारत आणि भारतीयांबद्दल वादग्रस्त ट्विट पाकिस्तानच्या कलाकाराला चांगलंच भोवलं आहे.
Sep 25, 2016, 08:31 PM ISTकलाकार नेहमीच सॉफ्ट टार्गेट, मनसेच्या भूमिकेवर रिेतेशची प्रतिक्रिया
उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशातील लोक आक्रमक झालेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांनी 48 तासांमध्ये भारत सोडून जावं अन्यथा जिथे आहात तिथे चोप देऊ असा धमकीवजा इशारा दिला.
Sep 24, 2016, 07:59 PM ISTपाकिस्तान कलाकारांना धमकी, मनसेला पोलिसांची नोटीस
मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांना मुंबई पोलिसांनी 149 कलमाअंतर्गत नोटीस बजावली आहे.
Sep 24, 2016, 07:35 PM ISTउरी हल्ल्यानंतर नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला खडसावलं
उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे 18 जवान शहीद झाले.
Sep 24, 2016, 07:29 PM ISTमनसेच्या पाकिस्तानी कलाकारांबद्दलच्या भूमिकेला अजय-अतुल यांचा पाठिंबा
उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशातील लोक आक्रमक झालेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांनी 48 तासांमध्ये भारत सोडून जावं अन्यथा जिथे आहात तिथे चोप देऊ असा धमकीवजा इशारा दिलाय.
Sep 24, 2016, 06:27 PM ISTराजू श्रीवास्तवनं रद्द केला पाकिस्तानमधील कार्यक्रम
स्टॅण्ड अप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यानं त्याचा पाकिस्तानमधील कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
Sep 24, 2016, 03:52 PM ISTपाकिस्तानच्या उलट्या बोंबा सुरुच
उरी हल्ल्यावरुन पाकिस्तानच्या पुन्हा उलट्या बोंबा सुरु झाल्यात.
Sep 24, 2016, 01:30 PM ISTमनसेच्या इशाऱ्यानंतर अबू आझमींचे राज ठाकरेंना आव्हान
उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशातील लोक आक्रमक झालेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडून जा अन्यथा जिथे आहात तिथे चोप देऊ असा धमकीवजा इशारा दिलाय.
Sep 24, 2016, 01:00 PM IST'जिंदगी' चॅनेलवरील पाकिस्तानी कार्यक्रम बंद?
संयुक्त राष्ट्र संघांच्या मंचावरून नवाज शरीफ यांनी भारतावर केलेल्या आरोपांनंतर झी समूह जिंदगी या चॅनलवरील पाकिस्तानी कार्यक्रम बंद करण्याच्या विचारात आहेत
Sep 24, 2016, 10:17 AM ISTयाच दिवशी भारताने जिंकला होता पहिला टी-20 वर्ल्डकप
2007मधील पहिल्या टी-20 मधील फायनलचा तो क्षण आजही क्रिकेट चाहत्यांच्या मनात कायम आहे.
Sep 24, 2016, 10:06 AM IST