'मौलाना मसूदचं शीर आणा, मग मॅच घ्या'
भारत आणि पाकिस्तानमध्ये धर्मशाळामध्ये होणाऱ्या टी-20 मॅचबाबतची अनिश्चितता कायम आहे.
Mar 4, 2016, 07:45 PM ISTसिक्रेट भुयार... पाकिस्तानातून थेट जम्मू काश्मीरमध्ये!
सीमा सुरक्षा दलाला (BSF) एक सिक्रेट भूयार आढळून आलंय. या भूयाराची सुरुवात पाकिस्तानातून होतेय... तर हे भूयार थेट जम्मूतल्या पुरा भागापर्यंत पोहचलंय.
Mar 4, 2016, 12:28 PM ISTपाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात बांगलादेशने रचला नवा विक्रम
आशिया कपमध्ये बांगलादेश विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात बुधवारी नवा विक्रम रचला गेला. या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानला पाच विकेटनी हरवले आणि फायनलमध्ये धडक मारली.
Mar 3, 2016, 01:34 PM ISTबांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर ट्विटरवर पाकिस्तानची खिल्ली
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर पाकिस्तान संघावर त्यांच्या चाहत्यांकडून जोरदार टीका होत आहे. ट्विटरवर तर अनेकांनी पाकिस्तानी संघाची खिल्ली उडवली जातेय.
Mar 3, 2016, 08:25 AM ISTविराटच्या आयुष्यात अनुष्का परत येण्याची चिन्हं...
भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचमध्ये भारतानं शानदार विजय मिळवला... यानंतर विराट कोहलीच्या आयुष्यातही त्याचा आनंद परतल्याचं चित्र दिसतंय.
Mar 2, 2016, 03:44 PM ISTआशिया कपच्या फायनलमध्ये भारताविरुद्ध कोणता संघ खेळणार?
आशिया कपमध्ये सलग तिसरा विजय नोंदवत टीम इंडियाने फायनलचे स्थान पक्के केलेय. त्यामुळे आता अंतिम फेरीत भारताचा मुकाबला कोणाशी होणार आहे याबाबत उत्सुकता आहे.
Mar 2, 2016, 10:58 AM ISTपाकिस्तानचा पराभव झाल्याने फोडले टीव्ही
मुंबई : मागील वर्षी वर्ल्डकप मध्ये भारताविरोधात पाकिस्तान हारल्यानंतर पाकिस्तानातील टीव्ही फोडण्य़ाचे अनेक घटना तुम्ही पाहिले असतील. भारत पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे एक युद्धाप्रमाणेच असते.
Feb 29, 2016, 06:05 PM ISTधर्मशाळामध्ये होणारा भारत-पाक सामना रद्द होणार?
भारत विरुद्ध पाकिस्तान असा धर्मशाळामध्ये होणारा सामना रद्द होण्याची चिन्हं आहेत.
Feb 29, 2016, 04:35 PM ISTतिनं 'पागल' म्हणत शाहिद आफ्रिदीचा केला पाणउतारा...
भारताविरुद्ध जेव्हाही पाकिस्तानला पराभव स्वीकारावा लागतो तेव्हा पाक खेळाडूंवर त्यांच्याच देशात जास्त टीका होताना दिसते. आत्ताही असंच घडलंय.
Feb 29, 2016, 04:00 PM ISTमॅच जिंकली तरीही धोनी नाखुश
आशिया कप टी-20 मध्ये भारतानं पाकिस्तानचा दारुण पराभव केला आहे. या विजयामुळे भारतीय टीम आणि फॅन्स चांगलेच खुश झालेत.
Feb 28, 2016, 10:36 AM ISTआशिया कप : भारत विरुद्ध पाकिस्तान टी-20 सामना LIVE
आशिया चषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगतो आहे.
Feb 27, 2016, 07:03 PM ISTपाकिस्तानी अभिनेत्रीची पंतप्रधान मोदींना धमकी
पाकिस्तानी अभिनेत्री कंदील बलोचने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एका व्हिडिओच्या माध्यमातून खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधानांना तिने चायवाला म्हणत पाकिस्तानला घाबरून राहा असं म्हटलं आहे.
Feb 27, 2016, 06:17 PM ISTपाकिस्तानची महिला खेळाडू आहे विराटची चाहती
भारत आणि पाकिस्तान मॅच म्हणजे अख्या जगाचा आकर्षणाचा विषय
Feb 27, 2016, 05:44 PM ISTआफ्रिदीनं नको तिकडे खुपसलं नाक
भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये ताणल्या गेलेल्या संबंधांचा फटका क्रिकेटलाही बसला आहे.
Feb 27, 2016, 01:24 PM ISTक्रिकेटच्या मैदानात आज हाय व्होल्टेज ड्रामा
आजचा शनिवार क्रिकेट शौकिनांसाठी खास असणार आहे. कारण पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानावर, आज एकमेकांना भिडणार आहेत.
Feb 27, 2016, 09:00 AM IST