पाकिस्तानच्या अभिनेत्याने भारताविषयी केलं मोठं वक्तव्य
भारत यंदा टी-२० वर्ल्डकपचा यजमान आहे. भारतात वर्ल्डकपचे सर्व सामने खेळले जाणार आहेत. पण पाकिस्तान हा सुरक्षेच्या कारणास्तव भारतात खेळण्यासाठी अजून तयार झालेलं नाही.
Mar 11, 2016, 04:40 PM ISTकोलकात्यात पाकिस्तान करु शकतो भारताचा पराभव
भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९ फेब्रवारी रोजी रंगणार मॅच
Mar 11, 2016, 09:18 AM ISTसुरेश रैना करणार होता आत्महत्या
क्रिकेटर सुरेश रैना टीम इंडियातील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखला जातो. मीडल ऑर्डर फलंदाज सुरेश रैना मैदानात आला म्हणजे चौकार-षटकारांचा पाऊस...
Mar 10, 2016, 06:29 PM ISTटी-२० सामन्यात पहिल्यांदाच दिसणार महिला अम्पायर
न्यूझीलंडच्या कॅथलिन क्रॉस आणि ऑस्ट्रेलियाच्या क्लेरी पोलोसाक या दोन वुमेन्स अम्पायर जेव्हा टी-२० वुमेन्स वर्ल्ड कपमध्ये मैदानावर उतरतील त्यावेळी इतिहासाची नोंद होईल... टी-२० वर्ल्ड कपसारख्या मेगा इव्हेंटमध्ये अम्पायरिंग करणा-या या पहिल्या वुमेन्स अम्पायर ठरणार आहेत.
Mar 9, 2016, 10:00 PM ISTभारत पाकिस्तान सामना होणार कोलकत्याला
अखेर भारत-पाकिस्तान लढत ही कोलकातामध्ये आयोजीत केली जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्वत नाईलाजानं आयसीसीला हा निर्णय घ्यावा लागलाय.
Mar 9, 2016, 07:18 PM ISTपाकिस्तानातील क्रिकेट सामन्याची सुरक्षा आणि बदल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2016, 06:19 PM ISTभारत पाकिस्तान सामन्याचे स्थळ बदलणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2016, 03:07 PM ISTभारत-पाकिस्तान सामना कोलकातामध्ये होण्याची शक्यता
आयसीसी टी-२० वर्ल्डकपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. मात्र हा सामना कुठे होणार याबाबत अद्याप निश्चितता नाही. हा सामना धरमशाला येथे नियोजित करण्यात आला होता. मात्र हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांनी सामन्याला सुरक्षा पुरवण्याबाबत असमर्थता दर्शविल्यानंतर या सामन्याच्या ठिकाणाबाबत अद्याप अनिश्चितता आहे.
Mar 9, 2016, 11:50 AM ISTभारत - पाकिस्तान क्रिकेट सामन्याला स्थगिती, सरकारच्या निर्णयानंतर निर्णय : पाक
भारत आणि पाकिस्तानमध्ये यांच्यामध्ये १९ मार्चला धर्मशाळा येथे मॅच होणार होती. मात्र, सुरक्षेचा आढावा घेऊनही ही मॅच होणार की नाही, याबाबत स्पष्ट करण्यात आलेले नाही. रात्री उशिरा पाकिस्तान शिष्टमंडळाने आम्ही सरकारची परवानगी घेणार आहे. त्यांनी जर ती दिली तर मॅच होईल, असे स्पष्ट केलेय. त्यामुळे मॅचवर अनिश्चिततेचे सावट आहे.
Mar 9, 2016, 08:00 AM ISTधर्मशाळामध्येच होणार भारत-पाकिस्तान सामना
भारत आणि पाकिस्तानमध्ये यांच्यामध्ये १९ मार्चला धरमशाला येथे मॅच होणार आहे. याच सामन्याच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पाकिस्तानातून आलेल्या दोन सदस्यांनी आज सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.
Mar 9, 2016, 12:09 AM ISTटी-२० वर्ल्ड कपचा सट्टेबाज जोरात
टी-20 वर्ल्ड कपच्या क्वालिफाईंग मॅचेसचा धमाका सुरु झालाय... मेन मॅचेस सुरु होण्यापूर्वी सट्टेबाजार मात्र जोरात सुरु आहे. टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया हॉट फेव्हरिट आहे.
Mar 8, 2016, 09:17 PM ISTटी-२० वर्ल्ड कपनंतर हे ९ दिग्गज घेतील रिटायरमेंट
आपल्या धडाकेबाज खेळाने जगातील क्रिकेट रसिकांचे अनेक वर्ष मनोरंजन करणारे काही दिग्गज खेळाडू आयसीसी टी-२० वर्ल्ड कपनंतर क्रिकेटमधून रिटायरमेंट घेऊ शकतात.
Mar 8, 2016, 02:38 PM ISTइम्रान खानही झाला मोदींचा जबरा 'फॅन'?
मुंबई : पाकिस्तानचा माजी क्रिकेटर आणि आता पाकिस्तानच्या राजकारणात आपलं नाव गाजवणारा इम्रान खान याचा एक व्हिडिओ सध्या फेसबूकवर व्हायरल झालाय.
Mar 7, 2016, 05:17 PM ISTगुजरातमध्ये शिरले दहा दहशतवादी, पाकिस्तानची माहिती
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या गुप्तचर विभागाने भारताला पहिल्यांदाच सुरक्षाविषयक माहिती पुरवली आहे.
Mar 6, 2016, 11:36 AM ISTअरविंद केजरीवालांनी आखला पाकिस्तान दौरा
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पाकिस्तानला जाणार आहेत.
Mar 5, 2016, 04:09 PM IST