मॅच आधी कोहलीनं आमिरला दिलं अनोखं गिफ्ट
यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये सगळ्या क्रिकेटविश्वाच लक्ष लागून राहिलं आहे ती मॅच म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान. कोलकत्याच्या ऐतिहासिक इडन गार्डन स्टेडियमवर ही मॅच होत आहे.
Mar 19, 2016, 12:12 PM ISTभारत-पाकिस्तान मॅचवर संकट
सगळ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहिलेल्या वर्ल्ड टी 20 मधल्या भारत-पाकिस्तान मॅचला आता अवघे काही तास उरले आहेत.
Mar 19, 2016, 11:43 AM ISTटीम इंडियाच्या मागे आज 'शेहनशाह'चं बळ
मुंबई : वर्ल्ड टी 20 च्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध भारताचा दारुण पराभव झाला आणि भारतीय चाहत्यांचा भ्रमनिरास झाला.
Mar 19, 2016, 11:22 AM ISTभारत-पाकिस्तान मॅच आधी क्रिकेट रसिकांमध्ये उत्साह
भारत-पाकिस्तान मॅच आधी क्रिकेट रसिकांमध्ये उत्साह
Mar 19, 2016, 10:47 AM ISTटीम इंडियाच्या मागे आज 'शेहनशाह'चं बळ
टीम इंडियाच्या मागे आज 'शेहनशाह'चं बळ
Mar 19, 2016, 10:39 AM ISTभारत आणि पाकिस्तान यांच्यात आज क्रिकेट युद्ध
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मोस्ट अवेटेड मॅच ईडन गार्डन्सवर रंगणार
Mar 19, 2016, 12:01 AM ISTपाकिस्तानची टीम इतिहास करेल : वकार
भारताविरुद्धच्या महामुकाबल्यासाठी पाकिस्तान सज्ज आहे. त्याचप्रमाणे यावेळी पाकिस्तानची टीम इतिहास बदलण्यासाठीच मैदानात उतरणार असल्याचं कोच वकार युनिसनं स्पष्ट केलंय. तर पाकिस्तानला पराभूत करण्यासाठी भारत आतूर असल्याचं आर अश्विनने म्हटलंय.
Mar 18, 2016, 11:52 PM ISTपाकिस्तानच्या मॉडेलचं धक्कादायक विधान
पाकिस्तानच्या मॉडेलचं धक्कादायक विधान
Mar 18, 2016, 10:14 PM ISTभारत vs पाकिस्तान मुकाबला, गावसकरांचा टीम इंडियाला मोठा सल्ला
टी-२० वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानचा अनेक वेळा सामना झाला आहे. भारत आतापर्यंत वरचढ ठरलाय. मात्र, उद्या होणाऱ्या सामन्याआधी सुनील गावसकर यांनी टीम इंडियाला मोलाचा सल्ला दिलाय.
Mar 18, 2016, 07:56 PM ISTपाकिस्तान भारतासमोर नेहमी का टाकतो नांगी, ही ५ कारणे!
भारत आणि पाकिस्तानमध्ये नेहमी क्रिकेट युद्ध पाहायला मिळते. मात्र, प्रत्येकवेळी पाकिस्तान सपाटून मार खातो. त्याची ही पाच कारणे आहेत.
Mar 18, 2016, 06:33 PM ISTवर्ल्ड टी-२० चा भारत-पाक सामना पाहता येणार नाही?
मुंबई : भारत पाकिस्तान सामन्यावेळी देश जितका उत्साही असतो तितका कदाचितच इतर कोणत्या सामन्यावेळी असतो.
Mar 18, 2016, 01:55 PM ISTवर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारत अजिंक्यच
यंदाच्या वर्ल्ड टी 20 मध्ये सगळ्या क्रिकेट रसिकांच्या नजरा लागल्या आहेत त्या भारत आणि पाकिस्तानमध्ये होणाऱ्या महामुकाबल्यावर. कोलकत्याच्या इडन गार्डनवर ही मॅच होणार आहे.
Mar 18, 2016, 01:52 PM ISTभारताच्या विजयासाठी क्रिकेटवेड्या रसिकांचा 'होम हवन'चा घाट!
भारताचा वर्ल्डकपचा प्रवास सुरुवातीपासून फारसा सुखद राहिलेला नाही. भारताला या सीरिजमध्ये पहिल्याच मॅचमध्ये न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला... आणि आता तर शनिवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत दोन हात करायचेत...
Mar 18, 2016, 10:02 AM ISTकोलकत्याच्या मैदानात भारत-पाकिस्तान युती
भारत-पाकिस्तान यांच्यामधलं नात तर सर्वश्रूत आहे. पण यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये एक अनोखी युती पाहायला मिळत आहे.
Mar 17, 2016, 08:30 PM ISTपाकिस्तानात होडीतून करोडो रुपयांच्या लक्झरी कारचा प्रवास, व्हिडिओ व्हायरल
पाकिस्तानात होडीतून करोडो रुपयांच्या लक्झरी कारचा प्रवास, याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Mar 17, 2016, 06:03 PM IST