मनसेचा धसका घेतला फवाद खानने, गुपचूप पाकिस्तानला पलायन
उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडून पाकिस्तानात ४८ तासात परत जाण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला होता. या इशाऱ्याचा धसका फवाद खानने घेतला. तो गुपचूप पाकिस्तानला निघून गेला.
Sep 27, 2016, 02:15 PM ISTपाकिस्तानच्या बाबतीत भारत उचलणार पहिल्यांदा मोठं पाऊल
जम्मू-कश्मीरमधील उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कडक भूमिका घेतली आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने कंबर कसली आहे. पंतप्रधान मोदींनी गुरुवारी पाकिस्तानला मिळणाऱ्या मोस्ट फेवर्ड नेशन (एमएफएन) च्या दर्जाबाबत बैठक बोलावली आहे.
Sep 27, 2016, 01:24 PM ISTपाकिस्तान भारताला युद्धासाठी देतोय आमंत्रण
उरी हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या कडक भूमिकेवर पाकिस्तान संतापला आहे. पाक सरकारमधील नेते भारताला युद्धासाठी आमंत्रण देत आहेत. उरी हल्लानंतर भारताने दहशतवादाला थारा देणाऱ्या पाकिस्तानला वाळीत टाकण्याची मागणी केली आहे. यानंतर पाकिस्तानमधील नेत्यांना हे चांगलंच जिव्हारी लागलं.
Sep 27, 2016, 10:26 AM ISTकाश्मीर हवाय तर सोबत बिहार देखील घ्यावा लागेल - काटजू
आपल्या वादात्मक वक्तव्यांमुळे नेहमी वादात असणारे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधिश मार्कंडेय काटजू यांनी पुन्हा एकदा वादात्मक पोस्ट शेअर केली आहे. 'पाकिस्तानसमोर आम्ही अट ठेवतो आम्ही तुम्हाला काश्मीर देऊ शकतो पण काश्मीरसोबत तुम्हाला बिहार देखील घ्यावं लागेल'
Sep 27, 2016, 09:51 AM ISTजिनके घर शीशे के होते हैं...सुषमा स्वराजांचा पाकिस्तानवर हल्लाबोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2016, 07:54 PM ISTजिनके घर शीशे के होते हैं...सुषमा स्वराजांचा पाकिस्तानवर हल्लाबोल
संयुक्त राष्ट्रामध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला कठोर शब्दांमध्ये खडसावलं आहे.
Sep 26, 2016, 07:49 PM ISTरक्त आणि पाणी एकाच वेळी वाहू शकत नाही, पंतप्रधानांची रोखठोक भूमिका
उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधले संबंध आणखी ताणले गेले. पाकिस्तानबरोबर भारतानं केलेला सिंधु नदीच्या पाणी वाटपाचा करार रद्द करण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली.
Sep 26, 2016, 06:46 PM ISTकश्मीरवर पाकिस्तानाचा सूर बदलला.... पाहा काय म्हटले पाक उच्चायुक्त
पाकिस्तान संदर्भात भारताची कूटनिती यशस्वी होताना दिसत आहे. भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांच्या वक्तव्यावरून हे दिसून येत आहे.
Sep 26, 2016, 06:42 PM ISTसिंधु करार तूर्तास रद्द नाही
उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधले संबंध आणखी ताणले गेले.
Sep 26, 2016, 04:00 PM ISTभारत बदला घेणारच!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2016, 03:47 PM ISTसिंधूजल कराराबाबत आज बैठक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2016, 03:38 PM ISTभारत युद्धाचा धोका पत्करणार नाही - पाकिस्तान
उरी येथील लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव चांगलेच वाढलेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाच्या अटकळीही बांधल्या जातायत. मात्र भारत या स्थितीला युद्धाचा धोका पत्करणार नसल्याचे पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
Sep 26, 2016, 03:10 PM ISTभारताने पाकिस्तानला टाकलं मागे, टेस्टमध्ये मिळवलं अव्वल स्थान
भारतीय टेस्ट टीमने कानपूरमधल्या ग्रीन पार्क मैदानावर न्यूज़ीलंड विरोधातील 500 व्या टेस्टमध्ये विजय मिळवला आहे. ही मॅच भारतासाठी खास होती. कारण भारताने ३०० वी, ४०० वी आणि आता ५०० वी मॅच देखील जिंकली. यासोबतच टेस्ट क्रिकेट रँकिंगमध्ये पाकिस्तानकडून पहिला क्रमांक देखील मिळवला आहे. भारतीय क्रिकेट टीम ही टेस्ट रॅकींगमध्ये सध्या अव्वल स्थानावर आहे.
Sep 26, 2016, 02:45 PM ISTभारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ तर पाकिस्तानचा मारखोर
भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे साऱ्यांनाच माहीत असेल मात्र नेहमीच उगाचच गुरगुरणाऱ्या पाकिस्तानचा राष्ट्रीय प्राणी तुम्हाला माहीत आहे का?
Sep 26, 2016, 11:20 AM IST