पाकिस्तान

भारतीयांपेक्षा पाकिस्तानीच जास्त आनंदी

नवी दिल्ली : तुम्ही जर स्वतःला राष्ट्रभक्त मानत असाल तर ही बातमी तुमच्या पसंतीस पडणार नाही. 

Mar 17, 2016, 10:04 AM IST

सौम्य सरकारचा हा कॅच झाला सर्वांच्याच चर्चेचा विषय

कोलकत्ता : बुधवारी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या दरम्यान कोलकत्त्यातील एडन गार्डन्स झालेल्या टी २० वर्ल्ड लीग सामन्यात बांगलादेशी क्रिकेटर सौम्य सरकार याने घेतलेला एक कॅच आज सर्वांच्याच चर्चेचा विषय झालाय. 

Mar 16, 2016, 06:17 PM IST

भारत-पाक मॅचअगोदर बीग बी गाणार राष्ट्रगीत

बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन ईडन गार्डनवर राष्ट्रगीत गाताना दिसणार आहेत. 

Mar 16, 2016, 01:48 PM IST

शाहीद आफ्रिदीची सरावाला अनुपस्थिती

टी-२० वर्ल्डकपसाठी भारतात दाखल झाल्यानंतर मीडियासमोर भारत प्रेम व्यक्त करणे पाकिस्तानचा कर्णधार शाहीद आफ्रीदीला चांगलेच महागात पडले. 

Mar 16, 2016, 01:23 PM IST

पेशावरमध्ये स्फोटात १५ ठार, २५ जखमी

पाकिस्तानच्या पेशावर भागात एका बसमध्ये झालेल्या भीषण स्फोटात १५ जणांचा मृत्यू झालाय तर २५ जण जखमी झाललेत. 

Mar 16, 2016, 10:51 AM IST

Live update - भारत वि. न्यूझीलंड, टी-२०

भारत न्यूझीलंड सामनाचे लाइव्ह अपडेट... 

Mar 15, 2016, 07:53 PM IST

सोमनाथ मंदिरावरील अतिरेकी हल्ला उधळला, १० पैकी ३ पाक दशहतवाद्यांचा खात्मा

देशात महाशिवरात्री उत्सावादरम्यान सोमनाथ मंदिरासह अनेक मंदिरांवर हल्ला करण्याचा कट सुरक्षा रक्षकांनी उधळून लावलाय. पाकिस्तानच्या १० पैकी ३ दहशतवाद्यांचा भारतात प्रवेश करताना गुजरात सिमेबाहेर खात्मा करण्यात आला, अशी माहिती आज उघड झालेय.

Mar 15, 2016, 07:08 PM IST

पाहा लाइव्ह स्कोअर - भारत वि. न्यूझीलंड

भारत वि. न्यूझीलंड सामन्याला सुरूवात 

Mar 15, 2016, 07:04 PM IST

सेमी फायनलमधील संघाबाबत सचिनची भविष्यवाणी

 क्रिकेटचा देव मास्टर ब्लासटर सचिन तेंडुलकर याने यंदाच्या टी २० क्रिकेट वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्य कोणते चार संघ असतील याबाबत भविष्य वाणी केली आहे. 

Mar 15, 2016, 06:01 PM IST

टी-२० वर्ल्डकप : भारत-न्यूझीलंड मॅचवर पावसाचं संकट

वर्ल्डकप टी२० ला आजपासून सुरुवात होत आहे. पहिलीच मॅच रंगणार आहे ती यजमान भारत आणि न्यूझीलंड या दोन संघामध्ये. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सायंकाळी साडे सात वाजल्यापासून सामन्याला सुरुवात होणार आहे. 

Mar 15, 2016, 05:48 PM IST

भारत वि. न्यूझीलंड सामन्यात यांना मिळू शकते संधी

 भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमधील मुख्य स्पर्धेला आज नागपूरमधील सामन्यापासून सुरूवात होत आहे. भारत वि. न्यूझीलंड यांच्या नागपूरच्या जामठा येथील स्टेडिअममध्ये पहिला सामना रंगणार आहे. 

Mar 15, 2016, 04:54 PM IST

मी शाहिदच्या मुलाची आई बनणार आहे - भारतीय मॉडेल

इंडियन मॉडेल अर्शी खानचं खळबळजनक वक्तव्य

Mar 15, 2016, 03:00 PM IST

भारताविरूद्ध सामन्यात न्यूझीलंड काळी पट्टी लावून उतरणार

 टी २० वर्ल्डकपमध्ये भारताविरूद्ध मंगळवार होणाऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा संघ काळ्या पट्ट्या लावून मैदानात उतरणार आहे. न्यूझीलंडचे माजी कर्णधार मार्टीन क्रो यांचे कर्करोगाने निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी काळ्या पट्ट्या लाावणार आहे. 

Mar 14, 2016, 08:51 PM IST

आफ्रिदीच्या भारत प्रेमाविषयीचं खरं कारण

मॅच फिक्सिंग स्कँडल ते कोच बॉब वूल्मर यांचा 2007 च्या वर्ल्ड कप दरम्यान झालेला मृत्यू. गेल्या काही वर्षांमध्ये पाकिस्तान क्रिकेट वादामध्येच राहिलं. पण या वादांपासून नेहमी लांब राहिलेला खेळाडू म्हणजे शाहिद आफ्रिदी. 

Mar 14, 2016, 06:32 PM IST