बांगलादेशला भारतीय फॅन्सचे चोख प्रत्युत्तर
पाकिस्तानला हरवल्यानंतर टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताची पुढची लढत बांगलादेशशी होत आहे.
Mar 21, 2016, 02:04 PM IST'मला बॅटिंग देत नाहीत'
बॅटिंग मिळण्यासाठी हापापलेले क्रिकेटर आपण गल्लीबोळामध्ये नेहमीच पाहतो, पण याचाच प्रत्यय आता आंतरराष्ट्रीय पातळीवर आला आहे.
Mar 21, 2016, 09:53 AM ISTपाकिस्तानात पराभवानंतर पुन्हा फुटले टीव्ही
भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील मॅचची उत्सुकता ही सर्वांनाच होती. मॅच पाहण्यासाठी अनेक जण टीव्हीसमोर बसून होते. प्रत्येक बॉल हा भारत-पाकिस्तानच्या मॅचमध्ये महत्त्वाचा असतो.
Mar 20, 2016, 10:49 PM ISTमॅच जिंकल्यानंतर अनुष्काचा विराटला मेसेज
वर्ल्ड कपच्या मॅचमध्ये भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानचा पराभव केला आहे.
Mar 20, 2016, 01:40 PM ISTसोशल नेटवर्किंगवरही लागली पाकिस्तानची वाट
भारतानं वर्ल्ड कप मॅचमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानचा पराभव केला आहे. कोलकत्याच्या इडन गार्डन मैदानावरती पाकिस्तानची वाट तर लागलीच, पण सोशल नेटवर्किंगवरही पाकिस्तानची खिल्ली उडवण्यात आली.
Mar 20, 2016, 12:25 PM ISTबिग बींनी गायलं राष्ट्रगीत
टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारतानं पाकिस्तानला पुन्हा एकदा धूळ चारली आहे. कोलकत्याच्या इडन गार्डन मैदानामध्ये ही मॅच झाली. या मॅचला अनेक सेलिब्रिटीजनी हजेरी लावली.
Mar 20, 2016, 11:47 AM ISTभारतीय टीव्ही अँकरवर शोएब भडकला
टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा पुन्हा एकदा भारताविरुद्ध पराभव झाला.
Mar 20, 2016, 09:54 AM ISTयुवराज सिंगवर आफ्रिदी संतापला पण...
भारत आणि पाकिस्तान यांच्यात वादविवाद नाही झाला असं होतंच नाही, पण या मॅचमध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघातील कोणत्याही खेळाडू कडून कोणताही वादाचा प्रसंग घडला नाही.
Mar 19, 2016, 11:58 PM ISTटीम इंडियाकडून पाकिस्तानचा सलग ११ वा पराभव
टीम इंडियाने पाकिस्तानला प्रथमच ईडन गार्डन मैदानावर धूळ चारली. मात्र, पाकिस्तानचा हा भारताबरोबरचा सलग ११ वा पराभव आहे. टी-२०मध्ये सलग ६ वा पराभव आहे.
Mar 19, 2016, 11:51 PM ISTLive स्कोरकार्ड : भारत विरुद्ध पाकिस्तान
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज सामना रंगतोय
Mar 19, 2016, 08:05 PM ISTबांग्लादेशनंतर आता पाकिस्तानी मीडियाने विराटची उडवली खिल्ली
मुंबई : काहीच दिवसांपूर्वी आशिया कप सामन्यावेळी बांग्लादेशी चाहत्यांनी तयार केलेल्या एका फोटोवरुन वादंग उठला असतानाच आता पाकिस्तानी वृत्तवाहिनीने असाच खोडसाळपणा केलाय.
Mar 19, 2016, 07:40 PM ISTटी-२० महिला वर्ल्डकप : पावसाचा व्यत्यय, डकवर्थ लूईसनुसार पाकिस्तान विजयी
भारत आणि पाकिस्तान महिला संघात सामना चांगलाच रंगला. विजयासाठी दोघांमध्ये चुरशीची लढाई रंगली होती. त्यामुळे कोण जिंकणार याची उत्सुकता असतांनाच पावसानं व्यत्यय आणला आणि खेळ थांबवला गेला.
Mar 19, 2016, 07:15 PM ISTभारत जिंकला तर ही अभिनेत्री कपडे उतरवणार
भारत पाकिस्तान क्रिकेट सामना म्हणजे एक वेगळाच उत्साह असतो. त्यात हा सामना विश्वचषकाचा असेल तर पाहायलाच नको. पण, आजचा सामना मात्र एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. आता भारतासाठी ही मॉडेल न्यूड होणार आहे.
Mar 19, 2016, 06:48 PM ISTविराट कोहलीने पाक बॉलरला दिलेले वचन केले पुरे
भारत आणि पाकिस्तान या दोन संघात क्रिकेट घमासान आज काही तासात पाहायला मिळणार आहे. मात्र, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने पाकिस्तानचा बॉलरला दिलेले वचन सामन्याच्या आधी पुरे केलेय.
Mar 19, 2016, 03:08 PM IST