कोहलीच्या 'त्या' चाहत्याला होऊ शकते दहा वर्षांची शिक्षा
भारताचा क्रिकेटपटू विराट कोहलीच्या चाहत्याला घरावर भारताचा झेंडा फडकावल्याप्रकरणी दहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
Jan 28, 2016, 12:30 PM ISTतीन महिन्यात दोनवेळा भारत-पाकिस्तान एकमेकांशी भिडणार
टी-२० वर्ल्डकपपूर्वी बांगलादेशात होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक आलेय. या स्पर्धेची सुरुवात २४ फेब्रुवारीपासून होतेय आणि अंतिम सामना ६ मार्चला खेळवण्यात येणार आहे. २७ फेब्रुवारीला मिरपूरमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. दोन्ही देशांदरम्यान अखेरचा सामना गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत खेळवला गेला होता.
Jan 28, 2016, 11:43 AM ISTपाक गझल गायक अली यांचा मुंबईतील कार्यक्रम रद्द, शिवसेनेचे स्पष्टीकरण
पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा मुंबईतील आणखी एक नियोजित कार्यक्रम शिवसेनेच्या विरोधानंतर रद्द करण्यात आला आहे. दरम्यान, या कार्यक्रमाबाबत आमचा काहीही संबंध नाही, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे.
Jan 27, 2016, 10:40 PM ISTपाकिस्तानात घरावर भारताचा झेंडा फडकवल्याने एकाला अटक
पाकिस्तानातील एका व्यक्तीने आपल्या घरावर भारताचा तिरंगा झेंडा लावल्याने पोलिसाने त्याला अटक केली आहे, तर न्यायालयानेही या व्यक्तीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बीबीसी उर्दूने ही बातमी प्रकाशित केली आहे.
Jan 27, 2016, 12:59 PM ISTभारत - पाकिस्तान वाघा बॉर्डरवर 'बिटिंग द रिट्रीट'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 27, 2016, 09:40 AM IST'क्या कूल हैं हम ३' वर पाकिस्तानात बंदी
आफताब शिवदासानी आणि तुषार कपूर स्टारर बॉलीवूडची अॅडल्ट कॉमेडी फिल्म 'क्या कूल हैं हम ३' वर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानी सेन्सर बोर्डाने निर्णय घेतला की हा चित्रपट जनतेच्या पाहण्यास लायक नाही.
Jan 26, 2016, 01:46 PM ISTआयसीसी अंडर १९ - सरफराजचा तुफानी खेळी, भारताचा पाकिस्तानवर विजय
भारताने आयसीसी अंडर १९ वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सराव सामन्यात पाकिस्तानचा पाच विकेटने पराभव केला आहे.
Jan 25, 2016, 05:05 PM ISTभारत - पाकिस्तान सीमेवर घुसखोरी रोखण्यासाठी भारत लावणार लेझर
नवी दिल्ली : पाकिस्तानातून होणाऱ्या घुसखोरीमुळे देशात वाढणाऱ्या दहशतवादाला आळा घालण्यासाठी आता भारताने सुरक्षेच्या संदर्भात काही कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे.
Jan 25, 2016, 02:25 PM ISTन्यूझीलंडच्या मिशेल मॅक्लेनघनला सामन्यादरम्यान दुखापत
टी-२० मालिकेत २-० ने विजय मिळवल्यानंतर तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतही न्यूझीलंडच्या क्रिकेट टीमने विजयरथ कायम ठेवलाय. न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या वनडेत ७० धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. बातमीच्या खाली पाहा व्हिडीओ
Jan 25, 2016, 02:12 PM ISTपाकिस्तानला नमवत भारताला जेतेपद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2016, 10:18 AM ISTभारताने पाकिस्तानकडे केलेली मागणी योग्य - राष्ट्राध्यक्ष होलांद
दहशतवादी हल्लाप्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी भारताने पाकिस्तानकडे केली होती.
Jan 24, 2016, 09:39 PM ISTभारत-पाकिस्तानचे दोन छोटे सैनिक आमने-सामने
भारत आणि पाकिस्तानचे दोन छोटे सैनिक आमने-सामने.
Jan 24, 2016, 07:09 PM ISTओबामांनी पाकिस्तानला खडसावलं
पाकिस्ताननं त्यांच्या देशात असलेल्या दहशतवादी संघटनांचा खातमा करण्यासाठी अधिक कडक पावलं उचलावीत
Jan 24, 2016, 05:13 PM ISTटी-20 वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान मॅच होणार नाही ?
टी-20 वर्ल्डकपची 19 मार्चला होणाऱ्या भारत-पाकिस्तान मॅचवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
Jan 24, 2016, 04:21 PM ISTVideo: पाकिस्तानी विद्यार्थिनींचे पाकिस्तानविषयी धक्कादायक मत
नवी दिल्ली : गेल्यावर्षी पाकिस्तानातील पेशावर येथे एका शाळेत दहशतवादी हल्ला झाला आणि त्यात शेकडो निष्पाप विद्यार्थ्यांचा जीव गेला.
Jan 22, 2016, 03:34 PM IST