पाकिस्तान

पाकिस्तानी खेळाडूची पत्नी भारतीय टीमला करणार सपोर्ट

आशिया कपमध्ये भारताने विजया सोबत सुरुवात केली. पहिल्या मॅचमध्ये मिळालेल्या विजयानंतर आता भारत दुसऱ्या मॅचसाठी सज्ज झालाय. जगातील सर्वात मोठे विरोधक उद्या एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. 

Feb 26, 2016, 09:47 PM IST

पाकिस्तानला शस्त्र देण्यास अमेरिकेतील काँग्रेस पक्षाचा विरोध

पाकिस्तानला शस्त्र देण्यास अमेरिकेतील काँग्रेस पक्षाचा विरोध

Feb 26, 2016, 05:09 PM IST

आशिया कप : भारताविरुद्ध अशी आहे पाकिस्तानची नवी चाल

आशिया चषक आणि टी २० विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. दरम्यान, मैदानावर क्रिकेट युद्ध ज्या दोन टीममध्ये होते, त्यांच्यात एकमेकांना मैदानावर हरवायचे कसे, याचे डावपेज खेळले जात आहेत. पाकिस्तानने नवी चाळ खेळण्याची तयारी केलेय.

Feb 24, 2016, 06:19 PM IST

भारत-पाक मॅच कोण जिंकणार, अक्रमने व्यक्त केले भाकीत

 येत्या रविवारी ढाकामध्ये होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्यात कोण जिंकणार यावर बेटिंग सुरू असले तरी या सामन्याचे भाकीत पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम याने व्यक्त केले आहे. 

Feb 23, 2016, 07:18 PM IST

आफ्रिदीने केलं बॉलरला बॅटने जखमी

पाकिस्तानचा कॅप्टन शाहीद आफ्रिदी याने त्याच्या बॅटने एका बॉलरला जखमी केलं आहे. पाकिस्तान क्रिकेट लीग आता वादग्रस्त लीग ठरत चालली आहे. या लीगमध्ये आधीही खेळाडूंमध्ये वाद झाले आहेत. त्यामुळे आता या लीगला वादाचं ग्रहण लागलं आहे.

Feb 20, 2016, 08:13 PM IST

पाकिस्तानने दाखल केली पठाणकोट हल्लेखोरांविरुद्ध एफआयआर

इस्लामाबाद :  भारतीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल 'पाकिस्तान झोपेचे सोंग घेत आहे' असे खडसावले होते.

Feb 19, 2016, 04:27 PM IST

'पाकिस्ताननं काश्मिरात नाक खुपसू नये' - विकास स्वरुप

नवी दिल्ली : भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी पाकिस्तानला सज्जड दम भरला आहे.

Feb 19, 2016, 11:02 AM IST

"पाकव्याप्त काश्मीर भारताचा अविभाज्य भाग; पाकिस्तानने भारताला तो परत द्यावा"

जम्मू : "पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून तो पाकिस्तानने अनधिकृतरित्या बळकावला असल्याचे विधान ब्रिटिश संसदेतील खासदार रॉबर्ट जॉन ब्लॅकमन यांनी केलेय. 

Feb 17, 2016, 11:59 AM IST

पाकिस्तानच्या मॉडेलने तोडल्या 'बोल्ड'नेसच्या सीमा

पाकिस्तानची मॉडेल देणार सनी लिऑनला टक्कर

Feb 16, 2016, 11:01 AM IST

अमेरिका देणार पाकिस्तानला फायटर जेट; भारत नाराज

पाकिस्तानला फायटर विमानं विकण्याच्या अमेरिकेच्या निर्णयावर भारताने नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या भारतातील राजदूताला बोलावून ही नाराजी त्यांच्या कानावर घालण्यात येईल असे भारताच्या परराष्ट्र खात्याने स्पष्ट केले आहे.

Feb 13, 2016, 03:07 PM IST

पाकिस्तानात होतो का व्हॅलेंटाइन डे

जगभरात व्हॅलेंटाइन वीक धूम आहे. प्रत्येक जण व्हॅलेंटाइन डेला काय करणार याचा विचार करत आहे. पण तुम्हांला माहिती आहे का तुमच्या शेजारच्या देशात म्हणजे पाकिस्तानात व्हॅलेंटाइन डे साजरा केला जाणार आहे का नाही.... तर त्याचे उत्तर आहे नाही.

Feb 12, 2016, 07:09 PM IST

मुलाखत दिल्यानंतर बेशुद्ध झाले मुशर्रफ, आयसीयू दाखल

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष, लष्करी हुकूमशहा आणि ऑल पाकिस्तान मुस्लिम लीगचे प्रमुख परवेझ मुशर्रफ यांची तब्येत अचानक बिघडली, त्यांना गुरूवारी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. आता मुशर्रफ आयसीयूमध्ये भरती आहे. 

Feb 11, 2016, 08:15 PM IST

खोटा बजरंगी भाईजान चालला, पण सत्य नीरजा नाही

निरजा चित्रपटात पाकिस्तानचे चुकीचे चित्रण करण्यात आल्याचं कारण.

Feb 11, 2016, 07:26 PM IST

विद्यापीठात (जेएनयू) पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा

देशातील प्रतिष्ठित विद्यापीठ जवाहर लाल नेहरु युनिव्हर्सिटी (जेएनयू) मध्ये मंगळवारी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्यात. 

Feb 11, 2016, 09:33 AM IST

पाकिस्तान टी-२० वर्ल्डकपसाठी भारतात न येण्याची शक्यता - सूत्र

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचा सामना म्हणजे क्रिकेट रसिकांसाठी एक पर्वणीच असते. यंदाचा वर्ल्डकप भारतात होतोय. या वर्ल्डकपमध्ये भारताचा दुसरा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. त्यामुळे या सामन्याची उत्सुकता सर्वच क्रिकेट रसिकांना लागलीये. मात्र क्रिकेट चाहत्यांसाठी ही निराशाजनक बातमी आहे. 

Feb 10, 2016, 01:40 PM IST