वेळ पडल्यास पाकिस्तान ताब्यात घ्या - आठवले
काश्मीर मुद्द्यावर आता रिपाई नेते रामदास आठवले यांनी आपलं मत मांडलंय.
Apr 17, 2016, 04:13 PM ISTपाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना ईबेवर काढलं विक्रीला
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनाच विक्रीसाठी काढल्याची जाहिरात ईबे या वेबसाईटवर करण्यात आली आहे. नवाज शरीफ यांची किंमत ६२.३ लाख रुपये ऐवढी देण्यात आली आहे. शरीफ हे काहीही कामाचे नसलेले पाकिस्तानचे पंतप्रधान असल्याचं म्हटलं गेलं आहे.
Apr 14, 2016, 02:11 PM ISTजज म्हणाले, बॉम्ब 'कसा' फुटतो, कॉन्स्टेबल म्हणाला 'असा'
पाकिस्तानात एक अनोखा किस्सा घडलाय. दहशतवादी विरोधी पथकाने एका आरोपीला जेरबंद केलं.
Apr 13, 2016, 07:48 PM ISTपाकिस्तानसाठी मदत मागणाऱ्या शोएबला विराटचं प्रत्यूत्तर
भारताचा धडाकेबाज क्रिकेटर विराट कोहली ही सध्या जगातील अनेक क्रिकेट चाहत्यांच्या मनावर राज्य करतोय. त्याच्यामध्ये असलेली क्षमता ही अख्या जगाने पाहिली आहे. भारतासाठी अनेकवेळा संकटमोचक ठरलेला विराट त्याच्या खेळामुळे अधिक जाणला जातो.
Apr 13, 2016, 10:58 AM ISTभारताचा पाकिस्तानवर ५-१ ने विजय
सुल्तान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. भारताने पाकिस्तानचा ५-१ असा धुव्वा उडवत तिसऱ्या विजयाची नोंद केली.
Apr 12, 2016, 05:17 PM IST...तर एकही पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसखोरी करणार नाही
पाकिस्तानी दहशतवाद्यांची भारतात होणारी घुसखोरी हा नेहमीच भारतासाठी चिंतेचा विषय राहिला आहे. या प्रश्नावर केंद्र सरकारने अनेक उपाययोजना केल्या मात्र अद्याप ही घुसखोरी पूर्णपणे रोखण्यात यश आलेले नाही.
Apr 11, 2016, 12:12 PM ISTश्रीनगरमध्ये आंदोलकांनी फडकवलेत पाकिस्तान, ISISचे झेंडे
जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरच्या ऐतिहासिक जामीया मशिदीजवळ नमाजानंतर आंदोलकांनी शुक्रवारी पुन्हा पाकिस्तान आणि ISISचे झेंडे फडकविलेत.
Apr 9, 2016, 03:00 PM ISTश्रीनगरमध्ये पाकिस्तान, इसिसचे झेंडे फडकविलेत
Apr 9, 2016, 01:47 PM ISTमोदींची 'इच्छा' भारताला महागात पडतेय!
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाने मोदी सरकारवर आरोप करत मोदींची 'दृढ इच्छा' भारतासाठी महागात पडत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील एनडीए सरकारवर केली आहे.
Apr 9, 2016, 09:55 AM ISTमिस्टर अॅन्ड मिसेस धोनीबद्दल बोलतेय पाक कॅप्टनची पत्नी
क्रिकेटच्या मैदानात आणि मैदानाबाहेर खेळाडू एकमेकांच्या खेळण्याबद्दल चर्चा करताना तुम्ही ऐकलंच असेल... आता या चर्चेत खेळाडुंच्या पत्नीही सामील झाल्यात.
Apr 8, 2016, 11:35 AM ISTहा रिक्षावाला सध्या झालाय व्हायरल...
मुंबई : समाजात आपल्या आजूबाजूला अनेक रत्न दडलेली असतात.
Apr 7, 2016, 08:57 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठा धक्का
पाकिस्तानसोबत चांगले संबंध प्रस्तापित करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे.
Apr 7, 2016, 07:03 PM ISTया माजी क्रिकेटपटूला बनायचे आहे पाकिस्तानचा कोच
टी-२० वर्ल्डकपमध्ये खराब प्रदर्शनामुळे पाकिस्तानला साखळी फेरीतूनच बाहेर पडावे लागले.
Apr 7, 2016, 09:06 AM ISTजगात सर्वाधिक लेस्बियन पॉर्न पाहतात या देशातील महिला?
मुंबई : पाकिस्तान म्हणजे रुढीवादी किंवा कट्टरपंथी लोकांचा देश अशी जर तुमच्या मनात समजूत असेल तर ती काढून टाका.
Apr 5, 2016, 02:01 PM IST'पठाणकोट हल्ला म्हणजे भारतानेच घडवून आणलेले नाट्य'
नवी दिल्ली : पठाणकोटच्या हवाई तळावरील हल्ल्याचा तपास करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानच्या संयुक्त सुरक्षा पथकाने पुन्हा एकदा दांभिकपणा केला आहे. हा हल्ला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केला हे सिद्ध करण्यासाठी सबळ पुरावे देण्यात भारतीय अधिकारी अपयशी झाल्याचे या पथकाने म्हटले आहे.
Apr 5, 2016, 10:44 AM IST