पाकिस्तान

भारताचा पाकिस्तानला अल्टीमेटम

भारताचा पाकिस्तानला अल्टीमेटम 

Jan 4, 2016, 09:14 PM IST

भारताचा पाकिस्तानला ७२ तासांचा अल्टीमेटम

पंजाबमधील पठानकोट येथे झालेल्या दहशदवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला अल्टीमेटम दिला आहे.

Jan 4, 2016, 06:57 PM IST

दहशदवादी हल्ल्याचं पाकिस्तान कनेक्शन

दहशदवादी हल्ल्याचं पाकिस्तान कनेक्शन

Jan 3, 2016, 03:35 PM IST

पाकचा 'सरप्राईज' दौरा करणाऱ्या मोदींविरुद्ध कोर्टात याचिका दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ डिसेंबर रोजी केलेल्या पाकिस्तान दौऱ्यानंतर आता लाहोर कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आलीय. 

Jan 2, 2016, 05:20 PM IST

पठाणकोट हल्ल्यानंतर नेटिझन्सच्या निशाण्यावर नरेंद्र मोदी

दहशतवादी हल्ल्यानं भारत पुन्हा एकदा हादरलाय. पंजाबमध्ये पठाणकोटच्या एअरबेसला यावेळी दहशतवाद्यांनी आपलं लक्ष्य केलंय. यावर, नेटिझन्सच्या निशाण्यावर आलेत ते पाकला आणि पाकच्या पंतप्रधान शरीफांना 'सरप्राईज' भेट देणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी...

Jan 2, 2016, 04:02 PM IST

पाकिस्तानचा निंदा आणि धिक्कार किती वेळा करायचा? - संजय राऊत

पाकिस्तानचा निंदा आणि धिक्कार किती वेळा करायचा? - संजय राऊत

Jan 2, 2016, 12:32 PM IST

पाकिस्तानी अभिनेत्रीचे बॉलीवू़डवर गंभीर आरोप

पाकिस्तानी अभिनेत्री आणि क्वीन या चित्रपटात काम केलेल्या सबीका इमाम हिने मुस्लिम मुलींना बॉलीवूडमध्ये येण्यासाठी खूप काही झेलावं लागतं असं म्हटलं आहे. 

Dec 29, 2015, 04:17 PM IST

व्हिडिओ : भारताविरुद्ध हाफिज सईदच्या 'सायबर कटा'चा भांडाफोड!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या लाहोर भेटीनंतर हाफिज सईदनं भारताविरुद्ध 'सायबर' कट रचल्याचं समजतंय. 

Dec 29, 2015, 12:33 PM IST

'भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश एकत्र येऊन अखंड भारत तयार होईल '

भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश हे तीन भविष्यात एकत्र येऊन एक दिवस अखंड भारत तयार होईल असा दावा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी केलाय. 

Dec 27, 2015, 11:17 AM IST

पाक भेटीदरम्यान मोदींनी घेतला शरीफ यांच्या आईचा आशीर्वाद

पंतप्रधान नरेंद्र मोदींची पाकिस्तानला दिलेली सरप्राईज भेटीची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.

Dec 26, 2015, 04:44 PM IST

VIDEO : मोदींच्या पाकिस्तान दौऱ्याचं 'तौबा... तौबा' वार्तांकन वायरल!

भारत - पाकिस्तानच्या ताणल्या गेलेल्या संबंधांदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी अचानक पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना 'सरप्राईज' भेट दिली. यावर विविध चर्चाही झाल्या... वेगवेगळे मुद्देही उपस्थित करण्यात आले. 

Dec 26, 2015, 02:07 PM IST

पंतप्रधान मोदींची 'बर्थ डे डिप्लोमसी' भारत-पाक संबंधांच्या पथ्यावर?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आकस्मिक पाकिस्तान भेटीमुळं सर्वांनाच धक्का बसलाय. पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या वाढदिवशी मोदींनी त्यांची भेट घेतली. मोदी-शरीफ भेटीचं उभय देशांतून स्वागत होत असताना, शिवसेनेनं मात्र त्यावर नाकं मुरडलंय.

Dec 26, 2015, 09:45 AM IST

नरेंद्र मोदींच्या पाकिस्तान दौऱ्याचं वैशिष्ट्य? सांगतायत दत्तात्रय शेकटकर

नरेंद्र मोदींच्या पाकिस्तान दौऱ्याचं वैशिष्ट्य? सांगतायत दत्तात्रय शेकटकर

Dec 26, 2015, 07:36 AM IST